नमो शेतकरी महासन्मान योजना |
Namo shetkari scheme
Namo shetkari installment
Namo shetkari Yojana 6th installment
Namo shetkari Sanman nidhi Yojana
PM Kisan Yojana
नमस्कार, Namo shetkari scheme राज्य शासनाकडून राज्यातील अल्पसंख्यांक व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनांची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. त्यामधील प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. राज्यातील 93.26 लाख शेतकर्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्य शासनाने 29 मार्चपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणून शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत दिला जाणारी लाभाची रक्कम डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. 29 मार्च ते 31 मार्च कालावधी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा केली जात होते. हा हप्ता तुमच्या खात्या जमा झाला की नाही ? हे मोबाईल वरून कसे चेक करायचे ? स्टेटस कसे पाहयचे ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपयांची मदत | अर्ज करण्याची पद्धत | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
2169 कोटी निधीचे वितरण |
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या राज्यातील 93.26 लाख पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत पात्र देणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्याची रक्कम 2169 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 31 मार्च रोजी जमा करण्यात आलेली आहे. त्यासाठी शासनाने आदीच पूर्वतयारी केली होती. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना साध्या हप्त्याच्या लाभ मिळालेला आहे. Namo shetkari scheme
शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत मिळणार लाभ |
राज्य सरकारने प्रत्येक योजनेमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत लाभ वितरीत करण्याचे सुविधा उपलब्ध केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे वितरण डीबीटी अंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा सहावा हप्ता 29 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत वितरीत करण्यात आलेला आहे.
राज्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू | नक्की काय आहे ही प्रक्रिया ? संपूर्ण माहिती |
असे करा मोबाईल वरून स्टेटस चेक |
शेतकऱ्यांच्या बँकेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6 व हप्ता जमा झाला की नाही ? आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सहज चेक करता येणार आहे. त्यासाठी खाली पद्धतीचा वापर करा. :
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये https://nsmny.mahait.org हि लिंक ओपन करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला लाल रंगातील स्टेटस लाभार्थी या बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून घ्यावा.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर दिलेल्या कॅपच्या कोड योग्य प्रकारे भरून घ्यावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाका.
- गेट डाटा या बटणावर क्लिक करा.Namo shetkari scheme
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- यामध्ये तुम्हाला तुमच्या कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत जमा झाले, हे स्पष्ट पाहता येईल.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नवीन शेतकरी योजना स्टेटस घरबसल्या पाहू शकतात.