नमो शेतकरी सन्मान निधी योजना |
Namo shetkari Yojana 6th installment
Namo shetkari MAHA Samman Nidhi
Namo shetkari scheme
Pm Kisan Yojana
Pm Kisan crop insurance scheme
नमस्कार, Namo shetkari Yojana 6th installment राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासंघ त्याच्या 93.26 लाख शेतकरी कुटुंबाला थेट लाभ हस्तांतरण केले जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यासाठी शासनाकडून निधी देखील वितरीत करण्यात आलेला आहे.
आजपासून मिळणार लाभ |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्यांतर्गत आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरीत केला जाणार आहे. या अंतर्गत 2019 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी सल्लाग्न सक्रिय बँक खात्यात जमा होणार आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरणाचा माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रका द्वारे देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र कुटुंबास 2000 रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आदर व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येतात.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | ” पिक विमा मंजूर | ” पहा तुम्हाला किती मदत मिळणार ? संपूर्ण माहिती |
नमो शेतकरी सन्मान निधी |
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023 – 24 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपयांच्या लाभांमध्ये महाराष्ट्र शासन हि सहा हजार रुपये भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12 हजार रुपये प्रति वर्षे लाभ जात आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथील नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता.
आज अखेर नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्त्याचे वितरण करण्यात आलेले असून, राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8961.31 कोटींचा लाभ आधार व बँक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी च्या सहाव्या हफ्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना काल 29 मार्च ते 31 मार्च पर्यंत थेट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे. Namo shetkari Yojana 6th installment
बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत | अर्ज करण्याची पद्धत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
हप्ता जमा झाला की नाही ? असे तपासा |
नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का नाही ? हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला :
- अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर नमो शेतकरी निधी स्टेटस हा पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- तुमच्या खात्यात आत्ता जमा झालाय की नाही तेच तेच तपासा. Namo shetkari Yojana 6th installment