Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | Good News | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना मराठी | नोंदणी सुरु |

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना  |

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024
Maharashtra Govt Yojana
sushikshit Berojgari Yojana Marathi
Maharashtra Shasan Bhatta Yojana

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनाकडून नेहमीच योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकासाठी सहाय्य केलेले दिसून येते. समाजातील प्रत्येक घटक केंद्र बिंदू मानून या योजना आखल्या जात असतात. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेले, अनुसूचित जाती-जमातीचे लोक, शेतकरी, कामगार, महिला व बालके तसेच विध्यार्थी, शाळाबाह्य मुले व बेरोजगार युवक या सर्वांचा समावेश यामध्ये केलेला आहे.

त्याचप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार युवकांसाठी ” महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना “ हि नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिना 5,000/- रुपये बेरोजगारी भत्ता दिला जातो. हा भत्ता निश्चित कालावधीसाठी म्हणजे नोकरी मिळे पर्यंतच  दिला जातो.

राज्यातील बहुतांश तरुण वर्ग हा शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याने सुशिक्षित तर आहे पण त्या प्रमाणात त्यांना नोकर्या नसल्याने, तो तरुण वर्ग हा बेरोजगारी बनला आहे. तसेच या युवकांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने या तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे हे तरुण इच्छाशक्ती असून सुद्धा भांडवला अभावी स्वताचा व्यवसाय करू शकत नाही. आशा परस्थितीत ते तन-तणावाचे वातावरण जगात असतात. त्यातून ते आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात. तसेच हे प्रमाण गरीब कुटुंबामध्येच जास्त प्रमाणात आढळून येते.Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |

या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने बेरोजागारी भात्ता योजना सुरु केली आहे. या योजनेतून वयवर्षे 20 ते 35 वयोगटातील तरुणांना प्रती महिना 5,000/- रुपये दिले जातात. त्यातून ते तरुण कुटुंबाचा भर उचलू शकतील तसेच नोकरी शोधताना लागणाऱ्या गरजाही तो पूर्ण करेल. तसेच नोकरी मिळे पर्यंत त्याला दैनंदिन गरजांसाठी कोणावर आवलंबून राहण्याची गरज नाही.

 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, आजपर्यंत आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली. त्याप्रमाणे आजही एका महत्त्वपूर्ण म्हणजेच ” महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२४ ” या  योजनेची माहिती घेणार आहोत.त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. जर तुमच्या कुटुंबात कोणी बेरोजगार युवक असेल तर तो हि या योजनेचा लाभ घेवू शकतो. तसेच तुमच्या परिसरातील जर कोणी बेरोजगार युवक असेल तर त्यानाही या योजनेची माहिती सांगा. तसेच हा लेख जास्तीत जास्त गरजू बेरोजगार तरुनाणं शेअर करा. हि विनंती.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |

योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
योजनेची सुरुवात2020 महाराष्ट्र शासन
योजनेचा कालावधीनिश्चित कालावधी ( वय २० ते ३५ )
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
लाभार्थी रक्कमप्रती महिना 5,000/- रूपये भत्ता
योजनेचा उद्देशसुशिक्षित बेरोजगार युवकांना
आर्थिक मदत करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे पण वाचा –

                Shasan Aplay Dari Scheme 2024 | Good News | शासन आपल्या दारी योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |

                  Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | New | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी | ऑनलाईन अर्ज मराठी |

 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | बेरोजगारी भत्ता योजनेचा उद्देश |

  •    महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शिक्षण पूर्ण करून हि नोकरी न मिळालेल्या बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य करणे.
  •    राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य करून त्यांचे मानसिक संतुलन अबाधित राखणे.
  •    या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर असणारा कुटुंबाचा आर्थिक भर कमी करणे.
  •    बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करून त्यांच्या अंगी असणार्या कौशल्यांचा विकास करून रोजगार निर्मितीला चालना देणे.
  •   बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आर्थिक साहाय्य करणे. Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |
  •   या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान उंचावणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे.
  •   महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर बनविण्यास मदत होईल.
  •   या योजने अंतर्गत मिळण्यार्या भत्त्यातून हे युवक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
  •   या योजने च्या माध्यामातून या तरुणांची समाजाकडून होणारी अवहेलना थांबवता येईल.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | बेरोजगार भत्ता योजनेचे वैशिष्टे |

