लाडकी बहिण योजना 6 हप्ता |
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana next installment date
Ladki bahin Yojana update
ladki bahin yojana news
नमस्कार, Ladki bahin Yojana next installment महाराष्ट्र राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या लाडकी बहिण योजनेंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या जोरावर राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. त्या विजयानंतर महायुती सरकारने पाच डिसेंबर रोजी आपला शपथविधी सोहळा पार पडला. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
परंतु. आता राज्यातील महिला वाट पाहत आहे. ते म्हणजे 6 व हप्ता आता कधी येणार ? येणार की नाही ? कोणते पडताळणीचे निकष लावले जाणार ? कोणाला लाभ मिळणार ? या विचाराने लाभार्थी महिला वर्गामध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. त्याच्या माध्यमातून विविध अफवा पसरवल्या जात आहेत. या सर्वांच्या अनुषंगाने भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्याकडून, ” लाडके बहिण योजनेच्या पुढील हप्ता कधी मिळणार ?” याची माहिती मिळालेली आहे.
तो पुढील हप्ता कधी जमा होणार ? किती जमा होणार ? कोणाला लाभ मिळणार ? याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana next installment
केंद्र सरकारची नवी विमा सखी योजना सुरू | महिलांना 7000/- हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार |
लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज |
लाडकी बहिणी योजने विषयी लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले की, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता दोन ते तीन दिवसात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.” सध्या राज्यात सोशल मीडियाद्वारे निर्माण झालेल्या अफवे दरम्यान ही माहिती महिलांसाठी मोठी समाधानकारक ठरणार आहे.
देशातील शेतकऱ्यांना मिळणार खास ओळख ” एक डिजिटल आयडी |”
मुनगंटीवार यांचे बहिणींना आश्वासन |
लडकी बहिणी योजनेबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणून म्हणाले की, ” लाडक्या बहिणीचा २०२४ चा या वर्षाचा शेवट गोड होईल. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी डिसेंबरचा हप्ता लवकरच वितरीत करण्याचे आश्वासन दिले आहे. या गोष्टीमुळे महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. Ladki bahin Yojana next installment
त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत अनेक प्रकारच्या परिस्थितीत आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याचे दावे करण्यात येत होते, मात्र महिला व बालकल्याण विभागाने यावर स्पष्टीकरण देत अटी व शर्ती मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. असे सुधीर मुनगंटीवार यांनी योजने वर बोलताना सांगितले.
लाडक्या बहिणीसाठी नवीन नोटीस | या योजनेच्या नियम, अटी मध्ये कोणताही बदल नाही | सविस्तर माहिती येथे पहा |
लाभार्थी महिलांची प्रतीक्षा संपली |
राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणी डिसेंबर च्या हप्त्याची वाट पाहत होत्या, त्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. राज्यातील लाडक्या बहींनीसाठी हि महत्त्वाची आहे. या योजनेत अंतर्गत सहावा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.