Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | New Update | उज्ज्वला गॅस योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | उज्ज्वला गॅस योजना महाराष्ट्र |

ujjawala gas yojana in marathi 2024pradhanmantri yojana
gas anudan yojana
gas subsidy yojana marathi
maharashtra shasan yojana
Source: Aajtak

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |

नमस्कार मित्रानो, आजही आपल्या देशात स्त्रिया ह्या चुलीवर स्वयंपाक करताना दिसून येतात. कारण अजून हि ग्रामीण, दुर्गम, व डोंगराळ भागात गॅस हा वापरला जात नाही.तसेच त्या भागात तो उपलब्धच झालेला नाही.

त्यामुळे चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडाचा वापर करतात आणि ते लाकूड मिळविण्यासाठी त्या रानावनात हिंडून ते गोळा करतात तसेच त्यासाठी वृक्षतोड हि मोठ्या प्रमाणात केली जाते.

आणि या सर्वांचा दुष्परिणाम म्हणजे चुलीमधून निघानार्या धुरामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोच, पण वायू प्रदूषण हि मोठ्या प्रमाणात होते. तसेच वृक्ष तोड होत असल्याने जंगले ऱ्हास होत चालली आहेत.

या सर्व गोष्टी विचारात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हि अतिशय महत्त्वाकांक्षी आशी केंद्र सरकारची योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यामतून दुर्गम भागातील लोकांना तसेच देशातील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिकाधारकांना घरगुती गॅस उपलब्ध करून दिला जाईल.

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, या पूर्वी हि आपण शासनामार्फत चालवल्या जाणार्या वेगवेगळय योजनांची माहिती घेतली आहे. त्या योजनांचा लाभ कसा मिळवायचा हे हि पहिले आहे. त्याच प्रमाणे आजही आपण उज्ज्वला gas योजना या केंद्र शासना मार्फत चालवल्या जाणार्या या योजनेची माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

तसेच तुमच्या गावातील, परिसरातील गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेबद्दल माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |

हे पण वाचा –

                                Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |New | सरसकट कर्जमाफी योजना महाराष्ट्र 2024 |

                                 RTE Addmission 2024 – 25 | मोफत शिक्षण | १ली, ज्यू.सी केजी | Good News | GR आला |

 

योजनेचे नावउज्वला गॅस योजना marathi
योजनेचे लाभार्थीग्रामीण भागातील महिला
लाभमोफत गॅस कनेक्शन
योजनेचे उद्दिष्ट्य मोफत गॅस कनेक्शन देवून महिला सबलीकरण

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन( अधिकृत website) / ऑफलाईन

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | New Update |

उज्वला गॅस सब्सिडी योजना 

नवीन शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2023 पासून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर एकूण 400/- रुपयांची सब्सिडी दिली जाते आहे Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |

  • उज्ज्वला gas योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना मोफत gas कनेक्शन देणे हा होय.
  • ग्रामीण भागात  चुलीचा वापर करतात त्यामुळे वायू प्रदूषण होते, त्यामुळे उज्वला गॅस योजना च्या मदतीने वायुप्रदूषण कमी करणे हा देखील एक उद्देश आहे.
  • राज्यातील महिलांचे आरोग्य या योजनेच्या माध्यमातून अबाधित राखणे.
  • राज्यातील महिलांचा  सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविणे.

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | उज्वला गॅस योजना चे वैशिष्ट्य |

  • प्रधानमंत्री उज्ज्वला gas योजेनेची सुरुवात संपूर्ण भारतामध्ये केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली.
  • 1 मे 2016 मध्ये ग्रामीण व वंचित कुटुंबाना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना भारत पेट्रोलियम आणि नौसर्गिक वायू मंत्रालयाने सुरु केली.
  • ग्रामीण भागात पारंपारिक इंधनाच्या वापराने  होणारी वृक्षतोड थांबवून  निसर्गाचा समतोल राखणे.
  • या योजनेअंतर्गत मोफत gas कनेक्शन महिलाच्या आरोग्याचा प्रश्न मिटवणे.
  • या योजने अंतर्गत आर्थिक  परिस्थितीमुळे ज्या कुटुंबाला गॅस कनेक्शन घेणे शक्य नाही अशा गरीब कुटुंबाना लाभ मिळणार आहे.Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |
  • योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी महिला  कुटुंबे सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण करणे शक्य होईल.
  • या योजनेचा लाभ राज्यातील अत्यंत दुर्मिळ डोंगराळ भागातील कुटुंबाना घेता येईल.
  • या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अर्जदाराला कोणताही  मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | उज्वला गॅस योजनेचे लाभ |

  • पारंपारिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक धुराच्च्या प्रदुषणामुळे निनिर्माण होणारे महिलांच्या आरोग्याच्या समस्या थांबवण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे.
  • या योजनेमुळे वातावरणात  धुरामुळे मोठ्याप्रमाणात होणारया वायू प्रदुषणाला अटकाव घालण्यास मदत होईल.
  • चुलीवर स्वयंपाक तयार करताना महिलांना भाजण्याच्या मोठ्या दुर्घटना घडत असत, परंतु या योजनेमुळे या दुर्घटना कमी होतील.Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |
  • चुलीवर स्वयंपाक बनवताना  कुटुंबातील महिलांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते परंतु या योजनेच्या माध्यमातून स्वयंपाक बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाल्याने महिलांना आरोग्याच्या समस्याही होणार नाहीत.
  • या योजनेतील मोफत गॅस कलेक्शन मुळे पर्यावरणाला याचा लाभ होईल पर्यावरण स्वच्छ आणि साफ राहील.
  • ग्रामीण भागात इंधनासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, या  गॅस कनेक्शन च्या मदतीने वृक्षतोड होत नाही, तसेच  पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | या योजना अंतर्गत मिळणारे फायदे |

प्रधानमंत्री उज्वला gas  योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. 14.2 किलो सिलेंडरसाठी 1600/- रुपये व 5 किलो सिलेंडरसाठी 1150/- रुपये यात खालील बाबींचा समावेश आहे.

  1. सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव: 14.2 किलो सिलेंडरसाठी रुपये – 1250/ व 5 किलो सिलेंडरसाठी रुपये – 800/
  2. प्रेशर रेग्युलेटर – रुपये- 150/
  3. एलपीजी नळी –रुपये – 100/
  4. घरगुती गॅस ग्राहक कार्ड – रुपये – 25/
  5. तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – रुपये – 75/

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | उज्वला गॅस योजना चे लाभार्थी |

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला
  • सेक्शन 11 च्या अंतर्गत लाभार्थी यादीमधील महिला.
  • वनक्षेत्रात परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील महिला.
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /  मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब
  • प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी महिला
  • अति मागासवर्गीय (एमबीसी) Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 |
  • अंत्योदय अन्न योजना (एएवाय)
  • वनवासी / वनांमध्ये राहणारे
  • एसइसीसी कुटुंबांतर्गत (एएचएल टिन) किंवा १४-कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | आवश्यक पात्रता / आटी |

  • या योजनेसाठी अर्जदाराचे नाव 2018 च्या जनगणनेच्या यादीत असणे बंधनकारक आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजना  आणि अंत्योदय योजना चे लाभार्थी या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ BPL, SC, ST,  वनक्षेत्रात राहणारे कुटुंब, मागासवर्गीय, SC, ST, दारिद्र रेषेखालील कुटुंब  घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त महिला सदस्य घेता येतो.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेचे वय १८ असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबात या अगोदर कोणीही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • पिवळे, केशरी रेशन कार्द्धार्क या योजनेसाठी पात्र मानले जातील.
  • अर्जदाराच्या कुटुंबात इतर कोणत्या सदस्याच्या नावे गॅस कनेक्शन घेतले गेलेले असता कामा नये. [Ujjwala Gas Yojana In Marathi]

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • लीज अग्रीमेंट
  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  •  पासपोर्ट आकाराचा फोटो
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
  • पारपत्र
  • राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले स्व-घोषणापत्र
  • घर नोंदणी दस्तऐवज
  • लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचे तपशील
  • एलआईसी पॉलिसी
  • विज बिल.
  •  पूरक केवायसी

 

Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  •  प्रथम आपल्याला जवळच्या गॅस वितरण केंद्रात जावे लागेल व प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  •  अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
  • अर्जात विचारलेली माहिती नीट भरली आहे का याची खात्री करून घावी.
  •  सदर भरलेला अर्ज गॅस वितरण केंद्रात जमा करावा.
  • गॅस वितरण केंद्राकडून सदर भरलेला अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून गॅस वितरक तुम्हाला उज्वला उज्वला गॅस योजनेच्या लाभासाठी मंजुरी देईल.

उज्वला गॅस योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या https://www.pmuy.gov.in/mr/index.aspx वर जावे लागेल.
  • नंतर  नवीन उज्ज्वला 2.0 कनेक्शनसाठी अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
  • आता आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे याची माहिती दिसेल त्याच्या खाली ऑनलाइन पोर्टलद्वारे वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील gas वितरक निवडावा लागेल.
  • एक दुसरे पेज खुलेल ज्यामध्ये तुम्हाला स्वतः चा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि submit करायचं आहे.
  • आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो टाकून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आता New KYC वर क्लिक करून Normal KYC वर क्लिक करायच आहे त्यानंतर Proceed बटनावर क्लिक करायचा आहे.
  • या नंतर तुमची आवशयक ती माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर आपल्याला ५ किलोचा सिलेंडर किंवा १४.५  किलोचा सिलेंडर हवा ते भरायचे आहे.
  • अशाप्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर submit करायचे आहे.

काही दिवसांनी आपण निवडलेल्या गॅस वितरण केंद्रातून आपल्याला फोन येईल आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत आपल्या घरी गॅस कनेक्शन येईल.

 

Leave a Comment