सुकन्या समृद्धी योजना |
Sukanya samriddhi Yojana update
Sukanya samriddhi Yojana new rules
Sukanya samriddhi Yojana
Girls scheme for government
Sukanya samriddhi future insurance Scheme
नमस्कार, Sukanya samriddhi Yojana update महिला सक्षम करण्यासाठी देशात केंद्र शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये महिलांना आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल केंद्र शासनाने उचलले आणि 2015 मध्ये ‘ बेटी बचाव बेटी पढाव ‘ या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर या धोरणानुसार एक खास व विशेष योजना सुरू करण्यात आली, या योजनेचे नाव आहे ” सुकन्या समृद्धी योजना ” होय.
मुलींच्या शिक्षणाचा तसेच त्यांचा आर्थिक भार आई-वडिलांच्या किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, या उद्देशाने केंद्र शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली. मुलींच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्च साठी सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली.
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल |
Sukanya samriddhi Yojana update आपला देशात अनेक सरकारी बचत योजना आहेत. त्यामध्ये आपल्या कन्येच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी गुंतवणूक करायची, असल्यास सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय आहे.
परंतु सुकन्या योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम अंतर्गत बंद खात्यांना नेहमी करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. 1 ऑक्टोबर पासून या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती उपयोगाची आहे. सुकन्या योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये एखाद्या मुलीचे खाते जर आजी-आजोबांनी उघडले असेल तर त्या खात्याला अपडेट करणे गरजेचे आहे. Sukanya samriddhi Yojana update
कायदेशीर पालकांच्या नावे खाते ट्रान्सफर |
या योजनेअंतर्गत नॅशनल सर्व्हिस स्कीम चे नियम बदलले आहेत. एक ऑक्टोबर पासून हे नियम लागू झाले आहेत. जी खाती कायदेशीर पालकांनी उघडलेली नाहीत. त्यांना आता मुलीच्या आई-वडिलांच्या नावे ही खाते ट्रान्सफर करावी लागणार आहेत.
म्हणजेच, कोणतेही खाते जर आजी-आजोबांनी उघडले असेल, तर त्यांना ते मुलीच्या आई वडिलांच्या नावे ट्रान्सफर करायला हवे. या नवीन गाईडलाईन्सच्या मते, आई-वडिलच आता मुलीचे खाते खोलू शकणार आहेत किंवा बंद करू शकणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचा शुभारंभ | बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात |
ट्रान्सफर साठी आवश्यक कागदपत्रे |
सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या आजी किंवा आजोबांनी नातीच्या नावाने उघडलेली सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आता तिच्या आई-वडिलांच्या नावाने ट्रान्सफर करावी लागणार आहेत. त्यामुळे आता काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत, ती पुढीलप्रमाणे :
- बँक पासबुक
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे कायदेशीर पालक असल्याचा दाखला
- पालकाची ओळखपत्र
- एप्लीकेशन फॉर्म
- जुने खातेदारक आणि नवीन पालकाची ओळखपत्र
- आजी -आजोबांचे आणि आई-वडिलांची ओळखपत्र अशी कागदपत्रे सादर करावी लागतील.
अशी करा ट्रान्सफर ची प्रक्रिया |
- मित्रांनो, ज्या बँकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले आहे, तेथील शाखेत तुम्हाला जावे लागेल.
- वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
- बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला गार्डियनशिप ट्रान्सफर फार्मर सही घ्यावी लागेल.
- या फॉर्ममध्ये आजी-आजोबा आणि आई-वडील यांची मागितलेली माहिती कागदपत्रात भरावी लागणार आहे. दोन्ही गार्डन फॉर्मवर सही करावी लागणार आहे.
- त्याचबरोबर तुम्हाला फॉर्मवर सर्व कागदपत्रे भरून फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन जमा करावा लागणार आहे.
- त्यानंतर पोस्ट कर्मचारी किंवा बँक कर्मचारी तुम्हाला ट्रान्सफर रिकवेस्ट करतील आणि त्यांचे व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू करतील.
- त्यानंतरच आई-वडिलांच्या नावे हे खाते ट्रान्सफर होईल. Sukanya samriddhi Yojana update