मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | अर्जासाठी नवीन पोर्टल | Saur Krushi Pump Yojana | असा भरा ऑनलाइन अर्ज |

                        मागेल त्याला सौर कृषी पंप योजना |

Saur Krushi pump Yojana
Atal saur Krushi pump Yojana
CM krishi pump Yojana
Krushi pump online application
Kusum saur Krushi pump Yojana

Saur Krushi pump Yojana
Atal saur Krushi pump Yojana
CM krishi pump Yojana
Krushi pump online application
Kusum saur Krushi pump Yojana

Saur Krushi Pump Yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य व केंद्र शासनामार्फत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याच्या अनुषंगाने मागेल त्याला सौर पंप योजना राज्य शासनामार्फत राबवली जात आहे.
या सौर कृषी पंप योजना साठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरता नवीन पोर्टल तयार करण्यात आले होते. या पोर्टलवर अर्ज करण्यास सुरुवात झाली नव्हती. परंतु आता या पोर्टलवर नव्याने शेतकऱ्यांचे अर्ज सुरू झालेले आहेत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ? त्यासाठी पात्रता काय असणार आहे? अर्ज कसा करावा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Saur Krushi pump Yojana

Saur Krushi Pump Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सातबारा उतारा
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • स्वंयघोषणा पत्र

New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana | आवश्यक पात्रता |

  • शेततळे, विहीर, बोरवेल व वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी
  • पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारी शेतकरी Saur Krushi pump Yojana
  • मागेल त्याला सोलर पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेले परंतु अर्ज मंजूर न झालेले अर्जदार

Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |

अर्ज करण्याची पद्धत |

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर मागील त्याला सौर कृषी पंप चे पेज उघडेल.
  • यानंतर तुम्हाला अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, अर्जदाराचे पूर्ण नाव, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक यासारखी माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्टर/अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP Verify पेजवर पोहोचाल.
  • आत्ता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर सहा अंकी OTP प्राप्त झाला असेल, तो येथे एंटर करा.
  • यानंतर तुमचा ओटीपी पडताळला जाईल आणि तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सौर पंप योजना लॉगिन पेज उघडेल.
  • तिथे तुम्हाला तुमचा वापर करता ID आणि password लॉगिन प्रविष्ट करावे लागेल.
  • मागेल त्याला सोलार पंप वर लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल.
  • या डॅशबोर्ड मध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे, दस्तऐवज अपलोड करणे आणि पेमेंट करणे यासारखे पुढील सर्व प्रक्रियांचा समावेश आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Complet Your Form Go Ahead या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता कुसुम योजना ऑनलाइन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला डिझेल पंप व नवीन किंवा बदलण्याची विनंती, अर्जदाराची वैयक्तिक आणि भूमिगत माहिती या सर्व माहिती मिळेल, त्यानंतर आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा, जलस्त्रोत व सिंचन स्त्रोत ची माहिती, आवश्यक पंपांची माहिती, बँकेची माहिती द्यावी लागेल.
  • आता तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला अंतिम घोषणा द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त होईल.
  • या संदेश प्राप्त झाल्यानंतर कोटेशन प्राप्त होईल.
  • त्यानंतर वरील सर्व माहिती एकदा तपासून पहा. माहिती बरोबर असल्यास शेवटी सादर करा, या पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटी आपला अर्ज यशस्वीरित्या सादर झाला आहे, अशा पद्धतीने एसएमएस आपल्या मोबाईलवर येईल. Saur Krushi pump Yojana

 

1 नोव्हेंबर पासून या शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणे ‘ बंद ‘ होणार | काय आहे कारण ? जाणून घ्या, संपूर्ण माहिती | Ration Card Update |

Leave a Comment