निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | Good News | निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | ऑनलाईन नोंदणी सुरु |

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | निर्धूर चूल वाटप योजना महाराष्ट्र |

 

 

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासन नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी ते वेळोवेळी विविध योजनाची अंमलबजावणी करीत असते.  राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग या सर्वांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात.त्त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या हिताचाच विचार केले जातो
राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास समाजाचे उत्पन्नाचे कोणतेही स्थाही साधन उपलब्ध नसल्याने या लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा या कुटुंबाच्या अवस्था हि हालाखीचे असते. त्यामुळे बहुतेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. या समाजातील लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, हाच उद्देश शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यामागे असतो.

 

Free Flour Mill Scheme 2024 mofat Pith Girani Yojana Marathi Maharashtra Shasan Yojana 100% anudan yojana Mahilansathi Yojana

 

केंद्र व राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या उज्जवला गॅस योजनेचा या समाजातील लोकाना फायदा होवू शकत नाही. कारण gas साठी पैसे लागतात. ते त्यांच्याकडे नसल्याने या कुटुंबातील लोक पारंपारिक चुलीचा वापर करतात. या अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांसाठी राज्य शासनाने एक नवी योजना सुरू केली आहे. ती म्हणजे ” निर्धूर चूल वाटप योजना महाराष्ट्र “ होय.
या योजने अंतर्गत अनुसूचित जाती – जमाती समाजातील लोकांन गॅस घेण्पैयासाठी पैसे नाहीत. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्या योजनेमुळे या समाजातील महिलांना रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी या निर्धूर चुलींचा वापर करता येणार आहे.

राज्यातील gas च्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील लोक पुन्हा स्वयंपाक करण्यासाठी पारंपारिक चुलीचा वापर करीत आहेत.
त्यामुळे शासनाने निर्धूर चूल योजनेची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाला निशुल्क मिळतील वाटप करण्यात येईल. तसेच धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी हि योजना सुरू करण्यामागे राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. चुलीवर जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. हेही या योजनेमुळे टाळली जाणार आहे तसेच वायुप्रदूषणालाही याने दूर योजनेमुळे आळा बसणार आहे.

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | वाचकांना विनंती |

मित्रानो, केंद्र व राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत राज्यातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गाच्या कुटुंबासाठी चालवण्यात येणाऱ्या निर्धूर चूल वाटप योजना या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात अनुसूचित जाती जमा केली लोकांना या योजनेची माहिती द्या. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यानाही या योजनेचा लाभ घेता येईल. ही विनंती.

योजनेचे नाव निर्धूर चूल वाटप योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
विभागसमाज कल्याण विभाग , महाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील अनुसूचित कुटुंबे
लाभनिर्धूर चूल वाटप
उद्देशमहिलांचे आरोग्य अबाधित राखणे
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

 

हे पण वाचा –

                   Free Flour Mill Scheme 2024 |Good News | मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र | असा करा अर्ज | 100% मिळणार लाभ |

                  NEW | Sauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना ऑनलाईन अर्ज | नोंदणी सुरु |

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | निर्धूर चूल वाटप योजनेचा उद्देश |

  • राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील कुटुंबाला मोफत निर्धूर चूल वाटप करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर चुलीमुळे होणारे दूषपरिणाम कमी करणे.
  • पारंपारिक चुलीच्या वापराने होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • निर्धूर चूल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • पारंपारिक चुलीच्या वापरणे ग्रामीण भागात होणारी वृक्षतोड थांबवणे हे हे या योजनेमुळे शक्य होणार आहे.
  • या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे माहिती करून दिली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, हा उद्देश आहे.
  • निर्धूर चूल योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान व आरोग्य जपण्यास मदत मिळणार आहे.
  • ग्रामीण भागात पारंपारिक चुलीमुळे आग लागणाऱ्या घटनेमुळे जीवित हानी, वित्त हानी टाळण्यास मदत होणार आहे.

