Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana 3rd installment
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana news
नमस्कार, महाराष्ट्र राज्यात सध्या जी योजना चर्चेत होती ती म्हणजे, लाडकी बहिण योजना. या योजने अंतर्गत form भरण्यासाठी 31 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. तसेच आता पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज अप्रुड झालेले आहेत. अशा महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभ हि देण्यात आलेला आहे.
परंतु अजून ज्या काही महिला फॉर्म भरायच्या राहिलेल्या आहेत. त्यात तुम्ही जर अर्ज करत असाल तर अर्ज कोणाचा हि भरला जाणार नाही. तुम्हाला एक एरर दाखवला जाईल. तो एरर काय आहे? तो स्क्रीन वरती पहा, तो म्हणजे तुम्ही आता अर्ज करू शकत नाही. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
अशा प्रकारचा भरपूर जणांना दिसले असेल. नक्की मोठा बदल जो आहे तो काय झालेला आहे, ते समजून घ्या. आता भरपूर प्रकारे भरपूर ठिकाणी फ्रॉड होत आहेत. नवीन नवीन जे काही केस आहेत, ते उघडीस येत आहेत आणि त्यामुळे सरकारने आता नवीन निर्णय घेतलेला आहे. आज 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन GR जो आहे. तो काढण्यात आलेला आहे.
या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की, तुम्हाला अर्जाचा इथून पुढे करता येणार नाही आणि त्यासाठी फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल, तो ठिकाण म्हणजे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकास इथून पुढे तुम्हाला अर्ज करावे लागतील. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? Mukhyamntri Teerth Darshan Yojana | लाभ कोणाला मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या |
लाडकी बहीण योजना नवीन GR |
त्या GR मध्ये काय आहे ? ते थोडक्यात आपण जाणून घेऊया, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 6 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करणे बाबतचा हा जीआर आहे. तो थोडक्यात समजून घ्या. Ladki Bahin Yojana
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शासन निर्णय सप्टेंबर 2024 अन्वये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी ज्या काही 11 प्राधिकृत व्यक्तींना लाडकी बहिण योजनेचे अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.
आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त आता अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फात अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. Ladki Bahin Yojana
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000/- ते 1,00000/- लाख रु. शिष्यवृत्ती | Bandkam Kamgar Scholarship Yojana 2024 | असा करा अर्ज |
लाडकी बहिण योजना शासन निर्णय |
6 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करणे बाबतचा GR काढलेला आहे. त्या अंतर्गतच जो शासन निर्णय आहे, तो काढण्यात आलेला आहे तर काय शासन निर्णय आहे, तो पहा.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भात शासन निर्णय मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/07 / 2024 व 25 नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविकासमोर, संघटन, सीआरपीएफ मदत कक्ष प्रमुख असतील, तसेच अशा सेविकास, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि सेवा केंद्र या 11 जणांना इथे अर्ज स्वीकारण्यास प्रतिकृत करण्यात आले होते.
आता या शासनाने जो काही शासन निर्णय दिलेला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलेल्या की, अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे अधिकार हे रद्द करण्यात येत आहेत. म्हणजे आता कोणीही या मधले 11 पैकी कोणी फॉर्म भरू शकत नाही.
फक्त अंगणवाडी सेविका येथे फॉर्म भरणार आहेत. आता तेच फॉर्म तुम्हाला भरून देतील. अंगणवाडी सेवेकडेच फॉर्म भरावा लागेल आणि त्या संदर्भातला हा जो शासन निर्णय आहे, तो आज पासून हा निघालेला आहे, धन्यवाद. Ladki Bahin Yojana
2 thoughts on “Ladki Bahin Yojana | फॉर्म भरायचे बंद झाले | नवीन GR ,मोठे बदल | आता फॉर्म कोठे भरायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती |”