Namo Shetkari Mahasamman Nidhi | नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर |

                     नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना |

Namo shetkari mahasamman nidhi
Namo shetkari MHA Samman Nidhi Yojana 5th installment
Pm Kisan Yojana 18th installment
Namo shetkari 5th installment date
namo shetkari scheme

Namo shetkari mahasamman nidhi
Namo shetkari MHA Samman Nidhi Yojana 5th installment
Pm Kisan Yojana 18th installment
Namo shetkari 5th installment date
namo shetkari scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Namo shetkari mahasamman nidhi राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्माननीय योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

तसेच राज्यातील लाखो शेतकरी वाट पाहत असलेल्या पाचव्या हप्त्याची, त्यांच्यासाठी आनंदाची व महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अठराव्या हप्त्याची वितरण होणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण देखील राज्य शासनामार्फत केली जाऊ शकते.

नमो शेतकरी महासंन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता जमा करण्या संदर्भात च्या हालचाली सरकारकडून सध्या सुरू आहेत. दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. Namo shetkari mahasamman nidhi

मंजूर करण्यात आलेला निधी |

Namo shetkari mahasamman nidhi नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वार्षिक 6000/- हजार रुपये. चार महिन्याच्या अंतराने दोन- दोन हजार रुपयांचे हप्ते देण्यात येतात. आतापर्यंत शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना चार हप्त्याची रक्कम मिळालेले आहे, परंतु शेतकरी वाट पाहत होते ते पाचव्या हप्त्याची.

पुढील येणाऱ्या 5 व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2254 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |

नमो शेतकरी सन्मान योजना निधी |

मित्रांनो, नमो शेतकरी महासंन्मान निधी वाटप करण्यासाठी, निधी वितरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाऊ शकतो. राज्य शासनाकडून येणाऱ्या निवडणुकांपूर्वी तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी या निधीचे वितरण केले जाऊ शकते.

हा आता 5 वा हप्ता कधी वितरित होणार याबाबतची अजून तरी स्पष्टता कृषी विभाग किंवा कृषी मंत्री कडून यांच्याकडून देण्यात आलेली नाही. मात्र निधी उपलब्ध झाल्याने लवकरच ही तारीख निश्चित होईल. Namo shetkari mahasamman nidhi

 रासायनिक खतांच्या अनुदान वाटपास केंद्राची मंजुरी | पहा किती मिळणार अनुदान |

5 व्या हप्त्याची संभाव्य तारीख |

केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता वितरित करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2024 ची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या 18 व्या हप्त्याच्या वितरणासाठी वाशिम जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर करण्याच्या हालचालीवरून राज्य सरकार देखील पाचव्या हप्त्याचा निधी हा 5 ऑक्टोबर या कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. Namo shetkari mahasamman nidhi

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पाच ऑक्टोंबर रोजी 4 हजार रुपयांचा निधी वितरित केला जाऊ शकतो. यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000 व नमो शेतकरी महा सन्मान योजना चे 2000 हजार रुपये असतील. मात्र मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी वितरण बाबतची घोषणा अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Leave a Comment