Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार योजना |
Bandhkam kamgar Yojana
Bandkam kamgar scholarship Yojana
Bandakam kamgar bhandi Yojana
Apply online for bandhkam kamgar Yojana
Mahabocw.in
नमस्कार मित्रांनो, Bandhkam kamgar Yojana बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 32 प्रकारच्या योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच सुद्धा दिला जातो, तसेच कामगारांची जी काही पेटी असते ती सुद्धा दिली जाते.
तसेच बांधकाम कामगारांच्या मुला मुलींना लग्नासाठी खर्च सुद्धा केला जातो. अशा प्रकारच्या भरपूर अशा योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. आता त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगारांची नोंदणी करणे गरजेचे आहे, याचा ऑनलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे. तर बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने नोंदणी करायची ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
महिलांना खास भेट | बँक खात्यात येणार 5000/- हजार रुपये | काय आहे योजना ? Pm Narendra Modi 74th birthday |
Bandhkam Kamgar Yojana | ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत |
- मित्रांनो, Bandhkam kamgar Yojana कामगार नोंदणी करण्यासाठी म्हणजेच ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वेबसाईट वरती यावे लागेल.
- इथे जो पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन. यामध्ये हिरव्या रंगाच्या बॉक्स मध्ये कन्स्ट्रक्शन वर्क रेस्टेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे.
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये प्लीज नोट कृपया लक्ष द्या ही नोट वाचून घ्यायची.
- त्यानंतर तुम्ही ज्या कामगाराचा फॉर्म भरत आहे, त्या कामगाराचा आधार नंबर येथे टाका. त्यानंतर कामगाराचा मोबाईल नंबर टाकून तिथे फॉर्म वरती क्लिक करा.
- त्यानंतर वैयक्तिक माहिती भरायची आहे, ही माहिती भरताना लक्षात ठेवा, आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं इथे पहिले नाव टाका. त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव तिथे टाकायचे म्हणजे मिडल नेम टाकायचे आणि क्लासमेट म्हणजेच आडनाव तिथे टाकून घ्यायचा आहे.
- आधार कार्ड वरती आहे तसे टाका मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करा.
- आधार नंबर ॲटोमॅटिकली इथे आलेला दिसेल.
- त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख आधार कार्ड वरती जन्मतारीख आहे, ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायचे जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करा. Bandhkam kamgar Yojana
- त्यानंतर आधार कार्ड वरती जसा, पत्ता आहे तसाच टाकायचा आहे. बिल्डिंग नंबर इमारत नंबर वगैरे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तुमचा जो काही तालुका असेल तर तालुका येथे सिलेक्ट करायचे आणि कोणत्या तालुक्यांतर्गत तुमचं जे काही पोस्ट ऑफिस येतं ते पोस्ट ऑफिस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे.
- त्यानंतर फॅमिली डिटेल्स कौटुंबिक तपशील ही माहिती द्यायची. आता ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही कामगाराचा त्यामुळे कामगाराची माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे.
- त्यावरती क्लिक करायचं ऍडमोर वरती क्लिक केल्यानंतर आई-वडील पत्नी आणि पाल्य मुलगा मुलगी असेल, त्याचा आपल्याला नॉमिनी लावायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला जे 90 दिवसाचं जे काही सर्टिफिकेट लागतं हे तुम्हाला कोणी दिलेला आहे ग्रामसेवक आणि दिलेला आहे का कोणी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टदार असेल तर कॉन्ट्रॅक्टदारांनी किंवा डेव्हलपर नी दिला असेल तर त्याचा तपशील तो दाखला आपल्याला इथे लागणार आहे.
- त्यानंतर कामगारांचे कामाचे स्वरूप 90 दिवसाचे काही सर्टिफिकेट आहेत ते हातात घ्या.
- या प्रकारचे कामगार तुम्ही ते सिलेक्शन करू शकतात तुमच्या 90 पेक्षा जे काही सर्टिफिकेट आहे.
- त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराची संपूर्ण माहिती विचारली जाईल, ती तुम्हाला भरायची आहे. त्यामध्ये नाव, पत्ता ई.
- वरती जो आहे त्यानंतर नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टदाराचे काही नाव असेल किंवा मोठे टाकायचे आहे म्हणजे आता हे कॉन्टॅक्टकराच आहे.
- तर तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या जिल्ह्यातून आहे, ते कॉन्टॅक्ट करायचे त्यानंतर तालुका विचारला जाईल. तो कॉन्टॅक्ट दाराची इथे आपण सगळी माहिती भरतोय.
- तसेच तुम्ही ग्रामसेवकाचा असेल तर ग्रामसेवकाची सुद्धा माहिती अशाच पद्धतीने भरायची आहे.
- शेवटी सेव्ह या बटनावर क्लिक करावे. Bandhkam kamgar Yojana
- त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो भरून आपला form submit करावा.