Aadhar Card Update At Home 2024 |
Aadhar Card Download
e aadhar card download online
नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड भारत सरकार द्वारे नागरिकांना दिलेले एक ओळखपत्र पुरावा आहे. त्यावर असलेल्या 12 अंकी अद्वितीय क्रमांक हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने UDIAI ने जारी केला आहे.
आधार कार्डचा भारतात कुठे हि व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट बनली आहे. ओळखीसाठी सर्वात प्रथम आधार कार्ड मागितले जाते. jan aadhar card download
Benefits of Aadhar card | आधार कार्डचे फायदे |
- आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक व कायमस्वरूपाची ओळख आहे.
- या 14 अंकी आधार क्रमांक मुळे तुम्ही मोबाईल फोन कनेक्शन, बँकिंग व इतर सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता.
- आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने परवडणारे आणि सहज हाताळण्यायोग्य आहे. online aadhar card download
- UDIAI ने प्रमाणित केलेला हा १२ अंकी अद्वितीय नंबर आहे, यामध्ये जात, पंथ, धर्म किंवा भोगोलिक क्षेत्र कोणत्याही वर्गीकरणाचा समावेश नाही.
Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |
Aadhar Card Update At Home 2024 | आधार कार्ड गरज आणि वापर |
प्रत्येक व्यक्तीसाठी शासनाने आधार कार्ड हे महत्वपूर्ण केले आहे. त्यामुळे कशासाठीही तुम्ही गेलात, तर तुम्हाला आधार कार्ड प्रथम मागितले जाते. जर तुमच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसेल, तर तुमचे कोणते काम होणार नाही. aadhar card download by name and date of birth
कोण कोणत्या ठिकाणी आधार कार्ड ची गरज भासू शकते ते पुढील प्रमाणे :
- मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ट्रेन तिकिटावर सूट मिळवण्यासाठी
- डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी
- आधार कार्ड शिवाय भविष्य निर्वाह निधी मिळत नाही.
- जनधन खाते उघडण्यासाठी
- पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा अनिवार्य आहे.
- एलपीजी सबसिडी मिळण्यासाठी
- डिजिटल लॉकर साठी आधार आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांना शालेय जीवनात देण्यात येणारी शिष्यवृत्ती आधार कार्ड द्वारे जमा केली जाते.
- सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आदर्श आवश्यकता आहे.
- वयाचे प्रमाणपत्र म्हणून
- मोबाईल फोन कनेक्शन
- बँकिंग
- सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी
- मालमत्ता नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे
- प्रॉपर्टी रेजिटेरन्ससाठी
अशा बऱ्याच गोष्टीसाठी आधारची आवश्यकता असते. त्यामुळे आता आधार अपडेट करणे, हे गरजेचे आपण घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता update करू शकतो. my aadhar card download
Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |
Document List For Adhar Update |
- यु आय डी ए आय ने जारी केलेले स्टॅंडर्ड सर्टिफिकेट हे ग्रामीण भागातील सरपंच बी या ग्रामसेवक यांच्याकडे त्या उपलब्ध असणाऱ्या पुरावा आहे.
- प्रिंटेड नॅशनल बँक पासबुक
- लाईट बिल
- गॅस पासबुक
- रेशन कार्ड किंवा इ रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
यापैकी कोणत्याही एकाही कागदपत्र उपलब्ध असेल , तर तुम्ही घरबसल्या आधार अपडेट करू शकता.
महत्वाची टीप :
सध्या फक्त आपण आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्ती करू शकतो. नाव ,जन्म तारीख ,लिंग बदलणे सद्यस्थितीत बंद आहे .नाव व जन्मतारीख बदलणे, लवकरच सुरू करण्यात येईल.
Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |
आधार अपडेट करण्याची प्रोसेस |
- सर्वप्रथम आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे. जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल, तरच आपण आधार कार्ड दुरुस्ती करू शकतो.
- आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम यु आय डी ए आय च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल व युजर लोगिन यावर क्लिक करावे.
- त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी लॉगिन करून घ्या.
- त्यानंतर पुढे डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये ऍड्रेस अपडेट या वरती क्लिक करून घ्यावे, आवश्यक माहिती दाखल करावी.
- शेवटी पुरावा व्यवस्थित स्कॅन करून फक्त पीडीएफ फॉर्म मध्ये अपलोड करून घ्यावे व माहिती जतन करावी.
- अशाप्रकारे सर्व कागदपत्र जोडल्यानंतर चलन भरण्यासाठी चा पर्याय दिसेल, त्यामध्ये 50 रुपये चलन भरून पावती जतन करून घ्या.
- यानंतर 24 तासाच्या आत आपले आधार कार्ड अपडेट होईल.
आधार update अधिकृत website CLICK HERE |