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | निर्धूर चूल वाटप योजनेची वैशिष्ट्ये |

  • राज्यात निर्धूर चूल वाटप योजनेची सुरुवात महाप्रीत द्वारे म्हणजे महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित अंतर्गत करण्यात आली आहे.
  • राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती – जमातीतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली निर्धूर चूल वाटप योजना एक महत्वपूर्ण योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील होणारे वायू प्रदूषण थांबवण्यासाठी मदत होणार आहे.
  • निर्धूर चूल वाटप योजनेमुळे ग्रामीण भागात ज्वलनासाठी होणारी जंगलतोड थांबण्यास या योजनेमुळे काळा बसेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली गेली आहे. त्यामुळे लाभार्थ्याला सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची अवश्यकता पडणार नाही.
  • या योजनेतील  प्रक्रियेमुळे लाभार्थ्याच्या वेळ व पैशाची दोन्हीची बचत होणार आहे.
  • तसेच या योजनेतील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने लाभार्थी आपल्या अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहू शकतो.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिली जाणारी चूल हि निशुल्क आहे. त्यामुळे त्यांना कोणतेही रक्कम द्यावी लागत नाही.
  • निर्धूर चूल वाटप योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.

 

निर्धूर चूल वाटप योजना या योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | निर्धूर चूल वाटप योजनेचे फायदे |

  1. राज्यात निर्धूर चूल वाटप अभियान अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील कुटुंबांना निशुल्क चुलीचे वाटप होणार आहे.
  2. या योजनेमुळे राज्यातील  महिलांचे जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
  3. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  4. या योजनेमुळे महिला स्वावलंबी व स्वतंत्र होण्यास मदत होईल.
  5. निर्धूर चूल  योजनेमुळे राज्यातील महिलाना आधुनिकीकरणासोबत जोडण्यास वाव मिळेल.
  6. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या चुलीमुळे महिलांना कमी वेळात आपल्या स्वयंपाक बनवणे शक्य होईल.
  7. पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवताना होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या योजनेची मदत होईल.
  8. निर्धूर चूल वाटप योजनेमुळे वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.
  9. या योजनेमुळे जंगलतोड कमी होऊन प्रजन्यमान सुधारेल त्यामुळे पाणीटंचाईचे संकट भासणार नाही.

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | निर्धूर चूल वाटप योजने अंतर्गत पात्रता |

  •  निर्धूर चूल योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • या योजनेचा अर्जदार अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | या योजनेच्या नियम व आटी |

  • निर्धूर चूल वाटप योजना चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील कुटुंबांनाच घेता येईल.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्याबाहेरील कुटुंबांना घेता येणार नाही.
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेतील अर्जदाराने केंद्र व राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्यास त्या अर्जदारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबाकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी अर्जदाराला अंतिम तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी पुरावा
  4. मोबाईल नंबर
  5. जात प्रमाणपत्र
  6. एलपीजी कनेक्शन नसल्याचे प्रमाणपत्र
  7. ई-मेल आयडी
  8. पासपोर्ट साईज फोटो
  9. शपथ पत्र

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | या योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |

  • अर्जदाराने अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • तसेच अर्जात अपूर्ण माहिती भरल्यास लाभार्थ्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार अनुसूचित जातीमधील नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराकडे एलपीजी गॅस कनेक्शन घेतलेली असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदारने पूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत चूल मिळवलेली असेल तर त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज केल्यास तो अर्ज रद्द केला जातो.

 

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • आपणास प्रथम शासनाच्या महाप्रीत ऑनलाईन पोर्टलवर जावे लागेल.
  • नंतर home page वर  दिसणाऱ्या महाप्रीत वर click करावे.
  • आता आपल्याला एक नवीन page open होताना दिसेल, त्यामधील cline cooking stove  डिस्ट्रीब्यूशन वर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज  उघडेल.
  • त्या आजारातील सर्व आवश्यक माहिती भरून submit वर click करावे.
  • अशाप्रकारे आपले या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Nirdhur Chul Vatap Yojana 2024 |

महाराष्ट्र शासनाची अधिकृत website click here 

निर्धूर चूल योजना onlien from click here 

1 thought on “निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 | Good News | निर्धूर चूल योजना वाटप योजना महाराष्ट्र | ऑनलाईन नोंदणी सुरु |”

Leave a Comment