Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 | मागेल त्याला सोलर पंप योजना | लोडशेडिंग पासून होणार सुटका | असा करा ऑनलाईन अर्ज |

              Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 |

Mukhymantri solar pump Yojana 2024 Kusum solar pump Yojana Document list for Mukhymantri solar pump Yojana Magel tyala Solar pump Yojana in Marathi How to apply mantri solar pump Yojana

Mukhyamntri solar pump Yojana 2024
Kusum solar pump Yojana
Document list for Mukhymantri solar pump Yojana
Magel tyala Solar pump Yojana in Marathi
How to apply mantri solar pump Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. कारण शेती क्षेत्राचा विकास झाला, तरच देशाचा विकास होणार आहे. त्यासाठी राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत करणे, हा या योजनांचा महत्त्वाचा उद्देश असतो.

त्याच अनुषंगाने राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत जवळपास तीन ते चार वर्षांमध्ये 8 लाख सोलार पंप उभारण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन लाख पंपाचे वितरण करण्यात आलेले आहे.
मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. कारण विजेच्या भरवशावर न बसता शेतकऱ्यांना आपल्या पिकाला या सोलर पंप योजनेमुळे पाणी देणे सोपे जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक कष्ट, अडचणी कमी होणार आहेत.Mukhyamntri solar pump Yojana 2024
मागेल त्याला सोलर पंप योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागणार आहे ? त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर जायचं ? कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठीची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |

मागेल त्याला सोलर पंप योजना सविस्तर माहिती |

योजनेचे नाव – मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर पंप योजना Mukhyamntri solar pump Yojana 2024

योजनेची सुरुवात – महाराष्ट्र राज्य

लाभार्थी – राज्यातील शेतकरी

लाभ – सोलर पंप बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य

विभाग – कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत website – mahaurja.com/meda/

Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान | पात्रता, आवश्यक कागदपत्रे | आजच करा अर्ज |

 Document list for online Application For Mukhyamntri Solar Pump Yojana |

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी Mukhyamntri solar pump Yojana 2024

How To Apply Online For Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 |

  1. प्रथम आपणाला कुसुम महाऊर्जा या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला डिझेल पंप ग्राहक असल्यास काही माहिती विचारली जाईल, ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे.Mukhyamntri solar pump Yojana 2024
  3. त्यानंतर तुम्हाला हमीपत्र भरायचे आहे, जे की यानंतर डिझेल पंप चा वापर करणार नाही, असे असेल.
  4. त्यानंतर जी आधार कार्ड क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव ,मोबाईल क्रमांक व कास्ट ईमेल आयडी याची संपूर्ण माहिती विचारली जाईल, ती तुम्ही योग्यरीत्या भरायचे आहे.
  5. ही संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे.
  6. त्यासाठी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे.
  7. मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी तुम्हाला फक्त सहा रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे.
  8. त्यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटं वेळ दिला जाणार आहे, ज्या ठिकाणी बिलिंग नावाचा ऑप्शन असेल ,तिथे क्लिक करून लाभार्थ्याच्या नावावर करत आहात, अर्ज करत आहात त्याला भरतीची संपूर्ण नाव पत्ता लिहावा.
  9. नंतर फिरून तुम्ही मेन पेजवर येईल, जिथे तुम्ही अगोदर माहिती भरली होती. तीच माहिती परत तुम्हाला या पोस्टवर भरायचे आहे.
  10. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करावे लागेल.  तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे, त्या क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाका. Mukhyamntri solar pump Yojana 2024
  11. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर, मेसेज वर ऑडिओ पासवर्ड येईल तो ऑडिओ पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करावे.
  12. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं माहिती भरलेला फॉर्म, या ठिकाणी दिसेल तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे.
  13. त्यानंतर तुम्हाला कोणता पंप हवा आहे ? किती एचपी चा हवा आहे ? व तुमच्या बँक संदर्भात संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत.

Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |

Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 |

मागेल त्याला सोलर पंप योजना | अधिकृत website click here |

Mukhyamntri solar pump Yojana 2024

2 thoughts on “Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 | मागेल त्याला सोलर पंप योजना | लोडशेडिंग पासून होणार सुटका | असा करा ऑनलाईन अर्ज |”

Leave a Comment