आपले सरकार सेवा केंद्र चालक मानधन |
Aple Sarkar seva Kendra Mandhan
Aapale Sarkar seva Kendra
Aapale Sarkar seva Kendra salary
Cabinet decision for aple Sarkar seva Kendra Mandhan
10000 rupees maandan for aple Sarkar seva Kendra
नमस्कार मित्रांनो, Aple Sarkar seva Kendra Mandhan निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजनांना सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रत्येक स्तरावरील प्रत्येक घटकातील व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामध्ये सरपंच – उपसरपंच मानधन वाढ, कोतवाल मानधन वाढ, ग्रामसेवक रोजगार मानधन वाढ यांच्या मानधन वाढीचा निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे ग्रामीण पंचायत स्तरावर काम करत असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना शासनाकडून मानधन वाढ देण्यात आलेले आहे. या केंद्रचालकांना दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Aple Sarkar seva Kendra Mandhan
राज्यात कार्यरत असणारे संगणक परिचालक मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना तसेच ग्रामपंचायतचे विविध ऑनलाईन कामे करत आहेत. त्या संगणक परिचालकांना सरकारकडून हक्काचे मोबदला मिळावा. याकरता संघटने कडून अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आली होती. आता शासनाने या धोरणाची दखल घेत संगणक परिचालक यांना दहा हजार रुपये मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उद्योगिनी योजने अंतर्गत मिळणार 3 लाख रु. चे बिनव्याजी कर्ज |
संगणक परिचालकांना मिळणार दहा हजार रुपयांचे मानधन |
राज्य सरकारने, Aple Sarkar seva Kendra Mandhan आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना संगणक परिचालक यांना राज्यातील ग्राम रोजगार सेवक यांच्या धर्तीवरच मानधन देण्याचा शासन निर्णय घोषित केलेला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील सरकार सेवा केंद्र चालकांना प्रति महिना दहा हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
आपल्या राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत. या केंद्र्चालकाना खाजगी कंपनीकडून नियुक्ती देण्यात आली होती. परंतु ती तात्पुरती जवळ पाहिजे होती.
त्यामुळे कंपनीकडून काहीही न देता शासनाकडून करून यावलकर समितीच्या अहवालानुसार नवीन पद निर्माण करावे पठारावी, तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे, अशी मागणी संगणक परीचालकाकडून कडून केली जात होती. त्यासाठी संगणक परिचालक संघटनेचे नेते सिद्धेश्वर मुंडे यांनी राज्यात वेळोवेळी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे.
या शासन नियमानुसार राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांना प्रतिमहा दहा हजार रुपये मानधन देण्यास मान्यता मिळालेले आहे. त्यामुळे राज्यातील 20000 पेक्षा जास्त संगणक परिचालकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. Aple Sarkar seva Kendra Mandhan
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |
यांच्या मागणीचा पाठपुरावा |
राज्यात गेल्या काही दिवसापासून सिद्धेशर मुंडे तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष आणि संगणक परिचालक यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि दौऱ्या निमित्त भेट देणारा प्रत्येक राजकीय व्यक्तीला निवेदन देण्याचे काम केले होते. याच विविध झाडांची दखल घेत राज्य सरकारकडून केंद्र परीचालकेला मानधन देण्याचा वाढ 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.