Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 | Good News | सुकन्या समृद्धी योजना 2024 |

Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 | सुकन्या समृद्धी योजना 2024 |

Sukanya Samruddhi Yojana MarathiSukanya Samruddhi Yojana 2024
PM yojana
Girl Child Yojana
Maharashtra Shasan Yojana
Credit:India.com

Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 |

नमस्कार मित्रानो, केंद्र राज्य शासन बालकांच्या , मुलींच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. त्यामध्ये लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण तसेच सुकन्या समृद्धी योजना ह्या होई.

सुकन्या समृद्धी  योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार ने  22 जानेवारी 2015 रोजी  मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आली . मुलींसाठी हि  एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.  ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे .मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.

Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 | सुकन्या समृद्धी  योजना नेमकी काय |

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त 15 वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील 15 ते 21 वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत 35.27 टक्के तुमची गुंतवणूक असते आणि 64.73 टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळवू शकता.

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा शैक्षणिक विकास करून त्यांना भविष्यात सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

हे पण वाचा –  Bal Sangopan Yojana Maharashtra | 2024 | Good News | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

                               RTE Addmission 2024 – 25 | मोफत शिक्षण | १ली, ज्यू.सी केजी | Good News | GR आला |

Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 |

योजनेचे नावसुकन्या समृद्धी योजना marathi
लाभार्थी१ ते १८ वयोगटातील  मुली
योजनेची सुरवातमहाराष्ट्र राज्य
उद्देशमुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे
अधिकृत वेबसाईटअधिकृत website

 

Sukanya Samruddhi Yojana Marathi | या योजनेची  वैशिष्ट्ये |

  • राज्यातील मुलीचे भावित्त्व्या  सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली हि  एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • याचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय वर्ष २१  होईपर्यंतचा  आहे.
  • या  योजनेचा कालावधी मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त 15 वर्षांपर्यंतच पैसे जमा करायचे आहेत.
  • मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीचे नाव  योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल .
  •  या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही. Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 |
  • मुलीचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
  • मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी या  योजनेच्या खात्यातून फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजना 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.

 

Sukanya Samruddhi Yojana Marathi | आवश्यक पात्रता |

  1. सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडते वेळी  मुलीचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  2. मुलीसाठी फक्त एक सुकन्या समृद्धी खाते वैध असेल. Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 |
  3. कुटुंबात फक्त दोन SSY खाती उघडता येतात, याचा अर्थ मुलीसाठी फक्त एकच खाते वैध आहे.
  4. काही विशेष परिस्थितींमध्ये, कारणावरून दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात, जसे की: – जुळी मुले किंवा तीन मुली एकत्र जन्माला आल्यास किंवा आधीच मुलगी असल्यास आणि नंतर पुन्हा जुळी मुले झाल्यास, तिसरे खाते उघडण्यास देखील परवानगी आहे.
  5. जुळ्या किंवा तिप्पट झाल्यानंतर दुसरी मुलगी जन्माला आली, तर अशा परिस्थितीत तिसरे SSY खाते उघडता येत नाही.

Sukanya Samruddhi Yojana Marathi | कर सूट ? व्यज दर ?

  • आए टी कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम आणि परिपक्वता रक्कम करमुक्त करण्यात आली आहे.
  • याशिवाय, या योजनेतील योगदानावर सरकार दरवर्षी 1,50,000 रुपयांपर्यंत सूट देते.
  • एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याज दर 7.6 टक्के वार्षिक ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर दरवर्षी ८.५ टक्के इतका जास्त असू शकतो.

Sukanya Samruddhi Yojana Marathi | या योजनेचे फायदे |

  1. सुकन्या समृद्धी योजना हि इतर  योजनांच्या तुलनेत चांगले व्याज दर देते. आर्थिक वर्ष 2023 -24 च्या पहिल्या तिमाहीनुसार या योजनेअंतर्गत 7.6% व्याज दिले जात आहे.
  2. हि  सरकार प्रदान  योजन असल्यामुळे हमी परताव्याची खात्री आहे.
  3. आयकराच्या कलम 80C नुसार, सुकन्या समृद्धी योजनेवर 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कर सूट उपलब्ध आहे.
  4.  एखादी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार वार्षिक गुंतवणूक म्हणून किमान 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकते.
  5. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी वार्षिक चक्रवाढ (चक्रवाढ) व्याजाचा लाभ देते.
  6. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास, तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील मिळतो.
  7. हस्तांतरणाच्या बाबतीत, सुकन्या समृद्धी खात्यात गुंतवणूक करणाऱ्या मुलीचे पालक SSY खाते देशाच्या कोणत्याही भागातील दुसर्‍या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे हस्तांतरित करू शकतात.

Sukanya Samruddhi Yojana Marathi | नियम व आटी |

  • १ ते 10 वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे.
  • म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त 10 वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
  • जर एखाद्या कुटुंबात 2 मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या 2 खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक  च्या साह्याने पैसे भरता येतात.
  • मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
  • मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.
  • फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

Leave a Comment