Pm Yashasvi Scholarship Yojana 2024 |
Pm yashasvi scholarship Yojana 2024
Pm yashasvi scholarship Yojana in Marathi
Eligibility for PM yashasvi scholarship Yojana Maharashtra
Pm yashasvi scholarship Yojana PDF
नमस्कार मित्रांनो, आपला देशात राज्य व केंद्र सरकार मार्फत विविध योजना राबवल्या जातात. या योजना राबवण्यामागे राज्यातील जनतेचा विकास करणे, हाच महत्त्वाचा उद्देश असतो. त्या योजना या प्रत्येक समाजातील घटकासाठी अवलंबल्या जातात. त्यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी, मुली, तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या मागास, अपंग इत्यादींचा समावेश असतो.
अशीच एक योजना राज्य सरकार मार्फत विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचे नाव आहे. ” पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 “ होय. हि योजना राज्यातील विध्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.Pm yashasvi scholarship Yojana 2024
या योजनेतून विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये स्कॉलरशिप शिक्षणासाठी मिळणार आहे. त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना आपले शिक्षण पूर्ण घेता येत नाही. त्यांच्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
आर्थिक परिस्थिती कुमकुवत असल्याने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप योजना राज्य शासन राबवत आहे. जेणेकरून या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये.
त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असाल, तर पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज करण्याची पद्धती सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख अवश्य वाचा. Pm yashasvi scholarship Yojana 2024
free tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजना | मुदत वाढ झाली | असा करा मोबाईल मधून अर्ज |
Pm Yashasvi Scholarship Yojana 2024 | सविस्तर माहिती |
योजनेचे नाव – पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024
योजनेची सुरुवात – महाराष्ट्र शासन
विद्यार्थी ची निवड – या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड ही लेखी परीक्षा द्वारे केली जाते.
लाभार्थी – इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी
लाभ – शिक्षणासाठी आर्थिक मदत
अधिकृत वेबसाईट – https://scholarships.gov.in/
Pm Yashasvi Scholarship Yojana 2024 |
मित्रांनो, सरकारने पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. यालाच Pm Young Achievers Scholarship Award Scheme for vibrant India म्हणजेच पीएम यंग अचीवर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया असे नाव आहे.
Purpose Of PM Yashasvi Scholarship Yojana 2024 | योजनेची उद्दिष्ट्ये |
- मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून जवळपास 385 कोटी रुपये ची आर्थिक मदत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
- ज्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेणारे असावेत. Pm yashasvi scholarship Yojana 2024
Eligibilty For PM Yashasvi Scholarship Yojana | आवश्यक पात्रता |
मित्रांनो, पीएम यशस्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ठराविक पात्रता निश्चित केलेली आहे, ती पुढीलप्रमाणे :
- पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करणार विद्यार्थी हा भारत देशाचा मूळ नागरिका असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी OBC, ABC , NT ,SNT प्रवर्गामधील असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
Caste Certificate Documents In Marathi 2024 | जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
Document List For PM Yashasvi Scholarship Yojana 2024 |
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- पासबुक
- पासपोर्ट size फोटो
- आठवी ते दहावी पर्यंतचे शैक्षणिक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
Pm Yashasvi Scholarship Exam | निवड प्रक्रिया |
प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिप परीक्षेद्वारे निवडले जाणार आहेत. ही परीक्षा पुढील पद्धतीने फार पाडली जाते. Pm yashasvi scholarship Yojana 2024
विषय | प्रश्न संख्या | गुण |
गणित | 30 प्रश्न | 120 गुण |
विज्ञान | 20 प्रश्न | 80 गुण |
सामाजिक शास्त्र | 25 प्रश्न | 100 गुण |
सामान्य ज्ञान | 25 प्रश्न | 100 गुण |
Total | 100 प्रश्न | 400 गुण |
Mukhymntri Yojana Doot Bharti 2024 | योजना दूत भरती | 50,000 हजार जागा | पात्रता, कागदपत्रे व निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती |
How to apply pm Yashsvi scholarship Yojana 2024 |
- प्रथम तुम्हाला पीएम यशस्वी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर वेबसाईटवर क्लिक करतात मेन मेनूमध्ये तुम्हाला रजिस्टर हा पर्याय दिसेल.
- त्यानंतर पुढे नोंदणी करण्यासाठी पेज ओपन होईल, त्यामध्ये तुमचे नाव ईमेल आयडी, पासवर्ड व जन्मतारीख टाकून नोंदणी करा.
- त्यानंतर खाते तयार करायला बटणावर क्लिक करा, अशक्त कार्य अर्जाची नोंदणी करू शकता.
- नंतर तुम्ही कोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात, तिथे जाऊन लिंक मध्ये लॉगिन या बटनावर क्लिक करा.
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण माहिती अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
- त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, अशा पद्धतीने तुमचे साइन इन होईल.
- त्यानंतर परीक्षेसाठी साइन इन करण्यासाठी फोटोच्या यशस्वी नोंदणी वर जा. तिथे संपूर्ण माहिती भरा.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
1 thought on “Pm Yashasvi Scholarship Yojana 2024 | पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना | इ.9 वी ते 12 च्या विध्यार्थ्यांना मिळणार 1 लाख 25 हजार रुपये |”