New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र |

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024
Ladka Bhau Yojana marathi 2024
mukhyamntri ladka bhau yojana maharashtra
Maha shasan yojana
mukhyamntri yuva kary prashikshan yojana

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो, राज्य शासना कडून राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहे. त्या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून राबवल्या जातात. राज्यातील प्रत्येक नागरिकाला केंद्रबिंदू मानून या योजनांची अमलबजावणी केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणून, त्यांच्या जीवनमान दर्जा उंचावणे, या  उद्देशाने शासनाकडून योजना राबवल्या जातात.
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता ” मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना “ सुरू केलेले आहे. ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ” मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना “ आहे. तीच योजना लाडका भाऊ योजना म्हणून ओळखली जाते.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. याच काळात त्यांना विद्यावेतन हि दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून अनन्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने बारावी, पदवी, पदविका तसेच आय टी आय चे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मिळावा आणि त्या काळातील पैसेही मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. याच योजनेला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणून संबोधली जाते.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना हि माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे माझा लाडका भाऊ योजनेचे शासन निर्णय झालेला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कौशल्य रोजगार उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग यांनी  9 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केला. या योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना आठ ते दहा हजार प्रति महिना इतकी मानधन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत असतात. अशा बहुतांशी लोकांना व्यवसाय व नोकरी संदर्भात ज्ञानाचा अभाव असल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही अथवा नोकरी प्राप्त करणे, ही अडचणी येतात. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
या सर्व समस्यामुळे युवक मार्गामध्ये शासनाला बेरोजगारी नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत होत्या. विशेषता यामध्ये 12 वी पास विविध ट्रेड मधील आयटीआय, पदवीधर, पदवीधारक व  पदवीधर युवकांचे समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी असूनही आपल्या लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. शिक्षणानंतर ही रोजगार मिळणे कठीण होत आहे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून युवकांना त्यांचे शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन, नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली.
हि योजना राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुवादन प्राथमिक प्रशिक्षण मिळून, त्यांची क्षमता वाढेल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्यतील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखाच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत नुकत्याच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण साठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? वयोमर्यादा किती आहे ? या सर्वांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच तुम्ही हा लेख जास्तीत जास्त तरुण वर्गांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांनाही योजनेचा लाभ घेता येईल व आपल्या राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, ही विनंती.

योजनेचे नाव मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना
योजनेची सुरुवातमुख्यमंत्री, महाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
लाभप्रशिक्षणा बरोबर दरमहा विद्या वेतन
उद्देशकार्यकुशल तरुण निर्माण करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे देखील वाचा – 

New | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र | Mukhyamntri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 | जेष्ठांना तीर्थक्षत्राची मोफत यात्रा |

New | पिंक ई – रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 | Pink E – Rickshaw Yojana Maharashtra | 10 शहरांमध्ये अर्ज भरण्यास झाली सुरुवात |

New | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Annapurna Free Gas Yojana 2024 | वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार |

Good News | लखपती दीदी योजना मराठी | Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 | मिळणार 5 लाख बिनव्याजी कर्ज |

New | पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र | PM Vishwakarma Yojana 2024 | व्यवसाय चालू करण्यासाठी मिळणार 300000 /-लाख रुपये |

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांचे शिक्षणानुसार विद्या वेतन दिले जाते.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी दहा महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो.
  • राज्यातील तरुणांना अनुभव संपन्न बनवून नोकरी शोधण्यास मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील बेकारी नष्ट करून तरुणांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात केली.
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |

  • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात केली.
  • या योजनेअंतर्गत शासनाकडून प्रशिक्षणाबरोबर पात्र उमेदवारांना विद्या वेतन ही दिले जाते, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
  • महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे राबवली जाते.
  • युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योगाकडून प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
  • या योजनेसाठी उमेदवारी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना लाभ दिला जातो.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | या योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील बारावी उत्तीर्ण तसेच पदविका, पदव्युत्तर, पदवी व डिप्लोमा उत्तीर्ण असणारे सर्व जाती धर्माचे सुशिक्षित बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आहेत.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता |

  • मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षा असावे.
  • लाडका भाऊ योजनेतील उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदवीत्तर असावी. मात्र सध्या शिक्षण चालू असलेला उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही.
  • युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • या योजनेच्या लाभार्थी उमेदवाराचे आधार नोंदणी केलेली असावी.
  • या कार्य प्रशिक्षण योजनेच्या उमेदवाराची बँक खाते आधार शी संलग्न असावे.
  • या योजनेतील अर्जदार उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेलाच असावा. Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |
  • या योजनेचा अर्जदार उमेदवार हा बेरोजगार तरुण असावा.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र चे फायदे |

  • मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योगाकडून प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
  • तसेच त्या उमेदवारांना त्याच्या कामगिरीच्या आधारावर त्याच संस्थेत किंवा कारखान्यांमध्ये कायमची नोकरीची संधी मिळू शकते.
  • या योजनेमुळे राज्यातील तरुणाईच्या बेरोजगारीची समस्या कमी होईल.
  • युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल कामगार तयार होण्यास मदत होईल.
  • माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचा सामाजिक व आर्थिक दर्जा विकास होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन योग्य व्यक्तीला योग्य काम येऊन देण्यास सहकार्य करेल.
  • तसेच शासनाकडे स्किल्ड मॅन पॉवर वाढण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विद्या वेतनाव्यतिरिक्त अधिकचे वेतन उद्योग देऊ इच्छित असेल, तर त्यांना ती देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
  • या योजनेमुळे राज्यातील तरुणांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल. Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |
  • या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळालेले राज्यातील तरुण अधिक कार्य कुशल व सक्षम बनतील.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | या योजनेंतर्गत कोणाला किती पैसे मिळणार ?

  1. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत लाभार्थी तरुणांचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेला आहे. ते म्हणजे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी असे तीन प्रकारचे शिक्षण घेतलेले बेरोजगार तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळून देणार आहे.
  2. या योजनेअंतर्गत तरुणांना शासनामार्फत वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला सरकारकडून प्रशिक्षांर्थी विद्यार्थ्यांना पैसे दिले जाणार आहेत.
  3. त्यामध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला सहा हजार रुपये दिले जातील.
  4. तसेच आयटीआय किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवार तरुणांना दर महिन्याला आठ हजार रुपये मिळतील.
  5. पदवीच्या तरुणांना प्रति महिना दहा हजार रुपये शासनाकडून दिले जातील.
  6. युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिना पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना योजना अंतर्गत मोठा लाभ होणार आहे. Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • योजनेचा अर्ज
  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • पात्र उमेदवाराचे रहिवासी दाखला
  • ड्रायव्हिंग लायसन
  • वयाच्या पुरावा म्हणून जन्माचा दाखला
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ईमेल आयडी Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
  • प्रथम अर्जदार उमेदवाराला महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे महाराष्ट्र सरकारचे लाडका भाऊ योजनेसाठीचे अधिकृत वेबसाईट असेल.
  • नंतर home page  उघडल्यानंतर new user रजिस्ट्रेशन या बटनावर click करावे लागेल.
  • तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज open होईल.
  • त्यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वक योग्य व अचूक भरावी लागेल.
  • यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे apload करावे लागतील.
  • सर्व डॉक्युमेंट apload  केल्यानंतर submit बटनावर क्लिक करावे.
  • अशाप्रकारे युवा प्रशिक्षण कार्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी राज्यातील उमेदवारांना ऑफलाइन देखील अर्ज करता येणार आहे.
  • त्यासाठी प्रथम तरुणांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  • त्या डाऊनलोड केलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.
  • नंतर तो अर्ज योग्य व अचूक रीतीने पूर्ण भरावा.
  • त्यानंतर तो अर्ज कुठे जमा करायचे? याबाबत ची माहिती त्यावर दिलेली असेल.
  • त्यानुसार तो अर्ज संबंधी ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने जमा करावा.

Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 |

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची अधिकृत website click here 

1 thought on “New | Mukhyamntri Maza Ladka Bhau Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र | मोफत प्रशिक्षण | अर्ज कुठे करायचा ?”

Leave a Comment