MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 |
Maha dbt favarni pump Yojana 2024
Favarni pampa Yojana online form
Battery favarni pump Yojana in Marathi
Battery favarni yantra anudan 2024
Apply online for mhadbt favarni yantra Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या देशात कृषिप्रधान आहे. या कृषी प्रदान देशांमध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक आधुनिक उपकरणांची गरज भासते. पण जर शेतकऱ्याकडे स्वतःचे उपकरणे नसतील, तर त्याचे शेतीची प्रगती होत नाही व त्याला शेतीतून चांगला नफा मिळत नाही.
शिवाय ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे नसतात, त्यांना ती भाड्याने घ्यावे लागतात. त्यामुळे शेतीसाठी मोठा खर्च होतो. त्यामुळे शेतातील कृषी यंत्राचे उपयुक्तता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना ची सुरुवात केली आहे. Maha dbt favarni pump Yojana 2024
याच अनुषंगाने राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांचे उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024 – 25 योजनेत बॅटरी संचलित फवारणी यंत्र वितरित करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे महाडीबीटी मार्फत आव्हान करण्यात आले आहे.
मित्रांनो या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना बॅटरी संचलित फवारणी यंत्र शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी माहा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
Online Marriage Certificate 2024 | विवाह प्रमाणपत्र नोंदणी | असे काढा ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट |
MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जमिनीचा सातबारा उतारा
- 8 अ दाखला
- तसेच खरेदी करावयाच्या अवजाराची कोटीशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेले तपासणी अहवाल
- जात प्रमाणपत्र
- सोयी घोषणापत्र
- पूर्व संमती पत्र Maha dbt favarni pump Yojana 2024
महाडीबीटी फवारणी पंपासाठी पात्रता |
E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |
- बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे स्वतःच्या जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र दाखल करावे.
- फक्त एकाच उपकरणासाठी अनुदान देय राहील. Maha dbt favarni pump Yojana 2024
- एखाद्या व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा अवश्य जोडावा.
- एखाद्या उपकरणाचा लाभ घेतलेला असल्यास, त्या उपकरणासाठी पुढे दहा वर्ष अर्ज करता येणार नाही. परंतु इतर उपकरणासाठी अर्ज करता येईल.
online apply For Favarni Pump Yojana 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |
High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात भरती सुरु | पदवीधरांना संधी | त्वरित करा ऑनलाईन अर्ज |
- मित्रांनो, फवारणी पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे शेतकरी योजना हा पर्याय दिसेल तो निवडा.
- शेतकरी आपला मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र ( CSC ) ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र, इत्यादींच्या माध्यमातून वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
- त्यानंतर वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी, आपला आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रामाणिक करून घ्यावा.
- ज्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करावा. त्यामुळे त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
- अशा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी मराठी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून, प्रमाणित करून घ्यावा लागेल.
- त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
- त्यानंतर अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्याय समोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- आता एक अर्ज ओपन होईल, त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा. मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य हा पर्याय निवडा.
- तपशील या चौकटीवर click करून मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा. यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा. Maha dbt favarni pump Yojana 2024
- पुढे मशीन चा प्रकार मध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप हा प्रकार निवडा.
- या योजनेच्या अटी व शर्ती मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा.
- बॅटरी संचल फवारणी पंपासाठी तुम्हाला 23.60 एवढे शुल्क भरावी लागणार आहे. त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा.
- पेमेंट करण्याचा पर्याय निवडा प्रोसेस फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.
- पेमेंट करण्याच्या अनेक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील,जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा शक्यता किंवा आर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासाठी वापरा अधिक सोप आहे.
- पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या. Maha dbt favarni pump Yojana 2024
अशाप्रकारे तुमचे बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 | महा डी बी टी अधिकृत website CLICK HERE |
1 thought on “100 % अनुदानावर मिळणार फवारणी यंत्र | असा करा ऑनलाईन अर्ज | |MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 |”