Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी |
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनातर्फे समाजातील मागास, दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सतत राबविण्यात येत असतात. त्या योजना सुरू करण्यामागे या घटकातील लोकांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे हाच उद्देश असतो. आपल्या समाजातील प्रत्येक घटक या योजनांमध्ये समाविष्ट असतो.
जसे की, शेतकरी, कामगार वर्ग, कष्टकरी, आदिवासी जाती- जमाती, मागासलेले दुर्बल घटक या सर्वांसाठी या योजनांच्या माध्यमातून काही ना काही आर्थिक हातभार लावला जातो. महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजना या कल्याणकारी व जनहिताच्या असतात.
याच अनुषंगाने, महाराष्ट्र शासनामार्फत समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे. ती म्हणजे ” मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी “ होय . ही योजना राज्यातील 65 वय वर्ष पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. आज बहुतेक समाजातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांची अवस्था हि अत्यंत दैननीय आहे. सारास कुटुंबात वृद्धांची हेळसांड होताना दिसून येते. शारीरिक अशक्तेमुळे ते काम करण्यास असमर्थ ठरतात.
समाजात जेष्ठ नागरिकांना काम होत नसल्याने आणि शारीरिक दुखणी वाढल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासना मार्फत मुख्यमंत्री वायोश्री योजना, हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत वृद्ध नागरिकांना आर्थिकदुष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच त्यांचे जीवन सोईनीयुक्त जगण्यास हातभार लावणे.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | या योजनेबद्दल थोडक्यात…….|
राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी एक मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वायोश्री योजना होय. समाजातील 65 वर्ष वय पूर्ण असलेल्या जेष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार मार्फत गरीब कुटुंबातील निराधार जेष्ठ निरज वृद्ध नागरिकांना जीवन जगण्यासाठी आर्थिक आधार म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या तीन हजार रुपयांमध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या चष्मा, फोल्डिंग चेअर, आराम खुर्ची, कंबोड, श्रवण यंत्र यंत्र काठी अशा उपकरणांची खरेदी करू शकतात.Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
मुख्यमंत्री वायोश्री योजने अंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वय असणार्या सर्व जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेमुळे 15 लाख जेष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल. या योजनेसाठी राज्य सरकार मार्फत 480 कोटी रुपयांची तरतूद 2024 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, शासनाच्या वेगवेगळय कल्याणकारी योजनांची माहिती आम्ही तुम्हाला दररोज देतच असतो. या योजना शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठीच राबविल्या जात असतात. आज आम्ही मुख्यमंत्री वायोश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देत आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या घरात किंवा परिसरात कोण जेष्ठ नागरिक असतील त्यानाही या योजनेची माहिती द्या. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा हा लेख शेअर करा, हि विनंती.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र |
योजनेचा उद्देश | जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे. |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील सर्व जेष्ठ नागरिक |
लाभ | 3000/- रुपये प्रती महिना |
हे देखील वाचा –
Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | Good News | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना मराठी | नोंदणी सुरु |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | New | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी | ऑनलाईन अर्ज मराठी |
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | वायोश्री योजनेची उद्दिष्टे |
- राज्यातील असहाय्य जेष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, हा वायोश्री योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
- राज्यातील जेष्ठ नागरिक हे एकेकाळी देशाचा आधारस्तंभ होते, त्यामुळे त्यांचे हित जोपासण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यान्त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेमुळे जेष्ठ नागरिकांना स्वताच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहू नये.
- जेष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | वायोश्री योजनेची वैशिष्ट्ये |
- मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजने अंतर्गत ही शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जात आहे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेअंतर्गत 30 टक्के महिला समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेअंतर्गत 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये अपंगत्व, श्रवणदोष, दृष्टीदोष असणार्याही नागरिकानही या योजनेचा लाभ दिला जातो.Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून 480 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेसाठीचा निधी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी मधून पुरवला जातो. तसेच या योजनेसाठी केंद्र शासनाचे अर्थसहाय्य लाभले आहे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रतीचे व गरजेचे उपकरणे मोफत पुरविली जातात.
- या योजनेचे ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकापेक्षा जास्त जर अपंगत्व असेल तर त्याला जास्त उपकरणे प्रदान केली जातील.
- या योजनेसाठी लाभार्थ्याला नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन आशा दोन्ही पध्दतीने करता येणार आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | योजने अंतर्गत दिली जाणारी उपकरणे |
- चष्मा
- चालण्यासाठीची काठी ( Walking sticks )
- कमोड खुर्ची
- वाकर
- आराम खुर्ची
- स्टिक व्हीलचेअर
- ट्रायपॅड
- फोल्डिंग चेअर
- कमरेचा पट्टा
- श्रवण यंत्र
- गुडघा पटटा
- तीन पायाची सायकल
- कृत्रिम अवयव
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | वायोश्री योजनेचे फायदे |
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे.
- या योजनेसाठी अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी म्हणून विशेष तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- या योजनेतून केल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे ज्येष्ठ नागरिक आवश्यक असलेल्या दैनंदिन वस्तूंची खरेदी करू शकणार आहेत.
- या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक विकास होणार आहे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेमुळे पैशासाठी कोणावर हि अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल व त्यामुळे ते आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेमुळे उपक्रमांच्या मदतीने जेष्ठ नागरिक शारीरिक दुर्बलतेवर मात करू शकतील.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल.Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | या योजनेचे लाभार्थी |
मुख्यमंत्री वायोश्री योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्ष वय पूर्ण व त्यावरील नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतील. तसेच शारीरिक अपंगत्व असणार्या व्यक्ती व महिला सुद्धा या योजनेच्या लाभास पत्र असतील.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | नियम व अटी |
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- या योजनेतील लाभार्थ्याचे वय 65 वर्षा पूर्ण व त्या पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेमध्ये महिला तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे.
- मुख्यमंत्री योजनेचा लाभार्थी हा ( BPL धारक ) दारिद्र रेषेखालील असावा.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची बँक खाते आधार कार्ड ची संलग्न असावे.
- मुख्यमंत्री वायोश्री योजनेचा लाभ 40% पेक्षा कमी अपंगत्व असलेल्या व्यक्तीला दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने या आधी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- अपंगत्व प्रमाणपत्र
- जेष्ठ नागरिक कार्ड
- ई-मेल आयडी
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | अर्ज रद्द होण्याची कारणे |
- लाभार्थ्याने अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जावू शकतो.
- अर्जदार हा राज्यच मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होवू शकतो.
- अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जावू शकतो.
- अर्जदाराने या पूर्वी दुसर्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- नंतर होम page open होईल.
- त्यातील Apply For Mukhyamantri Vayoshri Yojana वर click करावे.
- त्यानंतर या योजनेचा अर्ज तुमच्या समोर open होईल.
- त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य ती भरावी.
- नंतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत apload करावी.
- सर्व माहिती भरून झाल्यावर submit वर click करावे.
- अशाप्रकारे तुमचे onlien rijishtretion पूर्ण होईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी राज्यात सर्वत्र शिबिरे राबविली जाणार आहेत, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील dr. जेष्ठ नागरिकांची तपासणी करणार आहेत. आणि पूर्णपणे मोफत उपकरणे प्रदान केली जाणार आहेत. तसेच योजनेचा लाभ हि दिला जाईल.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी Toll Free Number – 1800 – 180 – 5129
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 |
1 thought on “Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | New | मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी | नोंदणी सुरु |”