Post Office Bharti 2024 | पोस्ट ऑफिस भरती |
post office bharti 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी यामुळे तरुणांना मिळणार आहे. त्यासाठीची भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.
भारतीय पोस्ट ऑफिस कडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया हि विविध पदांसाठी पार पडत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
India post GDS recruitment 2024: नोंदणी नंतर उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ८ऑगस्ट कागदपत्रे अपलोड करण्यासह त्यांच्या इंडिया पोस्ट जीडीएस अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ दिला जाईल.
कम्युनिकेशन विभागाने भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) मधील एकूण 44 हजार 428 रिक्त पदांसाठी नोंदणी सुरू केली आहे. ब्रांच पोस्ट मास्तर (BPM), डाक सेवक आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM) पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार पाच ऑगस्टपर्यंत IndiaPostgdsonline.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नंतर उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान योग्य कागदपत्रे अपलोड करण्यासाठी त्यांच्या इंडिया पोस्ट जीडीएस अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ दिला जाईल. post office bharti 2024
Post Office Bharti 2024 |
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
महाराष्ट्रासाठी एकूण जागा – 3170
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
अर्ज शुल्क – 100 रुपये
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – 5 ऑगस्ट 2024
अधिकृत website – www. indiapost. gov.in
पोस्ट ऑफिस भरतीसाठी आवश्यक पात्रता |
- पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 40 वर्षे असले पाहिजे.
- परंतु राखीव श्रेणीसाठी वयोमर्यादित सूट देण्याची तरतूद आहे.
- अर्जदार हा मान्यता प्राप्त मंडळाकडून इयत्ता दहावी ( एस एस सी ) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवार दहावी उत्तीर्ण हा स्थानिक भाषेतून झालेला असावा.
- अर्जदार उमेदवाराला संगणकाचे ज्ञान, उपजीविकेचे पुरेसे साधन आणि सायकलिंग कौशल्य असणे आवश्यक आहे.
post office bharti 2024
पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज शुल्क |
मित्रांनो, post office bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाने पोस्ट ऑफिस भरतीसाठी जातनिहाय प्रवर्गानुसार अर्ज शुल्क आकारलेले आहे, ती पुढील प्रमाणे :
खुला प्रवर्ग – 100 रुपये
ओबीसी प्रवर्ग – 100 रुपये
एससी एसटी प्रवर्ग – फी नाही
अशाप्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीसाठी नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याने पेमेंट करू शकता. post office bharti 2024
Post Office Bharti 2024 निवड प्रक्रिया |
- post office bharti साठी उमेदवारांनी ऑनलाईन जमा केलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन प्रणाली द्वारे गुणवत्ता यादीच्या आधारे नियुक्ती केली जाईल.
- गुणवत्ता यादी ऑनलाईन प्रणाली द्वारे केली जाईल.
- माध्यमिक शालांत परीक्षेत मिळाल्या गुणवत्तेनुसार ही यादी तयार केली जाईल.
- त्यानंतर दहावी परीक्षेतील प्रत्येक विषयातील गुणांनुसार ही श्रेणी ठरवली जाईल. post office bharti 2024
हे पण वाचा –
पोस्ट ऑफिस भरती वेगवेगळ्या पदांसाठीचा दरमहा पगार |
मित्रंनो, post office recruitment 2024 अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्या पदानुसार असणारा पगार पुढीलप्रमाणे :
- ब्रांच पोस्ट मास्टर – 12 हजार रुपये ते पण 14 हजार रुपये दरमहा
- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर – 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहा
- ग्रामीण डाक सेवक – 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये दरमहा
पोस्ट ऑफिस भरती आवश्यक कागदपत्रे |
- दहावीचे मार्कशीट
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- कम्प्युटर सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईझ फोटो
- जन्माचा दाखला
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- सिग्नेचर
- मोबाईल नंबर
- ई मेईल – आयडी post office bharti 2024
पोस्ट ऑफिस भरती online अर्ज करण्याची पद्धत | Apply Online Post Office Bharti
- प्रथम उमेदवाराला इंडिया पोस्ट ऑफिसच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- त्या ठिकाणी गेल्यानंतर new रजिस्ट्रेशन पर्यावर click करावे.
- नंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि password टाकून login करा.
- login केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज open होईल, तो योग्य व अचूक भरा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क चे पेमेंट करा. post office bharti 2024
- त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट काढून घ्या.
I have job in post
That’s Good. How can we help you mam??