New Aadhar Card Centre 2024 | नवीन आधार कार्ड सेंटर सुरू करायचे आहे ? काय आहे आवश्यक पात्रता ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                               नवीन आधार कार्ड सेंटर |

New Aadhar card centre 2024
CSC centre
Online aadhar card centre
New aadhar card centre
Aadhar card centre exam

New Aadhar card centre 2024
CSC centre
Online aadhar card centre
New aadhar card centre
Aadhar card centre exam

नमस्कार, New Aadhar card centre 2024 आजकाल शासकीय कागदपत्रांसाठी ऑनलाईन प्रोसेस सुरू झाल्याने कागदपत्रे काढण्यासाठी आधार सेंटर ची गरज पडते. त्यामुळे अलीकडच्या काळात आधार सेंटरला चांगलेच डिमांड वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जण आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करत आहेत. शिवाय काही नवीन व्यवसाय म्हणून आधार सेंटर सुरू करत आहेत. कारण त्यातून चांगला नफा मिळू शकतो.

आधार सेंटर हे कोणतीही व्यक्ती सुरू करू शकते. मात्र त्यासाठी आधार कार्ड सेंटरची फ्रेंचायजी घ्यावी लागते. शिवाय तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते, त्याशिवाय कोणतीही व्यक्ती आधार कार्ड सुरू सेंटर सुरू करू शकत नाही.
आधार कार्ड सेंटर सुरू करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून ( UIDAI ) युआयडीएआय ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आधार सर्विस सेंटर सुरू करण्याचा परवाना देण्यात येतो.

त्यानुसारच तुम्हाला आधार अँड्रॉइडमेंट आणि बायोमेट्रिक पडताळणी करण्याची मान्यता संबंधीत सेवा केंद्राने मिळते. यानंतर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागते. New Aadhar card centre 2024
आधार कार्ड सेंटर सुरू करण्यासाठीचे आवश्यक पात्रता काय ? त्याचे फायदे कोणते ? कार्य कोण – कोणते आहेत ? अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

100 दिवसात राज्यात सुरु होणार महालक्ष्मी योजना | प्रत्येक महिलेला मिळणार दर महा 3000/- रुपयांचा लाभ |

आधार सेंटर सुरू करण्याचे फायदे |

  • आधार सेंटर सुरू केल्याने व्यक्तीला आपल्याजवळच आधार संबंधित सर्व सेवा उपलब्ध होतील. तसेच,
  • आधार नोंदणी पासून, त्यातील बदलांपर्यंत अनेक सेवा देण्याची संधी आधार सेंटर धारकाला मिळते.
  • शिवाय आधार कार्ड सेंटर मधून उत्पन्नाचे साधन हे उपलब्ध होते व व्यक्तीला काम मिळते.

New Aadhar Card Centre | आवश्यक पात्रता |

  • आधार कार्ड सेंटर सुरू करण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 व्या वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती ही कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावी.
  • अर्जदार व्यक्तीला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असावे, आधार सेवा केंद्र चालवण्यासाठी संगणक इंटरनेट कनेक्शन, बायोमेट्रिक डिवाइस,  प्रिंटर, स्कॅनर या साधनांची गरज असते.
  • तसेच अर्जदाराने युआयडीएआय आधार सुपरवायझर और ऑपरेटर सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्जदाराकडे सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्र असावे. New Aadhar card centre 2024
Apaar ID card 2024 | आता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड | 

 आधार सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे |

  1. आधार कार्ड नोंदणी / दुरुस्ती मशीन
  2. लॅपटॉप
  3. प्रिंटर
  4. स्कॅनर
  5. वेब कॅमेरा
  6. आधार फ्रेंड एन एस इ आयटी प्रमाणपत्र
  7. आधार क्रेडिएन्शिअल फाईल

 

अर्ज करण्याची पद्धत |

  • कॉमन सर्विस सेंटर मध्ये रजिस्टर करण्यासाठी सर्वात प्रथम आपणाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर क्रिएट न्यू यूजर यावर क्लिक करा, त्यानंतर तिथे तुम्हाला एक कोड शेअर केला जाईल.
  • शेर कोड साठी अधिकृत वेबसाईटवर या लिंक वर जाऊन ऑफलाईन इ आधार डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला xml एक्स एम एल फाईल शेर कोड उपलब्ध होईल.
  • आता अर्ज दाखल करण्याची माहिती देणाऱ्या विंडोवर पुन्हा या आणि फॉर्म मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने भरा.
  • त्यानंतर तुमच्या फोन वर ईमेल आयडी आणि पासवर्ड येईल.
  • युजर आयडी आणि पासवर्ड यांच्या माध्यमातून आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेट क्षण या पोर्टलवर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उपलब्ध होईल, तो भरा. त्यावर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा.
  • प्रोसेस टू सबमिट फॉर्म या पर्यायावर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
  • यानंतर वेबसाईटच्या मेनू पर्यावर क्लिक करा आणि पेमेंट पर्यावर क्लिक करून तुमचं पेमेंट पे करा.
  • सेंटर बुक करण्याची प्रक्रिया हि फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन दिवस वाट पाहावी लागेल.
  • त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर लॉगिन करा आणि बुक सेंटर पर्यावर क्लिक करा.
  • नजीकचे कोणतेही सेंटर निवडा आणि परीक्षेची वेळ तारीख निवडा. New Aadhar card centre 2024
  • एडमिट कार्ड डाउनलोड करून ठरलेल्या दिवशी वेळेवर परीक्षेसाठी सेंटरवर पोहोचा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | मिळणार 100 % अनुदान | 

पेपर पास झाल्यानंतर पुढे काय ?

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रेंचयजी सुरू करण्याची परवानगी मिळते. त्यानंतर आधार कार्ड संबंधित कामकाज सुरू होते. विशेष म्हणजे याला फ्रांचायजी अगदी मोफत मिळते, मात्र आधार सेंटरचा सेटअप उभा करण्यासाठी आवश्यक बाबी स्वतःला करावे लागतात. सर्व उपकरणांची जुळवाजवळ हे स्वतः त्या व्यक्तीला करावी लागते.

Leave a Comment