Pm Vishwakarma Yojana | पीएम विश्वकर्मा योजना |
Pm Vishwakarma Yojana
Vishwakarma Yojana
Shram Samman Yojana
Vishwakarma Yojana online
Vishwakarma Yojana 2024
Pm Vishwakarma Kaushal sanmaan Yojana नमस्कार मित्रानो, राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासन जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे भारत सरकारने गेल्या वर्षी सुरु केलेली योजना होय. त्या योजनेचे नाव आहे ” प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना “
पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे 18 पारंपारिक व्यवसायांना लाभ दिला जाणार आहे. हे व्यवसाय करणारी लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो का? हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा. Pm Vishwakarma Yojana
Anandacha shida | आनंदाच्या शिध्यासोबत गणेश उत्सव होईल साजरा | ‘ या ‘ तारखेला मिळणार आनंदाचा शिधा |
विश्वकर्मा योजना नक्की काय ?
– पीएम विश्वकर्मा योजना केंद्र सरकार द्वारे देशातील जनतेसाठी चालवली जाते.
– या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक 18 व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना लाभ दिला जातो.
– या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ व कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. Pm Vishwakarma Yojana
– त्याचबरोबर प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना मासिक भत्ताही उपलब्ध केला जातो.
– तसेच स्वतःच्या लघु उद्योग सुरू करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत भांडवल उपलब्ध करून दिले जाते.
नवीन रेशन कार्ड काढायचं ? Ration Card 2024 | ही आहेत आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या, कुठे, कसा करायचा अर्ज |
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असणारे पारंपारिक व्यवसाय |
- सोनार काम करणारे
- धोबी काम करणारे
- न्हावी काम करणारे
- दगडाचे कोरीव काम करणारे
- मासेमारीचे जाळे तयार करणारे
- लोहार काम करणारी
- टोपल्या, चटया, झाडू बनवणारे
- बोट बांधणारे
- दगड फोडण्याचे काम करणारे
- चपला शिवण्याचे काम करणारे
- शिंपी काम करणारे
- बाहुल्या, खेळणी बनवणारे Pm Vishwakarma Yojana
- शिल्पकार व गवंडी कामगार करणारी
कापूस सोयाबीन अनुदान | Kapus Soyabean Anudan | मिळणार हेक्टरी 5000/- रु अनुदान | वाचा संपूर्ण माहिती |
Pm Vishwakarma Yojana | विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणारा लाभ |
मित्रांनो, तुम्ही जर पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभ घेणारे असाल तर तुम्हाला काही दिवस प्रशिक्षण दिले जाते, आणि त्यासाठी तुम्हाला दररोज पाचशे रुपये मानधन दिले जाते. Pm Vishwakarma Yojana
तसेच पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत टूल किट खरेदी करण्यासाठी 15,000 /- हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
तसेच तुम्हाला प्रथम एक लाख रुपये, नंतर दोन लाख रुपये, कोणत्याही हमीशिवाय अतिशय कमी व्याज दराने, लघुउद्योग सुरू करण्यासाठी भांडवल दिले जाते.
पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या 18 व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील कोणतीही व्यक्ती हा व्यवसाय करणारी असेल तर, ती या योजने अंतर्गत लाभ मिळवू शकते.
या योजने अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. व पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यस पत्र ठरू शकता. Pm Vishwakarma Yojana
1 thought on “पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? Pm Vishwakarma Yojana | कोणाला मिळणार लाभ | सविस्तर माहिती |”