दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |

          Milk Subsidy Scheme 2024 | दूध अनुदान योजना |

Milk subsidy scheme 2024
Dudh anudan Yojana
Dudh subsidy GR 2024
Milk subsidy Maharashtra
Milk subsidy GR in Marathi

Milk subsidy scheme 2024
Dudh anudan Yojana
Dudh subsidy GR 2024
Milk subsidy Maharashtra
Milk subsidy GR in Marathi

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून अर्थसंकल्पा मध्ये प्रत्येक घटकासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली होती. त्याप्रमाणे शासनाकडून वेगवेगळ्या योजनाही राबवल्या जात आहेत. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, लडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना तसेच  मुख्यमंत्री वयोश्री योजना या प्रमुख योजनांचा समावेश होतो.

मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून गाईच्या दुध दर मध्ये पडझड सुरु आहे, त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बर्याच दुध उत्पादक संघटना नाराज झाल्या होत्या. Milk subsidy scheme 2024

त्यानंतर मात्र महायुती सरकारने पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष विखे पाटील यांनी गाईच्या दुधावर प्रती लिटर 5 रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. हि योजना हि 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात शेतकर्यांनी दुध संघाना घातलेल्या दुधासाठी जाहीर केला होता.

एचडीएफसी स्कॉलरशिप | HDFC Bank Scholarship Yojana | 1 ली ते पदवीधर उमेदवारांना मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Milk Subsidy Scheme 2024 | शासनाकडून मंजूर निधी |

राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचे निर्णय जाहीर करण्यात आला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब होती.
‌.               त्यानुसार  च्या गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून 256 कोटी रुपये निधी दुग्ध विकास विभागाकडे निधी जमा करण्यात आलेला आहे. Milk subsidy scheme 2024

पुढील आठवड्यात राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती दुग्ध विकास विभागाने दिलेली आहे. तसेच राज्य सरकारकडून 256 कोटी रुपयांचा निधी दुग्धविकास विभागाकडे जमा करण्यात आला आहे.

बांबू लागवड अनुदान योजना | Bambu Lagwad Anudan Yojana | 7 लाख रु .अनुदान | पात्रता , अर्ज प्रक्रिया जाणून घ्या |

Milk Anudan Yojana | शासन निर्णय |

सध्या राज्यभरातील दुध संघांनी गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर भरणे सुरू केले आहे. ही सर्व कागदपत्रे तयारी पूर्ण होताच दूध अनुदान ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
राज्यात 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीसाठी दिलेल्या अनुदान वितरीत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गायींच्या दुधाला 238 कोटी रुपयांची अनुदान वितरण केले आहे.
गाईंची संगणकीकृत नोंदणी टॅगिंग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थ्यांची संख्या आणखीन वाढणार आहे. Milk subsidy scheme 2024

लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana 2nd installment Date | लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 हजार रु. जमा होण्यास सुरुवात ||

Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार अनुदान |

                         पुढील आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल. राज्य सरकारने अनुदानासाठी एकूण 546 कोटी रुपये मंजूर केले आहेत, त्यापैकी 256 कोटी दुग्धविकास विभागाकडे वर्ग केले आहेत.
दूध अनुदान नोंदणी लाभार्थी वाढल्यामुळे आणखीन निधी राज्य सरकारकडून वितरित केला जाईल. यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मागील अनुदानाचे वेळी राज्यभरातून 560 दुध संघाने दूध उत्पादकांची माहिती संकेतस्थळावर भरली होती. यावेळी 690 दूध संघाने शेतकऱ्यांची माहिती भरणे सुरू केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी लाभास पात्र ठरतील, अशी माहिती दुग्ध विकास विभागाकडून देण्यात आली आहे.

दुध अनुदान योजना शासन निर्णय PDF |