Pik Vima 2023 – 24 Status Check Online |
Pik vima 2023 – 24 status check online
Pik vima 2023
Pik vima announced date 2023
Status online check pik vima 2023
Pic vima nuksan bharpai
नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.
कारण राज्यातील शेती क्षेत्राचा विकास होऊन शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, तसेच शेतकऱ्यांनी च्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन तो सुखी व समृद्ध व्हावा, या उद्देशाने या योजना राबवल्या जात असतात. यामध्ये विविध अनुदान योजना पिक विमा प्रोत्साहन योजना म्हणून राबवल्या जातात.
राज्य शासनाने 2023 – 24 च्या खरीप तसेच रब्बी हंगामातील जाहीर केलेल्या पीक विम्याची रक्कम असूनही राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली नाहीये. पिक विम्याची रक्कम शेतकर्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. Pik vima 2023 – 24 status check online
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 21 लाख 45 हजार 665 शेतकरी बंधूंची पीक विम्याची रक्कम थकीत असून 2306 कोटी रक्कम कंपन्यांकडून बाकी आहे. ही रक्कम सरकारकडून कंपनीची विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे चा मार्ग मोकळा होईल.
आपल्या मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहू शकता | Mahabhunakasha Maharashtra 2024 | अगदी थोड्या कालावधीत |
2023 Pik Vima Announced date |
राज्यातील् बरेचसे शेतकरी बंधू पिक विमा 2023 कधी मिळणार ? याच्याकडे वाट पाहात बसलेले आहेत. परंतु २०२३ पीक विम्याची रक्कम कधी मिळणार ? याबद्दलची कसली माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. या बद्दलची काही अपडेट मिळाल्यास सरकारी योजना अपडेट माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. Pik vima 2023 – 24 status check online
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 50,000/- हजार रु लाभार्थ्यांची यादी झाली जाहीर | Prostahan Anudan Yojana 2024 | EKYC करा, पैसे होतील जमा |
Status Online Check Pik Vima 2023 |
मित्रांनो, 2023 अंतर्गत भरलेल्या पिक विमा ची मंजुरीचे स्टेटस आपल्या मोबाईलवर कसे तपासायचे ते पुढील प्रमाणे :
- स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मोबाईल मधील गुगल वर जाऊन www .pmfby.in असे सर्च करून वेबसाईट ओपन करावी लागेल.
- त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे दिसणाऱ्या फार्मर कॉर्नर वर या पर्यावर क्लिक करा, आता लॉगिन फॉर फार्मर या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुम्ही पिक विमा भरताना रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पर्यावर क्लिक करा.
- आता पुन्हा तुमच्यासमोर आणखीन एक new page open होईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- मोबाईल नंबर वरती एसएमएस तरी एक OTP येईल, तो या ठिकाणी टाकून लॉगिन वर क्लिक करावे. Pik vima 2023 – 24 status check online
- लॉगिन केल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल जसे, की वरील प्रमाणे शेतकऱ्याचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी.
- त्याच्याखाली तुमची पॉलिसी ची माहिती दिसेल, त्यानंतर वर्ष, हंगाम याची संपूर्ण माहिती दिली तुम्हाला ज्या वर्षाचा किंवा यामध्ये स्टेटस पाहिजे असेल ते तुम्ही मिळू शकतात.
- जर तुम्ही एखादा हंगाम निवडला, त्या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे पॉलिसी असतील ते तुम्हाला दर्शवले जातील.
- त्यामध्ये विमा पॉलिसी नंबर, इन्शुरन्स कंपनी, बँकेची शाखा, इन्शुरन्स किती आहे ? किती जमिनीची पॉलिसी ? प्रीमियम किती भरला ? हे सर्व माहिती मिळेल.
- यामध्ये पॉलिसी स्टेटस अपलोड दिसत असेल, तर तुमचा विमा काढलेला आहे.
- त्यानंतर क्लेम डिटेल्स वर चेक केल्यानंतर प्लॅन कधी केला होता, तो कधीच सेटल झाला? रक्कम मंजूर झाली की नाही ? आली असेल तर प्लीज स्टेटस मध्ये पेमेंट सक्सेस असे दाखवते.
- पिक विमा मंजूर झाला असेल, तर त्याची तारीख दिसेल. मंजूर झाला नसले, तर ठीक आहे तुम्हाला ते दिसणार नाही.
- अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईल वर खरीप आणि रब्बी हंगामातील पिक विमा मंजुरीचे स्टेटस चेक करता येणार आहेत. Pik vima 2023 – 24 status check online
2 thoughts on “पिक विमा मंजूर झाला की नाही ? असे तपासा ऑनलाईन स्टेटस | Pik Vima 2023 – 24 Status Check Online |”