NEW | Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | मल्चिंग पेपर अनुदान योजना मराठी | नोंदणी सुरु |

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | मल्चिंग पेपर योजना |

Mulching Pepar Anudan Yojana Maharashtra 2024
Mulching Pepar Subsidy yojana
Krushi Yojana
Maharashtra Shasan Yojana
Goverment Subsidy Yojana

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. यामध्ये विहीर योजना, शेततळे योजना, कृषी ड्रोन योजना तसेच कृषी सौर पंप योजना अशा कितीतरी योजनांचा समावेश आहे.या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हिताचा विचार शासन करीत असते. या योजनांमुळे शेतकऱ्याला आर्थिक नफा मिळवून देवून त्याचे जीवनमान सुधारणे, हा उद्देश राज्य शासनाचा आहे.

राज्य शासनाची आणखी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे ” मल्चिंग पेपर अनुदान योजना “ होय. या योजनेमध्ये  महाराष्ट्र शासना कडून शेतकऱ्याला मल्चिंग पेपर खरेदीसाठी ५०% अनुदान दिले जाते. ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना ठरणार आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर खूप फायदेशीर आहे. या मुळे पाण्यची बचत होते. त्यामुळे पानितान्चैचा सामना करावा लागत नाही. तसेच आर्थिक भांडवलाची ही  बचत होते. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, शासनाच्या निरनिराळ्या योजनांची माहिती आम्ही तुम्हाला रोजच देत असतो. त्या  योजनांचा तुम्ही फायदाही घेत असणार.त्याचप्रमाणे आजही शासनाच्या ” मल्चिंग पेपर अनुदान योजना ” या कल्याणकारी योजनेची माहिती आम्ही या लेखामध्ये देत आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.तसेच तुमच्या परिसरातील जे शेतकरी मल्चिंग पेपर खरेदीसाठी इच्छुक असतील त्यानाही या योजनेबद्दल माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख त्यांच्या पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ही विनंती.

हे पण वाचा –

                                   Dnyanjyoti Savitribai Fule Aadhar Yojana 2024 | Good News | OBC च्या विध्यार्थ्याला मिळणार 60000 रुपये |

                                    Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |New | सरसकट कर्जमाफी योजना महाराष्ट्र 2024 |

                                    Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | New | कामगार सन्मान धन योजना 2024 |

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |

योजनेचे नावमलचींग पेपर अनुदान  योजना
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
लाभ50% अनुदान
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

Mulching Paper Subsidy Yojana | मल्चिंग पेपर अनुदान योजनेची उदिष्ट्ये |

 

  •  अलीकडच्या काळात शेतकरी पाणी टंचाईपासून वाचण्यासाठी तसेच पिकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यासाठी शेतकर्यांना अनुदान देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या भांडवलाची बचत करणे व त्याच्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, हा मुख्य उद्देश आहे.
  • मल्चिंग पेपर अनुदान योजनेतून शेतकर्याचा आर्थिक विकास करून त्यांच्या जीवन शौलीत सुधारणा करणे.
  • मल्चिंग पेपर अनुदान योजनेतून शेतकऱ्याला आधुनिक शेतीकडे प्रोत्साहित करणे, हा राज्य सरकारचा उद्देश आहे.
  • या योजनेतून अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करून तरुण वर्गाची शेती विषयक आवड निर्माण करणे.
  • या योजनेमुळे शेती  उत्पनात भरघोस वाढ झाल्याने शेतकरी स्वतंत्र व स्वावलंबी बनतील.
  • या योजनेतील मल्चिंग च्या वापरणे शेतकर्याचे शारीरिक कष्ट कमी होतील.Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |

 

मल्चिंग पेपर अनुदान  योजना मराठी चे वैशिष्ट्य |

 

  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेत्कार्याक्साठी सुरु करण्यात आलेली मल्चिंग पेपर योजना, हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे. जी शेतकऱ्यांसाठी ५०% अनुदानावर चालविली जाते.Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |
  • शेती क्षेत्रात ” कमी भांडवल व जास्त उत्पन्न ” यासाठी मल्चिंग पेपरचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  हे या योजनेचे मुख्य वौशिष्ट्ये आहे.
  • मल्चिंग पेपर अनुदान योजनेमुळे आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्याला कोणाकडून कर्ज घेवून कर्जबाजारी होण्याची आवशकता भासणार नाही.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. कारण ऑनलाईन र्अज भारता येणार असल्याने शेतकऱ्याला आता सरकारी कार्यालयाच्या पायर्या चढाव्या लागणार नाहीत.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या योजनेत कोणताही घोटाळा होणार नाही.सर्व प्रोसेस पारदर्शक  पद्धतीने होईल.
  • या योजनेमुळे शेतकर्यास आधुनिक पद्धतीने शेती करण्यास कोणती हि समस्या येणार नाही.

