Apply For Indian Passport | नवीन पासपोर्ट |
Apply for Indian passport
Indian passport renewal
Indian passport application
Indian passport office
Apply for infinter passport India
नमस्कार, तुम्हाला जर परदेशात फिरायचं असेल, काही कारणासाठी या फिरण्यासाठी म्हणून तर तुमच्याकडे पासपोर्ट असणे, खूप महत्त्वाचे आहे. तसेच देशाचे नागरिक म्हणून तुमची ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे परदेशात तुमची ओळख निश्चित करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. परदेशात तुमची ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्टचा वापर केला जातो.
तसेच पासपोर्टच्या मदतीने तुम्ही इतरही देशात जाऊ शकता. पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज कसा करावा ? कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? खर्च किती येतो ? याविषयीचे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कापूस – सोयाबीन अनुदान वाटपास सुरुवात | Kapus Soyabean Anudan | ‘ या ‘ तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान |
Document List For Apply For Indian Passport |
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड)
- पत्ता पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा लाईट बिल)
- जन्मतारीख पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
- पासपोर्ट साईजचे दोन फोटो. Apply for Indian passport
passport काढण्यासाठी सर्व कागदपत्रे पासपोर्ट कार्यालयात दाखल केल्यांनंतर तुमच्या पासपोर्ट ची पुढील प्रक्रिया केली जाईल. साठी पोलिस व्हेरिफिकेशनही केलं जातं. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो. त्याच्या माध्यमातून तुम्ही ही प्रक्रिया ट्रॅक करू शकता.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी झाली मुदत वाढ | Ladki Bahin Yojana | ‘ या ‘ तारखेपर्यंत करता येणार अर्ज | संपूर्ण माहिती |
पासपोर्ट फी किती असते ?
आपल्या देशामध्ये दोन प्रकारच्या पासपोर्ट साठी अर्ज केला जातो. त्यातील एक म्हणजे सामान्य पासपोर्ट आणि दुसरा म्हणजे तत्काळ पासपोर्ट असे म्हणतात. सामान्य पासपोर्टवर 30 दिवसामध्ये कार्यवाही केली जाते. 36 पानांच्या सामान्य पासपोर्ट साठी तुम्हाला 1500 रुपये लागतील. आणि 60 पृश्तांच्या सामान्य पासपोर्ट साठी तुम्हाला 2000 हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.
त्यापार्माने 36 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी तुम्हाला 3500 रुपये, तर 60 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी तुम्हाला 4000 शुल्क द्यावे लागेल. Apply for Indian passport
Apply Online For Indian Passport | अर्ज करण्याची पद्धत |
- ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी सर्वप्रथम पासपोर्ट सेवा (Passport Seva) या परराष्ट्र खात्याच्या वेबसाईटला भेट द्या.
- या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन (New User Registration) वर क्लिक करा.
- त्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक असलेली माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रर या बटनावर क्लिक करा.
- पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन केल्यानतर तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- तो टाकून न्यू पासपोर्ट अॅप्लिकेशन या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि पत्ता तसेच इतर आवश्यक ती माहिती भरा.
- शेवटी अर्ज सबमिट करा. Apply for Indian passport
मित्रांनो,ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला किंवा पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीसाठी अपॉईंटमेंट घ्या. ही अपॉईंटमेंट तारीख आणि वेळ निवडून ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. त्यानंतर तुम्हाला पासपोर्टसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली फी भरावी लागेल. ही फी नेटबँकिंग किंवा यूपीआयच्या माध्यमातून भरता येईल.