Caste Certificate Documents In Marathi 2024 | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | अर्ज कुठे आणि कसा करायचा ?

           Caste Certificate Documents In Marathi 2024 |

Caste certificate document in Marathi 2024
Caste certificate document in Marathi
how to apply for caste cartificate
caste certificate charges fee in marathi
online apply for aple sarkar portal

Caste certificate documents in Marathi 2024
Caste certificate documents in Marathi
how to apply for caste cartificate
caste certificate charges fee in marathi
how to apply for caste cartificate

नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले जात प्रमाणपत्र हे एक अधिकृत दस्तऐवज आहे. जे एखाद्या व्यक्तीची जात पडताळते. जात प्रमाणपत्र सध्या प्रत्येकाकडे असणे आवश्यक झाले आहे. कारण विविध कारणांसाठी याचा उपयोग होतो.
विशेषता शैक्षणिक हेतूसाठी, नोकरी अर्ज करण्यासाठी, तर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक ठरते.
देशातील किंवा राज्यातील कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल, तर आपल्याला प्रथम जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. आरक्षणाचा लाभ घेण्यापासून ते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापर्यंत जात प्रमाणपत्रे महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती, तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवण्यासाठी, सरकारी नोकरी आरक्षण मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.

तर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार कागदपत्रे वेगली असू शकतात. हे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्र ची माहिती, आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती | 50,000 हजार जागा | पात्रता, कागदपत्रे व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती |

‍ document list for caste certificate in Marathi |

  •  अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बोनाफाईड
  • 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा
  • मतदान कार्ड
  • अर्जदाराची वंशावळ
  • पॅन कार्ड

Caste Certificate Documents In Marathi 2024 |

        ओळखीचा पुरावा :

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड ,रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो सरकारकडून देण्यात आलेली ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र.

      पत्ता दर्शवणाऱ्या पुराव :

पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स ,फोटो, विज बिल, घरपट्टी पावती, सातबारा किंवा आठ अ उतारा यापैकी एक कागदपत्र. Caste Certificate Documents In Marathi 2024 |

     जातीचा पुरावा दर्शवणारी इतर आवश्यक कागदपत्रे :

अर्जदार किंवा त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवही चा उतारा, अर्जदार किंवा त्यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला, वडील अथवा जवळच्या नातेवाईकांचा जन्म नोंदवही चा उतारा.

West Central Railway Bharti 2024 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत मेगा भरती | 3317 जागा , 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना संधी |

Caste certificate documents in Marathi | जात प्रमाणपत्र कुठे मिळते ?

मित्रांनो, जात प्रमाणपत्र तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात हे ऑफलाईन पद्धतीने मिळते. तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार पोर्टल वरती ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काढू शकता. जो पर्याय तुमच्यासाठी सोपा असेल, त्या पद्धतीने तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.Caste Certificate Documents In Marathi 2024 |

Apply Online For Caste certificate documents in Marathi |

  1. प्रथम तुम्हाला आपले सरकार या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  2. तिथे नोंदणी वर click करून नाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून लॉगिन करावे.
  3. लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्ड वर विविध विभाग पाहायला मिळतील, त्यातील तुम्हाला महसूल विभाग निवडावा.
  4. त्यातून पुढे महसूल सेवा विभाग निवडा, त्यातील जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. Caste Certificate Documents In Marathi 2024 |
  5. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी, ती वाचून त्यानुसार कागदपत्रे तयार ठेवा.
  6. ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावे. Caste Certificate Documents In Marathi 2024 |
  7. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता ही सर्व अचूक भरावी.
  8. 18 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र काढायचे असल्यास, लाभार्थीची माहिती तिथे सादर करावी.
  9. अपलोड करायची कागदपत्रे सर्व 75 केबी ते 500 केबी च्या दरम्यान असावीत.
  10. सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो, सही पण अपलोड करावी लागेल.
  11. त्यानंतर अर्ज सबमिट करा व अर्जाचा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.
  12. जी पावती मिळेल ती सेव करून ठेवा.

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |

Caste certificate documents in Marathi | जात प्रमाणपत्र किती दिवसात मिळते ?

मित्रांनो, आपले सरकार या पोर्टलवरून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्यानंतर 21 दिवसापर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पंधरा दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगिन करून, आपला अर्ज सादर करू शकता. Caste Certificate Documents In Marathi 2024 |

Caste Certificate Documents In Marathi 2024 | आपले सरकार अधिकृत website CLICK HERE |

1 thought on “Caste Certificate Documents In Marathi 2024 | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | अर्ज कुठे आणि कसा करायचा ?”

Leave a Comment