आता घरबसल्या मोबाईल वरून करा आधार कार्ड डाउनलोड | E – Aadhar Card Download In Marathi | जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

                  मोबाईल वरून करा आधार कार्ड डाउनलोड |

E Aadhar card download in Marathi
Aadhar card download
Download online for Aadhar card
Apply online E Aadhar card
E Aadhar card download in Marathi

E – Aadhar Card Download In Marathi
Aadhar card download
Download online for Aadhar card
Apply online E Aadhar card
E Aadhar card download in Marathi

E Aadhar card download in Marathi  आधार कार्ड एक महत्त्वाचं कागदपत्र आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ची गरज पडते.
आधार कार्डचा वापर अनेक सरकारी आणि निमसरकारी कामासाठी केला जातो. जसे की, ओळखीचा पुरावा ते सिम कार्ड घेण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ,तर दुसरीकडे इ – आधारचे स्वतःचे हि अनेक फायदे आहेत. जसे की, ई- आधारची इलेक्ट्रॉनिक प्रता येईल, जी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता आणि आवश्यकतेनुसार वापरू शकता.

E – Aadhar Card Download In Marathi  देशातील प्रत्येक नागरिकाकडे इ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जन्मलेल्या बाळापासून आधार कार्ड सर्वांना ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावे लागते.
तुमच्याकडे आधार आहे का ? नसल्यास तुम्हाला मोबाईल वरून काही मिनिटांमध्ये आधार कार्ड डाउनलोड करता येते का ? मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करणे सोपे आहे. यामध्ये आपण मोबाईल वरून आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ? ते पाहूया त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आधार कार्ड डाउनलोड प्रकार |

आधार यूआयडी हा 12 अंकी अनन्य क्रमांक आहे, जो तुम्हाला संपूर्ण देशात तुमची ओळख सत्यापित करण्यात मदत करतो. तुमचे सर्व तपशील UIDAI क्रमांकाच्या नोंदणीसाठी घेतली जातात. ज्यामध्ये तुमचा पत्ता, राज्य, शहर, संपर्क क्रमांक, रेटनील स्कान, बोटाचे ठसे इत्यादी. E – Aadhar Card Download In Marathi

‍  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ | दिवाळीपूर्वी मिळणार ही 53% वाढ | 

हे आधार कार्ड खालील प्रकारे डाऊनलोड केले जाऊ शकते ते पुढील प्रमाणे :

  • आधार क्रमांकाने आधार कार्ड डाऊनलोड करा.
  • एनरोलमेंट आयडी द्वारे आधार कार्ड डाउनलोड करा.
  • वर्चुअल आयडी द्वारे आधार कार्ड डाउनलोड करा.
  • नाव आणि मोबाईल क्रमांक आणि आधार डाऊनलोड करा.
  • मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड मिळावा.
  • डीजी लॉकर वरून आधार कार्ड डाऊनलोड करा.
  • मास्क केलेले आधार डाऊनलोड करा. E – Aadhar Card Download In Marathi

असे करा आधार कार्ड डाउनलोड |

E Aadhar card download in Marathi
Aadhar card download
Download online for Aadhar card
Apply online E Aadhar card
E Aadhar card download in Marathi

  1. सर्वात आधी uidai अधिकृत वेबसाईटला https://eaadhaar.uidai.gov.in/वर जावे लागेल.
  2. त्यानंतर वरच्या बाजूला तुम्ही आधार डाऊनलोड करण्याचे तीन पर्याय दिसतील, पहिला पर्याय 12 आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हार्चयुल आयडी टाकण्याचा असेल.
  3. यापैकी कोणताही आयडिया तो नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकतात.
  4. डिटेल भरल्यानंतर इमेज मध्ये देण्यात आलेली कॅरेक्टर्स टाईप करा आणि त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करा.
  5. वन टाइम पासवर्ड आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर नंबर वर पाठवला जाईल. व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएस द्वारे मिळेल.
  6. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड ची माहिती आणि आधार डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
  7. यानंतर डाउनलोड पर्यावर क्लिक करून सेव करा. E – Aadhar Card Download In Marathi

 

 अंगणवाडी पर्यवेक्षक भरती झाली सुरू | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया | संपूर्ण माहिती

Leave a Comment