Nuksan Bharpai 2024 | 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार | शासनाकडून निधी मंजूर | पात्र शेतकऱ्यांची यादी आली |

           Nuksan Bharpai 2024 | अतिवृष्टी नुकसान भरपाई |

Nuksan bharpai 2024
Ativrushti nuksan bharpai Maharashtra
Ativrushti nuksan bharpai in Marathi
Apply online for nuksaan bharpai
Nuksan bharpai scheme 2024

Nuksan bharpai 2024
Ativrushti nuksan bharpai Maharashtra
Ativrushti nuksan bharpai in Marathi
Apply online for nuksaan bharpai
Nuksan bharpai scheme 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. सतत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात घट होत आहे.
राज्य सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी, भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
                        त्यामुळे नुकसान भरपाई या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत नुकसानीसाठी 144 कोटी 21 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याशिवाय एकूण 596 कोटी रुपयांची मदत देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत.

तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 रुपये कोटी रुपये निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्ताकडून निधी प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

या नुकसान भरपाई साठी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासन निर्णय गुरुवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. Nuksan bharpai 2024

Ladki Bahin Yojana | फॉर्म भरायचे बंद झाले | नवीन GR ,मोठे बदल | आता फॉर्म कोठे भरायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती |

नुकसान भरपाई अंतर्गत 26 जिल्ह्यांचा समावेश |

कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. Nuksan bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 | पात्र शेतकऱ्यांची यादी |

नुकसान भरपाई निधीचे वितरण करताना राज्य सरकारने काही निकषांचा वापर केला आहे. त्यानुसार 26 जिल्ह्यामधील शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र ठरले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांच्या नावांची यादी विभागीय आयुक्तालयावर उपलब्ध आहे. या यादीत शेतकऱ्याचे नाव, संपूर्ण पत्ता व त्यांना मिळणाऱ्या नुकसान भारपायीची रक्कम देण्यात आलेले आहे.

Free Gas Cylinder Scheme | 3 मोफत गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी अशी करा, या तारखेपूर्वी ई – केवायसी | नाहीतर मिळणार नाही अन्नपूर्णा योजनेचा लाभ |

नुकसान भरपाई निधीचे वितरण |

नोव्हेंबर २०२३ ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 124 कोटी 21 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. Nuksan bharpai 2024
तसेच एकूण 596 कोटी रुपयांचा मदत निधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना वितरीत केला आहे, त्यांनी ती बाबत ची माहिती द्यावी आयुक्तालयावर उपलब्ध आहेत.

Nuksan Bharpai 2024 | नवीन वेबसाईट |

राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेची संबंधित सर्व माहिती एका नवीन वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहे. या वेबसाईटवर सर्व माहिती, पात्रता यादी व निधी वितरणाची माहिती उपलब्ध आहे. या वेबसाईटचा वापर करून सविस्तर माहिती घेऊ शकतात. Nuksan bharpai 2024

BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 पदांसाठी मोठी भारती | मोजकेच दिवस शिल्लक, लगेच करा ऑनलाईन अर्ज |