Self certificate from PDF Majhi ladki bahin Yojana |
Self certificate from PDF Majhi ladki behin Yojana
Self certification in Marathi
What is the self certificate
Self certificate form PDF download in Marathi
How to apply for self certificate
नमस्कार मित्रांनो, कोणताही शासकीय योजनेचा अर्ज करायचा असेल व शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा शासकीय अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल, तर आपणाला विविध कागदपत्रांची जुळवाजवळ करावी लागते. त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड अशा अनेक कागदपत्रांचा समावेश होतो.
सध्या मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला उत्पन्न दाखला किंवा त्याऐवजी पिवळे किंवा रेशन कार्ड अपलोड करावे लागते. परंतु अनेक लोकांना अशी अडचण आहे की, त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही.
त्यांचे नाव त्याचे रेशन कार्ड मध्ये नाही. तर मग अशा परिस्थितीत करायचं काय? Self certificate from PDF
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली कि, या योजनेच्या पात्र लाभार्थ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही किंवा उत्पन्न दाखला ही नाही. असे सर्वजणाने सेल्फ सर्टिफिकेशन करू शकतात. पिवळे केशरी रेशन कार्ड किंवा उत्पन्नात दाखल्याच्या जागेवर सेल्फ सर्टिफिकेशन करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती | 50,000 हजार जागा | पात्रता, कागदपत्रे व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती |
Self certification from PDF Majhi ladki Bahin Yojana |
मित्रांनो, आता ही सेल्फ सर्टिफिकेशन कुठे मिळेल ? कसे डाउनलोड करायचे ? हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.Self certificate from PDF
त्यामुळे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन हे रेशन कार्ड, उत्पन्न दाखला या जागी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करू शकता. त्यामुळे हे सेल्फ सर्टिफिकेशन कसा भरायचे ? ते कसे डाउनलोड करायचे ? ते सविस्तर माहिती आपण पाहूया.
free tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजना | मुदत वाढ झाली | असा करा मोबाईल मधून अर्ज |
What is self or certificate | सेल्फ सर्टिफिकेशन |
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तुम्ही उत्पन्न दाखला नसेल किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कारण नसेल, तसे सर्टिफिकेशन मिळण्याबाबतचे स्वयंघोषणापत्र असते. ते अपलोड करू शकतात. त्यालाच इंग्रजीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन असे म्हणतात.
याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. म्हणजेच थोडक्यात, सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे उत्पन्न दाखला मिळण्याबाबतचे स्वयं घोषणापत्र असते. Self certificate from PDF
Pm Yashasvi Scholarship Yojana 2024 | पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना | इ.9 वी ते 12 च्या विध्यार्थ्यांना मिळणार 1 लाख 25 हजार रुपये |
Self certificate from PDF download in Marathi |
सेल्फ सर्टिफिकेशन ची PDF डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक चा वापर करून सेल्फी सर्टिफिकेशन डाऊनलोड करू शकता. हे थोडक्यात एक स्वंय घोष्पत्र आहे. त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित वाचून कोणत्या ठिकाणी, कोणती माहिती भरायची, हे सर्व काळजीपूर्वक भरा.Self certificate from PDF
Self certificate from PDF येथे क्लिक करा.
तुम्हाला जरी माहिती आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा. ज्यामुळे त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल. कोणीही कागदपत्रा वाचून या योजनेपासून वंचित राहू नये, ही विनंती, धन्यवाद.
1 thought on “Self certificate from PDF Majhi ladki bahin Yojana | सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF 2024 | रेशन कार्ड व उत्पनाचा दाखला लागणार नाही |”