रेल्वे ग्रुप ‘ डी ‘ पदांसाठी मेगा भरती | Railway Group D Bharti 2025 | 32,000/- हाजार पदांची होणार भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |

                               रेल्वे ग्रुप ‘ डी ‘ पद भरती |

Railway group D bharti 2025
Indian railway requirement
Railway recruitment group D
Railway bharti
Indian railway bharti government

Railway group D bharti 2025
Indian railway requirement
Railway recruitment group D
Railway bharti
Indian railway bharti government

नमस्कार,  Railway group D bharti 2025अनेक तरुणांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याची स्वप्न असते. आता हे स्वप्न पूर्ण होण्यार असल्याचे दिसत आहे. कारण रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आलेली आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. तब्बल 32000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेचे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी अजिबात वेळ न घालवता भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज सादर करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग कोणत्या पदासाठी भरती होणार आहे ? पात्रता काय आहे ? अर्ज शुल्क किती लागणार आहे ? अर्ज कसा करायचा ? यांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूयात.

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान | ” या ” जिल्ह्यात अर्ज करण्यास झाली सुरुवात | पहा अंतिम तारीख |

रेल्वे भरती ग्रुप ‘ डी ‘ सविस्तर माहिती |

एकूण संख्या – 32 हजार 438 Railway group D bharti 2025

पदाचे नाव –  ग्रुप D ( असिस्टंट, पॉईंट्स, ट्रॅकमन अँड ट्रॅकमेंटेनर )

शैक्षणिक पात्रता –  दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय ( ITI )

वयाची अट –  1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण

SC / ST – 55 वर्षे सूट

OBC – 3 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण –  संपूर्ण भारत

परीक्षा फी – जनरल / ओबीसी – 500 रुपये

एससी / एसटी / महिला – 250 रुपये

महत्वाच्या तारखा – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

परीक्षा पद्धत –

परीक्षा हि 4 टप्प्यांमध्ये आहे.

  • सीबीटी 1 परीक्षा
  • सीबीटी 2 परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • दस्तऐवज तपासणी आणि वैद्यकीय चाचणी Railway group D bharti 2025
एक रुपयात पिक विमा बंद ? योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी ” या ” निर्णयावर कृषिमंत्री स्पष्टच म्हणाले |

पात्रता निकष कोणते ?

  1. RRB ग्रुप डी रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
  2. मान्यता प्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा NCVT / एसएससी मान्यताप्राप्त संस्थांकडून आयटीआय प्रमाणपत्र
  3. 18 ते 36 वर्ष वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.
  4. ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादित तीन वर्षाची, तर अनुसूचित जाती, जमातीसाठी पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.

Railway Group D Bharti | असा करा अर्ज |

  • आर आर बी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • मुख पृष्ठावर सी इ एन क्रमांक – 08/2024 अंतर्गत आर आर बी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
  • लॉगिन आणि सबमिट करण्यासाठी तुमचे क्रेडेनशियल्स एंटर करा.
  • अर्ज भरा, अर्ज फी भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरलेला अर्ज सबमिट करा आणि डाऊनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी गोष्टी करण पृष्ठाची प्रिंटआऊट काढून ठेवा. Railway group D bharti 2025
आरटीई अंतर्गत अर्ज प्रक्रियेला सुरुवात | प्रवेश आजच निश्चित करा | अर्ज करण्यासाठी ” ही ” आहे शेवटची तारीख |

Leave a Comment