Ladki Bahin Yojana 4th Installment News |
Ladki bahin Yojana 4th installment news
Ladki bahin Yojana 5th installment
Ladki bahan Yojana next installment
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana next installment date
नमस्कार, Ladki bahin Yojana 4th installment news राज्यशासनाने निवडणुकांपूर्वी बऱ्याच योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना होय.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्याची शासनाने घोषित केले आणि त्याबाबतची प्रक्रिया ही राबवण्यात आली. जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली, तर अर्ज केल्यानंतर महिलांच्या बँक खाते मध्ये रक्कम जमा करण्यात देखील आली आहे.
आतापर्यंत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हप्ते रक्कम जमा सुद्धा करण्यात आली आहे.
परंतु नुकत्याच राज्यात लागणाऱ्या आचारसंहितेमुळे पुढील शासनाचे धोरण काय असणार आहे ? या बाबत बऱ्याच जणांना प्रश्न होता. त्यामुळे त्यावर उत्तर देताना मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पुढील हप्त्याबाबतची नियोजन स्पष्ट करत महिलांना चौथा व पाचवा हप्ता कधी मिळणार ? याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. Ladki bahin Yojana 4th installment news
तर 4 था हप्ता कधी मिळणार ? कोणत्या महिन्यात बँक खात्यात जमा होणार ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana 4th installment news
‘ एक देश एक निवडणूक ‘ संकल्पनेला मंजुरी | दिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक | पहा संपूर्ण माहिती |
आचारसंहितापुर्वीच बँक खात्यात 4 व 5 वा हप्ता जमा |
Ladki bahin Yojana 4th installment news येणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वीच राज्यात योजनांचा धमाका सुरू आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने या निवडणुकांपूर्वी राज्यात सुरूवात केलेल्या व चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पुढील 4 थ्या आणि 5 व्या हप्त्याचे पैसे आधीच वितरित करणाऱ्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मधील एका कार्यक्रमांतर्गत दिली.
येणारी दिवाळी महिलांची आनंदात साजरी करावी, यासाठी महिलांच्या बँक खात्यामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्याची रक्कम जमा जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | Bandhkam Kamgar bonus 2024 | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |
फक्त या महिलांना मिळणार लाभ |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र वितरीत केले जाणार आहेत. यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र असणार ?
तर ज्या महिलांना या योजनेअंतर्गत यापूर्वी साडेचार हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे. अशा सर्व महिला पुढील म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मधील चौथा आणि पाचवा हप्ता घेण्यास पात्र असतील.Ladki bahin Yojana 4th installment news
या दिवशी जमा होणार तीन हजार रुपये |
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे आचारसंहिता लागण्याआधी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याबद्दलची संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मधील कार्यक्रमात दिलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिलांच्या बँक खात्यावर येत्या 10 तारखेपासून निधी जमा करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांचे बँक खात्यावर १० ऑक्टोबर रोजी किंवा त्याआधी महिलांचे बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा होऊ शकतात. काही तांत्रिक अडचणी निर्माण झालीच तर एक दिवस – मागे पुढे होऊ शकेल.
परंतु आचारसंहिता लागन्यापुर्वीच महिलांच्या बँक खात्यावर त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ही रक्कम जमा केली जाणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी सांगितले आहे.