Krushi Vibhag Bharti 2024 | कृषी विभाग भरती |
Krushi Vibhag Bharti 2024 |
मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची, आनंदाची बातमी आलेली आहे. तुमचे शिक्षण जर कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेले असल्यास तुम्ही महाराष्ट्र राज्य कृषी या विभागांमध्ये सरकारी नोकरी साठी अर्ज करू शकणार आहात.
या भरती प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकेल.
कृषी विभागामध्ये भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराने मुदत संपण्याने आपल्या अर्ज झटपट सबमिट करायचा आहे. कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या या भरती प्रक्रिया अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 1 ऑगस्ट 2024 असणार आहे.Krushi Vibhag Bharti 2024 |
या कृषी विभागातील भरतीचे प्रकाशीत करण्यात आलेली जाहिरात, अर्ज करणे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क व मुदत इत्यादी बाबीचे सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्र कृषी विभाग भरती सविस्तर माहिती |
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधातले असाल आणि पदवीधर असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज मुदत संपण्याआधी अर्ज करू शकता. Krushi Vibhag Bharti 2024 |
या भरती परीक्षेमध्ये उमेदवारांना कृषी विभाग पुणे मार्फत चा कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जावून नोकरी करण्याची गरज भासणार नाही. तसेच कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या उमेदवाराला आकर्षक वेतन श्रेणी दिली जाते.
Qualification For Krushi Vibhag Bharti 2024 | पदे व शैक्षणिक पात्रता |
भरतीचे नाव – कृषी विभाग भरती महाराष्ट्र 2024
भरतीचा विभाग – महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग
पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर होतील असावा.
Salary Details Krushi Vibhag Bharti 2024 | वेतन श्रेणी |
- वेतन श्रेणी – कृषी विभाग वेतनश्रेणी नियमानुसार असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जाहिरात पहावयाचे आहे.
- वयोमर्यादा – 20 ते 38 ठेवण्यात आली आहे.
- अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही.
- निवड प्रक्रिय – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – एक ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
हे हि वाचा –
Document List | महाराष्ट्र कृषी विभाग भरती आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराचे स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र Krushi Vibhag Bharti 2024 |
Apply For Krushi Vibhag Bharti 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
कृषी विभाग भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता-
कृषी संचालक, आत्मा कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर पुणे – 5
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज व अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 1 ऑगस्ट 2024 मध्ये पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
- अर्ज योग्य व अचूक रित्या भरावयाचा. अपूर्ण व चुकीची माहिती भरलेला अर्ज बाद केला जातो.
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी संबंधित माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावयाचे आहेत.
- फोटो हा रिसीट मधीलच असावा फोटोवर शक्यतो तारीख दिलेली असावी. Krushi Vibhag Bharti 2024 |
- अर्ज पाठवण्याची मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Krushi Vibhag Bharti 2024 | कृषी विभाग भारती जाहिरात click here
2 thoughts on “Krushi Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांसाठी भरती | लगेच करा सरकारी नोकरीसाठी अर्ज |”