  1.   महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना हि सुशिक्षित बेरोजगारांसाठी महाराष्ट्र शासना द्वारे सुरु करण्यात आली आहे.
  2.   या योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासना कडून प्रती महिना 5,000/- रुपये भत्ता दिला जातो.
  3.    या योजने अंतर्गत दिला जाणारा भत्ता हा निश्चित कालावधीसाठी म्हणजे त्या बेरोजगार तरुणाला नोकरी मिळत नाही तो पर्यंत दिला जातो.
  4.   या बेरोजगारी भात्यमुळे या तरुणांना आर्थिक दुष्ट्या कोणावर हि अवलंबून राहण्याची आवशकता नाही.
  5.    या योजने मुळे बेरोजगार तरुणांचे समाजाकडून मानसिक दृश्य होणारे खच्चीकरण थांबेल.
  6.   या योजने अंतर्गत दिला जाणारा भत्ता हा थेट लाभार्त्याच्या खात्यात जमा केला जातो.
  7.   या योजने अंतर्गत कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमावर दिला जातो.
  8.   या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडत नाही, कारण या योजनेत ऑनलाईन पद्धतीने हि नाव नोंदविता येते. Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | या योजनेचे लाभार्थी व आर्थिक साहाय्य |

  •    महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेतील लाभार्थी हे राज्यातील सुशिक्षित युवक आहेत.
  •   या बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत बेरोजगार युवकास 5,000/- हजार रुपये प्रती महिना आर्थिक साहाय्य दिले जाते. 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत मिळणारे फायदे |

  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणास प्रत्येक महिन्याला 5,000/-रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजने अंतर्गत मिळणार भात्यामुळे या बेरोजगार युवकांचा आर्थिक फायदा होणार आहे.
  • या योजने अंतर्गत दिला जाणारा भत्ता हा निश्चित कालावधीसाठी दिला जातो.
  • Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |
  • म्हणजेच जो पर्यंत त्या तरुणास नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्याला भत्ता दिला जातो.
  • महाराष्ट्र बेरोजगारी भात्ता योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून तो युवक आपले दैनदिन खर्च पूर्ण करू शकतो.
  • या योजनेमुळे तरुणांना नोकरी शोधण्यासाठी व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत होते.
  • या योजनेमुळे तरुणांचा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास होण्यास मदत होईल.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | आवश्यक पात्रता |

  1.  महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांना दिला जाईल.
  2.  या योजनेचा लाभ फक्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाच दिला जाईल.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | बेरोजगारी भत्ता योजना चे नियम व अटी |

  • महाराष्ट्र  राज्यातील युवकांनाच बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ दिला जाईल.
  • इतर राज्यातील युवकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेतील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे वय 20 ते 35 च्या दरम्यान असावे.
  • या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती हि इतर कोणतीही उद्योग व्यवसाय करत नसावी.
  • या योजनेतील अर्जदारास किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन 3 लाखापेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • या योजनेतील अर्जदार व्यक्तीचे नाव  Employment Office मध्ये रजिस्टर असावे.

 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • अर्जदाराचे मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • वार्षिक उत्पनाचा दाखला
  • बँक पासबुक
  • 2 passport size फोटो
  • ईमेल id

 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | या योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  1.   महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  2.  या योजनेंत्रागत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  3.  अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास त्या अर्जदाराचा अर्ज रद्द केला जाईल.
  4.  या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द होतो.
  5.  अर्जदार हा दुसरा कोणता उद्योग, व्यवसाय करीत असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  6.  अर्जदार हा जर 12 वी उत्तीर्ण नसेल तर अर्ज रद्द होतो. Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |

 

Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | या योजने अंतर्गत नोंदणी करण्याची पध्दत |

  • प्रथम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
  • नंतर website च्या home page वरील login या पर्यायावर click करावे.
  • नंतर आपल्यासमोर एक नवीन page open होईल. त्यामध्ये अर्जदाराने आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.
  • नंतर सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रत apload करायच्या आहेत.
  • शेवटी सर्व माहिती योग्य भरली आहे का ? हे check करा.
  •  नंतर आपल्या mobail वर एक OTP येईल, तो भरायचा आहे.
  • शेवटी मग अर्ज  submit करायचा आहे.Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 |
  • अशाप्रकारे आपले बेरोजगार भत्ता योजनेसाठी onlien रेजिस्ट्रेशनरेजी पूर्ण होईल.

 

 

 

 

3 thoughts on “Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | Good News | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना मराठी | नोंदणी सुरु |”

  1. Mi married ahe mister kamgar ahet varshik utpanna 2.5 l yeto. Ani maje adhar card che nav lgnantr change jhal nahi ajun. Tr mi utappannacha dakhla konchya navacha ghyaycha ani tehsil chah lagto ka. Maj B. A. Jhal ahe

    Reply

Leave a Comment