नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |

                 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन GR आला |

Mukhymantri aannpurna Yojana
Annapurna Yojana new GR
Free Gas cylinder scheme
Mofat LPG gas cylinder Yojana
Free gas cylinder new GR

Mukhymantri aannpurna Yojana
Annapurna Yojana new GR
Free Gas cylinder scheme
Mofat LPG gas cylinder Yojana
Free gas cylinder new GR

नमस्कार मित्रांनो, Mukhymantri aannpurna Yojana राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती. या अर्थसंकल्पामध्ये केलेला काही घोषणांची चांगली चर्चा झाली होती. त्यामध्ये लाडके बहीण योजना, त्याचप्रमाणे अजून एक योजना चर्चा होती. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय.
या योजने अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाख हून अधिक कुटुंबांना दरवर्षी मोफत 3 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले होते.
महिलांच्या आरोग्याची संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याचे ठरेल असे सांगण्यात आले होते. त्याचवेळी स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याच्या जवळच्या संबंध असतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी इंधन पुरवणी, हे जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले होते. Mukhymantri aannpurna Yojana

त्याचप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बऱ्याच कालावधी गेलेला आहे. परंतु मोफत तीन गॅस योजनेअंतर्गत आता एक नवीन GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे. काय आहे तो GR ? कोणते बदल करण्यात आले आहेत ? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | त्यामुळे होईल ग्राहकांच्या खिशावर परिणाम | सविस्तर माहिती पहा |

नवीन Gr मध्ये कोणते बदल |

Mukhymantri aannpurna Yojana   लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत. आता या गॅस सिलेंडर साठी तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे, जे काही पैसे आहेत, नंतर ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस असेल, तर तुम्हाला ८३० रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, तुमच्याकडे उज्वला गॅस नसेल, तर तुम्हाला 530 रुपये मिळणार आहे. आता यामध्ये महत्त्वपूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे.

अगोदरच्या GR मध्ये एक महत्वपूर्ण पॉईंट होता की, गॅस जोडणी आहे, ती महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे. परंतु आता नवीन जीआर जो काढण्यात आलेला आहे आणि या जीआर मध्ये असं सांगण्यात आलेला आहे की, तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल, तर तुम्ही तो महिलांच्या नावाने, जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला, तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते मध्ये पैसे मिळणार. Mukhymantri aannpurna Yojana

परंतु नवीन Gr नुसार जी गॅस जोडणी आहे, ती महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा, म्हणजेच त्या महिलेला लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही 830 रुपये किंवा 530 रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळतील.

SBI Asha Scholarship | 6 वी ते उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयांचे SBI आशा शिष्यवृत्ती मिळणार | अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर शेवटची तारीख |

महिलांच्या नावाने ट्रान्सफर करा गॅस जोडणी |

अन्नपूर्णा योजने Mukhymantri aannpurna Yojana अंतर्गत जो जीआर आलेला आहे, त्यानुसार गॅस जोडणी आहे, ती महिलांच्या नावाने ट्रान्सफर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तर आता तुम्ही म्हणाल की, गॅस तोडणी महिलांच्या नावे कशी करायची ? तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल.

तर त्यासाठी तुम्हाला जे काही तुमचे गॅस डीलर असेल, जे मेन डीलर असेल, त्याला भेटा आणि की जी गॅस जोडणी आहे. ती महिलांच्या नावाने करून घ्या. तरच तुम्हाला हा लाभ जो काही 830 चा आहे, तो मिळणार आहे. महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना त्या गॅसचे पैसे सुद्धा मिळतील.

वर्षाला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत | लगेच भरा हा फॉर्म |  अर्ज प्रक्रिया झाली सुरू |

Leave a Comment