मल्चिंग पेपर अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान |

  1.    मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी शासनाकडून ५०% अनुदान देण्यात येते.
  2.    मल्चिंग पेपर हा प्रती हेक्टर जागेच्या वापरासाठी 32000/- रुपये खर्च येतो.Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |
  3.    मल्चिंग पेपर हा डोंगर भागातील जागेच्या वापरासाठी 36,800/- रुपये खर्च येतो.
  4.    या योजनेअंतर्गत मल्चिंग पेपर अनुदान हे जास्तीत जास्त 2 हेक्टर जागेसाठी दिले जाते.

 

मल्चिंग पेपर अनुदान योजना अंतर्गत आरक्षण प्रमाण |

  • अनुसूचित जाती = 16% आरक्षण
  • अनुसूचित जमाती = 8% आरक्षण
  • आदिवासी महिला = 16% आरक्षण

 प्लास्टिक मल्चिंग पेपरचे पिकानुसार प्रकार |

मल्चिंग पेपर हे वेगवेगळ्या जडित आणि रंगत उपलब्ध आहेत, पण आपल्या पिकाच्या गरजेनुसार पेपर निवडणे व त्यास अनुदान मिळवणे गरजेचे आहे. Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |

    पिकाचा कालावधी          मल्चिंग पेपरचा प्रकार         घेण्यात येणारी पिके 
   3 ते 4 महिने    25 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म    सर्व भाजीपाला, स्ट्राबेरी
   11 ते 12 महिने    50 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म     पपई, पेरू व सीताफळ
   11 व 12 महिन्यापेक्षा जास्त    11/200 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म     जास्त कालावधीचे पिके

 

Mulching Paper Subsidy Yojana | मल्चिंग पेपर अनुदान योजना चे लाभार्थी |

महाराष्ट्र शासनाच्या मल्चिंग पेपर अनुदान योजनेचा लाभ कोण कोण घेवू शकते, ते पुढीलप्रमाणे :

  • वयक्तिक शेतकरी लाभार्थी
  • शेतकरी समूह लाभार्थी
  • शेतकरी उत्पादन कंपनी लाभार्थी
  • बचत गट लाभार्थी
  • सहकारी संस्था लाभार्थी

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | या योजनेतून शेतकऱ्यांना होणारा फायदा |

 

 

  • मल्चिंग पेपरच्या वापरणे सूर्य किरणे परावृत्तीत होतात.त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त भेटल्याने पिकांच्या वाढीचा वेग चांगला राहतो.
  • मल्चिंग पेपरच्या वापरणे पिकांना उपद्रव ठरणाऱ्या सुक्ष्म्जीवांची वाढ रोखली जाते. त्यामुळे पिके जोमाने वाढतात.
  • मल्चिंग पेपरच्या वापरणे पाणी टंचाई चा सामना कमी करावा लागतो. त्यामुळे पिकला वर्षभर  पाणी पुरते.
  • मल्चिंग पेपरच्या वापरणे रोगराईला  अटकाव झाल्याने पिकांमध्ये निश्चितच वाढ होते.
  • या पेपरमुळे रोपट्या भोवती तन वाढत नाही त्यामुळे होणारा भांडवली खर्च टाळला जातो.
  • भाजीपाला तसेच फळझाडे यांच्या भोवती मल्चिंग पेपरचे आच्छादन केल्याने खर्च कमी होवून उत्पन जास्त निघते.
  • मल्चिंग पेपरच्या वापरणे मातीचे बांध वाहून जाने, अशा नौसर्गिक आपत्तीपासून संरक्षण केले जाते.
  • तसेच यामुळे जमिनीची होणारी धूप थांबविण्यास मदत होते.Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |
  • या योजनेमुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होवून शेतकरी स्वावलंबी होतील.

 

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे नियम व आटी |

 

  •  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मल्चिंग पेपर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • इतर राज्यातील शेतकरी या योजनेत अपात्र ठरविले जातील. Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 |
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो, तो हि एकदाच.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याकडे स्वताची शेतजमीन असणे आवश्यक आहे.तरच तो अनुदानास पत्र ठरेल.
  • या योजनेसाठी अर्जदार व्यक्तीने या पूर्वी कोणत्याही योजनेतून अनुदान मिळवलेले असू नये.
  • या योजनेत शासनाकडून फक्त ५०% अनुदान दिले जाते. उरलेली रक्कम लाभार्थ्याला स्वताचा भरावी लागते.

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |

         महाराष्ट्र शासनाच्या मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी अर्जदार व्यक्तीकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • 7/12 उत्तारा
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  •  प्रथम अपनाला  शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आधार कार्ड किंवा तुमच्या Username ने लॉगिन करावे.
  • त्यानंतर new page open होईल त्यामध्ये अर्ज वर click करावे.
  • नंतर फालौत्पादना चे page open होईल.
  • त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून, जतन करून submit करावे.
  • अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाईल.

2 thoughts on “NEW | Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | मल्चिंग पेपर अनुदान योजना मराठी | नोंदणी सुरु |”

Leave a Comment