महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक ऑफ फेडरेशन भरती | MUCBF Mumbai requirement 2024 | ” कनिष्ठ लिपिक ” पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

                   MUCBF Mumbai requirement 2024 |

 

MUCBF Mumbai requirement 2024
MUCBF Mumbai Bharti
Document list for MUCBF Mumbai Bharti
Apply online for MUCBF Mumbai Bharti
MUCBF Bharti

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रांमध्ये जवळपास सातच्या शाखांद्वारे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फेडरेशन अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे.
महाराष्ट्र अंतर्गत सुमारे कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी जळगाव स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे.

दि महाराष्ट्र अर्बन को.ॲपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीचे अर्ज प्रक्रिया ही 24 ऑगस्ट पासून असून ती ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
या भारती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील इच्छुक व पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. MUCBF Mumbai requirement 2024

मित्रांनो, या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 7 सप्टेंबर 2024 पर्यंतचे अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीच्या आत पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती सविस्तर वाचा. MUCBF Mumbai requirement 2024

Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |

MUCBF Mumbai requirement 2024 सविस्तर माहिती |

भरतीचे नाव – महाराष्ट्र कार्बन को. ऑपरेटिव्ह बँक रिक्वायरमेंट 2024

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक या पदांसाठी भारती होणार आहे.

एकूण रिक्त जागा – 12

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यता विद्यापीठातून पदवीधर + एम एस सी आय टी + तसेच कॉम्प्युटरचे नॉलेज

निवड प्रक्रिया – अंतिम निवड परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे. MUCBF Mumbai requirement 2024

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्यास सुरुवात – 24 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सात सप्टेंबर 2024

वयोमर्यादा – 22 ते 35 वर्षा

अर्ज शुल्क – 1180 रुपये

वेतन – 20, 760

अधिकृत वेबसाईट – https://rect-119.mucbf.in/

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? Pm Vishwakarma Yojana | कोणाला मिळणार लाभ | सविस्तर माहिती |

MUCBFMumbai requirement 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधिवास प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • अनुभवाचा दाखला
  • प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई मेल आयडी  MUCBF Mumbai requirement 2024

PM Jan Dhan Yojana 2024 | जनधन खाते अंतर्गत मिळणार 10,000/- हजार रुपये | लाभ घेण्यासाठी लगेच करा अर्ज |

Apply for MUCBF Mumbai Requirement 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचावी.
  • त्यानंतर अर्जदाराला दिलेल्या भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे संपूर्ण माहिती भरून फोटो, स्वाक्षरी व इतर प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • अपूर्ण माहिती चा अर्ज बाद केला जाईल.
  • तसेच दिलेल्या मुदतीच्या आत आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. MUCBF Mumbai requirement 2024
  • त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून आपला अर्ज सबमिट करून, अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
MUCBF ‍ Mumbai requirement 2024 | भरतीची अधिकृत जाहिरात |

महत्वपूर्ण नोट :
JAIB / CAIIB / GDC&A शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची ICM . IIBF, VAMNICOM इ. ) बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

1 thought on “महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक ऑफ फेडरेशन भरती | MUCBF Mumbai requirement 2024 | ” कनिष्ठ लिपिक ” पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू”

Leave a Comment