आता घरबसल्या पॅन कार्ड 2.0 साठी करू शकता ऑनलाइन अर्ज | Pan Card 2.0 Apply Online | जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया |

                                        पॅन कार्ड 2.0 |

Pan card 2.0 apply online
Pan card update
New pan card apply online
Pan card 2.0 PDF download
Pan card upgrade

Pan card 2.0 apply online
Pan card update
New pan card apply online
Pan card 2.0 PDF download
Pan card upgrade

नमस्कार, Pan card 2.0 apply online केंद्र सरकारने नुकतेच पॅन 2.0 योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुमचे जुने  कार्ड बंद होवून क्यू आर कोड पॅन असलेले नवीन पॅन कार्ड मिळू शकते. क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड अधिक सुरक्षित आहे. पॅन 2.0 नुसार नागरिक पन्नास रुपये शुल्क भरून त्यांचे पॅन कार्डच्या परिप्रेटिंग साठी अर्ज करू शकतात. क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड तुमच्या नोंदणी कृती ई मेल आणि पत्त्यावर पाठवले जाईल. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पॅन कार्ड मध्ये तुमची माहिती दुरुस्ती का ऑपरेट देखील करू शकता. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे कि , क्यू आर कोड नसलेली जुनी पॅन कार्ड हि वैद्य आहे.

 लाडक्या बहींनीसाठी आनंदाची बातमी | डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार 2 दिवसात जमा |

पॅन 2.0 ची वैशिष्ट्ये |

पॅन हे विनामूल्य उपलब्ध आहे आणि तीन वेळा ईमेल वर पाठवले जाऊ शकते. यापेक्षा जास्त मागणी केल्यास 8.26 रुपये शुल्क भरावे लागेल. फिजिकल पॅन कार्ड साठी भारतात 50 रुपये आणि आंतरराष्ट्रीय वितरणासाठी 15 रुपये अधिक पोस्टल शुल्क लागेल. Pan card 2.0 apply online

 केंद्र सरकारची नवी विमा सखी योजना सुरू | महिलांना 7000/- हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार |

पॅन 2.0 साठी असा करा अर्ज |

NSDL द्वारे अर्ज करा :

  • सर्वात प्रथम एनएसडीएल पोर्टलवर जावे लागेल.
  • NSDL e-PAN पोर्टलवर क्लिक करा – https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html.
  • एन एस डी एल e-PAN पोर्टल वर क्लिक करा.
  • तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  • तुमची माहिती सत्यापित करा आणि वन टाइम पासवर्ड साठी एक पद्धत निवडा.
  • तुमचा ओटीपी एंटर करा आणि नंतर पेमेंट करा.
  • तीन वेळा ई-पॅन विनंती साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यानंतर प्रत्येक विनंती तर 8.26 रुपये लागतील.
  • पेमेंट केल्यानंतर ई-पॅन तुमच्या ईमेल वरतीच मिनिटाच्या आत पीडीएफ स्वरूपात पाठवले जाईल.
  • कोणत्याही समस्येच्या समाधानासाठी आपणाला किंवा कोणतेही माहितीसाठी तुम्ही 02027218080 वर कॉल करू शकता.

Utiitsl द्वारे पॅन साठी अर्ज करा :

  • UTIITSL पोर्टल जा.
  • ई-पॅन पोर्टलला भेट द्या.
  • https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard.
  • तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि कॅपच्या कोड टाका.
  • ई-मेल नोंदणीकृत नसल्यास, तुम्ही ते अध्ययनित करावे लागेल, जेव्हा पण 2.0 अधिकृतपणे लॉन्च केले जाईल.
  • पॅन जरी  केल्यापासून 30 दिवस उलटून गेले असतील तर 8.26 चे शुल्क भरून पण पीडीएफ स्वरूपात ईमेलवर ऑर्डर केली जाऊ शकते.
    तुमच्या इफेक्ट तुमच्या नोंदी कृती ईमेल आयडीवर पीडीएफ स्वरूपात पाठवला जाईल. Pan card 2.0 apply online
 आत्ता राज्यातील महिलांना मिळणार मोफत स्कुटी | 2 दिवसात होईल घरपोच | सविस्तर माहिती |

Leave a Comment