शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी चे 2000 हजार रुपये लवकरच खात्यात जमा होणार | निधी मंजूर |

                            नमो शेतकरी योजना अपडेट |

Namo shetkari Yojana
Namo shetkari sanmaan nidhi Yojana
Namo shetkari scheme
Pm Kisan Yojana
Namo shetkari 6 th installment

Namo shetkari Yojana
Namo shetkari sanmaan nidhi Yojana
Namo shetkari scheme
Pm Kisan Yojana
Namo shetkari 6 th installment

नमस्कार, Namo shetkari Yojana राज्यातील शेतकर्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारने सुरु केलेल्या पी एम किसान योजना सुरु केली होती, या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हाताच्या लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सहाव्या हप्त्याच्या लाभासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरण करण्याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात 6 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत | अर्ज करण्याची पद्धत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

जमा होणार नमो शेतकरीचा 6 वा हप्ता |

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजना सुरु आहे. यासाठी राज्य सरकारने 1642 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत.

तर राज्यातील महायुती सरकारने 2023 – 24 च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासान्मान निधी योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या पीएम किसान च्या हप्त्यासोबातच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता दिला जात होता, परंतु गेल्यावेळी फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता. अखेर सरकारने मंजुरी दिली आहे, तसेच याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. Namo shetkari Yojana

पाईपलाईन करण्यासाठी मिळत आहे राज्य सरकारकडून अनुदान | लगेच करा ” हा ” अर्ज | संपूर्ण माहिती |

लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर |

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्याचे उद्देशाने राज्य सरकारने राज्यत नमो शेतकरी महासान्मान निधी योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेतील पाच हप्त्यांच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. आत्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी शासनाकडून सोळाशे 42 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या काट्यावर जमा  केली जाणार आहे.

दोन्ही योजनांचे पात्र लाभार्थी |

महाराष्ट्र सरकारने 2023 – 24 च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर केली, तर केंद्र सरकार ने 2018 – 19 पासून पीएम किसान सन्माननीय योजना राबवत आहे. नमो किसान महासन्मान योजना अंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9055.83 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे, तर केंद्र सरकारच्या पीएम किसन योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 33 हजार 468. 54 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. Namo shetkari Yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | ” पिक विमा मंजूर | ” पहा तुम्हाला किती मदत मिळणार ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment