लाडकी बहिणी योजनेचे 3000 /-रु | Mazi Ladki bahin Yojana | खात्यामध्ये आले नाहीत ? तात्काळ करा हे काम, पैसे होतील जमा ||

           Mazi Ladki bahin Yojana | लाडकी बहिणी योजना |

Mukhymantri Mazi ladki bahini Yojana
Ladki bahin Yojana 2024
Aadhar link for ladki bahin Yojana
Apply online for ladki bahin Yojana
Document list for Mazi ladki bahin Yojana

Mazi ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana 2024
Aadhar link for ladki bahin Yojana
Apply online for ladki bahin Yojana
Document list for Mazi ladki bahin Yojana

नमस्कार बंधू आणि भगिनींनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच योजनेचे वारे वाहत आहेत. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
राज्यामध्ये अनेक चर्चांना उधाण आली होते की, मुख्यमंत्री माझी बहीण योजना अंतर्गत महिलांनी 3000 रुपये सध्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेला या गोष्टीच्या आतुरता लागून राहिलेली होती.

त्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 हजार रुपये. असे करून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000  हजार रुपये 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे महिलेची लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा  करण्यात येत आहेत.
परंतु अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरले जात आहेत. परंतु ज्या महिलांना अर्ज भरून बऱ्याच कालावधी लोटलेला आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत. Mazi ladki bahin Yojana

नमो शेतकरी योजनेचे 2000/- हजार रुपये | Namo Shetkari Samman Nidhi 2024 | या तारखेला होणार खात्यात जमा | शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली |

Mazi Ladki bahin Yojana | आधार संलग्न बँकेत पैसे जमा |   

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणतीही अनुदानित वितरण करताना असताना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्येच ते वितरण करण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे, ते आधार संलग्न असणे गरजेचे आहे.

त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आधार संलग असणाऱ्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी या महिलांचे ऑनलाईन अर्ज पात्र करण्यात आले होते. त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.
हे वितरण 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत करण्यात येत आहे. हे रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न असलेल्याच खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

Kapus Soybean Anudan From 2024 | खरीप अनुदान 2023 | अर्ज कसा करावा ? कुठे जमा करावा ? सविस्तर माहिती|

Majhi ladki bhain Yojana | पैसे जमा झाले नसतील, तर अवश्य करा हे काम |

                   आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याची रक्कम जमा झालेली आहे. परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. त्या महिलांनी तात्काळ पुढील काम करून घ्यावे :

  • आपल्या आधार कार्डशी आपले बँक खाते लिंक आहे काय ? हे आदी तपासून घ्या.
  • बँक खाते आधार ची लिंक नसेल, तर ते बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे.
  • लिंक होण्यास बराच अवधी लागत असेल, तर आपण आपल्या भागातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन, आपले इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन खाते उघडू शकता.
  • हे खाते आपोआप आधारशी लिंक होऊन जाईल. Mazi ladki bahin Yojana
  • जर आपले बँक खाते आधारशी लिंक असेल, तर आपण पूर्णपणे वाट पाहावी वितरण प्रक्रिया सुरू आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिकेत मेगा भरती | 682 पदासाठी दहावी-बारावी उमेदवार पात्र |

Mazi Ladki bahin Yojana | लाडकी बहिण योजना – CLICK HERE