Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana
First installment date in ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana date extended
Ladki bahin Yojana 2nd installment date
Ladki bahin Yojana online process
नमस्कार, अर्थसंकल्पामध्ये मा. मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्यात लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे. त्या योजनेमध्ये सहभाग घेवून ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सदर केलेला आहे. त्यांनाच्या बँक खात्यावर शासना मार्फत 3000 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
या योजने अंतर्गत शासनाकडून आता पर्यंत 2 कोटी महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. परंतु ज्या महिलांनी form भरलेला आहे. त्यांना लवकरच लाभ दिला जाणार आहे. ज्या महिलांना अजून हि पैसे आले नाहीत, त्यांच्या बँक खात्यावर लवकरच पैसे जमा केले जाणार असल्याचे मा. मुख्यमंत्र्यान कडून सांगण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आले होती. त्यामध्ये अनेक महिलांनी आपले अर्ज सादर केले होते. ही अंतिम तारीख वाढवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आता पुढील तारीख काय असणार ? कधीपर्यंत महिलांना अर्ज दाखल करता येणार ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.
Enable For DBT स्टेटस असेल, तर पैसे मिळणार | लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana Aadhar Status | चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस |
Ladki Bahin Yojana | ‘ या ‘ तारखेपर्यंत करता येणार अर्ज |
राज्यातील महिला साठी हि आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांनी आजपर्यंत कागदपत्रा अभावी तसेच सर्व्हर च्या प्रॉब्लेम मुले अद्याप अर्ज भरलेला नाही. त्या महिलांना आता अर्ज करता येणार आहे. शासना कडून लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि 31 ऑगस्ट देण्यात आली होतो, परंतु आता त्या मध्ये वाढ करण्यात आली आहे.
म्हणजेच, ही मुदतवाढ कधी पर्यंत देण्यात आली ? याबद्दल शासनाकडून खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु विभागाच्या मंत्री श्रीमती अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की, पूर्ण सप्टेंबर महिना यामध्ये अर्ज करता येणार आहेत. असे सांगण्यात आले. म्हणजेच सप्टेंबर च्या शेवटपर्यंत 30 तारखेपर्यंत महिलांना आपले अर्ज सादर करता येणार आहे.
दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |
Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजना अर्ज कोठे करावा ?
ज्या महिलांनी अद्यापही लाडकी बहिण योजने अंतर्गत अर्ज केलेला नाही. त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर आपले अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत या बद्दल संपूर्ण माहिती https://sarkarischemesupdate.in/new-mukhyamntri-mazi-ladki-bahin-yojana/ या लेखांमध्ये पाहावे.
3 thoughts on “लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी झाली मुदत वाढ | Ladki Bahin Yojana | ‘ या ‘ तारखेपर्यंत करता येणार अर्ज | संपूर्ण माहिती |”