शासनाकडून नव्या योजनेची सुरुवात |
Government new scheme for women
Government new scheme for ladies
Government scheme
ladies workers
Part time job for ladies
नमस्कार भगिनींनो, Government new scheme for women राज्यात स्त्रियांना आत्म सन्मानाने जगता यावे, यासाठी राज्य शासनामार्फत राज्यत एका नव्या योजनेची सुरुवात केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य करून, त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, त्यातून त्या उंच भरारी घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून समाजातील मनाचे स्थान निर्माण करू शकतील, हा या योजनांचा उद्देश असतो.
तसेच महिलांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडताना आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागू नये, म्हणून राज्य शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षाला १८ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
वर्षाला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत | लगेच भरा हा फॉर्म | अर्ज प्रक्रिया झाली सुरू |
Government a New Scheme For Women |
अमरावती येथे सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तिकरण योजना व महिलांसाठी असणारे इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुली व महिलांसाठी सुरू करण्यात येत असल्याने नवीन योजनेबद्दल माहिती दिली. Government new scheme for women
या कार्यक्रमांमध्ये बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ” आपल्या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा मिळालेला आहे.” या थोर महिलांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्याच विचारानुसार महिलांचा विकास करणे, हे आमच्या सरकारचा अग्रक्रम आहे.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी विविध सरकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये जुलै महिन्यात राज्यात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही महिलांना आर्थिक दृष्ट्या सहाय्य देणारी ठरली आहे. त्याच्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असून, ही योजना निरंतर सुरू राहणार आहे. Government new scheme for women
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा करण्यात येत, असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. लाडकी बहीण योजनेचे प्रमाणे मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजना तसेच महिलांसाठी पिंक ई – रिक्षा योजना, बचत गटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन यासारख्या योजना महिलांच्या सहाय्य करण्यासाठी शासनाकडून राबवल्या जात आहेत.
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |
शासनाची महिलांसाठीचे नवी योजना |
या कार्यक्रमांमध्ये बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारकडून लवकरच महिलांसाठी अर्थवेळ कामाची योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. काम करण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीमुळे अनेक महिला पूर्ण वेळ काम करू शकत नाहीत. Government new scheme for women
अशा महिला व मुलींसाठी शासनाकडून अर्धवेळ काम करण्याची योजना तयार केली आहे आणि लवकरच राज्यात योजना सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे राज्यातील महिला व मुलींसाठी खूप मोठी आर्थिक सहाय्य होणारी योजना सुरू होणार आहे, तसेच काम करण्याची इच्छा असणाऱ्या महिला व मुलींना या योजनेमुळे हाताला काम मिळेल व आर्थिक सहाय्य मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी व मुलींसाठी अर्धवेळ कामाची होणार सोय | Government New Scheme For Women | शासनाकडून नव्या योजनेची सुरुवात |”