PM Kisan Yojana Marathi | Good News | उद्या तुमच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये |

PM Kisan Yojana Marathi | प्रधानमंत्री किसान योजना |

pm kisan  yojana marathi
pm yojana
maharashtra shasan yojana
KRUSHI YOJANA
PM Kisan sanman nidhi yojana

PM Kisan Yojana Marathi 

नमस्कार मित्रानो, केंद्र शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. त्यामधील केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजना शेतकऱ्यांसाठी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात.

या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल ? याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी जमा होईल. याची प्रतीक्षा सर्वच शेतकऱ्यांनाही लागली होती. ती आता पूर्ण होणार आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शासनाकडून तारीख जाहीर ते जाणून घ्या.

 

PM Kisan Yojana Marathi | वाचकांना नम्र विनंती |

चला तर मग मित्रानो , आज आपण PM Kisan Yojana Marathi  या अंतर्गत राज्य शासनाचा जी आर काय आहे ?त्यातून लाभार्थ्याला किती रुपये  मिळणार आहेत ? त्यसाठी निकष कोणते आहेत ? आटी,पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? प्रती हेक्टरी किती रुपये  मिळणार ?

या सर्व बाबींची माहिती आपण आज या लेखामध्ये घेणार आहोत. त्यसाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. तसेच तुम्ह्च्याही परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहचवा. त्यामुळे त्यानाही या योजनेचा  फायदा घेता येईल.

PM Kisan Yojana Marathi | पी एम योजनेबाबत थोडक्यात …….|

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना हप्ता म्हणून दिली जाते. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2०००  रुपये येतात. गेल्या वेळी सरकारने 27 नोव्हें 2024 रोजी 15 वा हप्ता जारी केला होता. आता सरकारने 16 वा हप्ता जारी करण्याची तारीखही जाहीर केली आहे.

सरकारने देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी  ही योजना सुरू केली आहे. कोणत्याही वर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना EKYC आणि जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC आणि जमीन पडताळणी केली नाही ते 16 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील. तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुम्ही लवकरात लवकर स्थिती तपासावी.

 

PM Kisan Yojana Marathi | जमा होणार 16 वा  हप्ता |

PM Kisan Yojana या  योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते  मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15  वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. तो हप्ता 15 नोव्हेंबर 202 3 रोजी जमा झाला होता. त्यनंतर मात्र  शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र,या  हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाव्हती.त्यामुळे  मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी 25 नंतर  जमा केला जाऊ शकतो असा अंदाज होता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारमार्फत चालवली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.  या योजनेंमार्फत केंद्र  सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत आणि आता 28 फेब्रु 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.शेतकरी बंधूची प्रतीक्षा संपली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी DBT द्वारे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता पाठवतील.

हे देखील वाचा –  Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2024 | Good News |अतिवृष्टी नुकसान भरपाई | नवीन GR आला |

           Bal Sangopan Yojana Maharashtra | 2024 | Good News | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनाव

       Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 | Good News | सुकन्या समृद्धी योजना 2024 |

PM Kisan Yojana Marathi | लाभार्थी यादी पुढीलप्रमाणे तपासा |

  • सर्वात आधी  https://pmkisan.gov.in/ या PM KISAN YOJANA च्या अधिकृत website वर जा.
  • येथे FARMARS CORNAR चा पर्याय उजव्या बाजूला दिसेल.
  • येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल.
  • नवीन PAGE वर  आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व  मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा.
  • या 3  क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे पाहू  शकता.
  •  निवडलेल्या पर्यायाचा NUMBER प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.
  • येथे CLICK केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
  • जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे. आणि PEYMENT कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.

PM Kisan Yojana Marathi | अधिकृत website 

PM Kisan Yojana Marathi | पी एम किसान योजनेचा HELPLINE NUMBER |

  • 155261 किंवा 1800 11 55 26 (टोल फ्री) किंवा 011- 23381092 जारी केला आहे. या नंबर वर  कॉल करुन शेतकरी संपर्क साधू शकतात व पीएम किसानशी संबंधित सर्व  समाधानकारक माहिती मिळवू शकतात.
  • PM KISAN YOJANA या योजनेचा निधी संपूर्ण भारतामध्ये केंद्रशासना मार्फत दिला जातो.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात येते.

PM Kisan Yojana Marathi | योजनेचे उद्दिष्ट |

  • शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करणे.
  • शेतीसाठी आवश्यक खर्च करण्यास मदत करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे.
  • लहान गरीब  शेतकर्याला आर्थिक मदत पुरवणे.
  • शेतकऱ्याच्या कृषी व घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहय्य देणे.
  • शेती क्षेत्रासाठी भांडवल पुरविणे.

 

PM Kisan Yojana Marathi | या योजनेसाठी शेतकरी पात्रता |

  • महाराष्ट्रातील रहिवाशी शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे स्वताचा 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ₹2 लाख पेक्षा जास्त आसू नये.
  • शेतकरी आयकर भरत नसावे.

PM Kisan Yojana Marathi | या योजनेचा फायदा |

  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
  • शेतीसाठी आवश्यक खर्च करण्यास मदत होते.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

Leave a Comment