Majhi ladki Bahini Yojana Next Installment |
Majhi ladki bahin Yojana next installment
Majhi ladki bahin Yojana installment date
Mukhymantri Majhi ladki bhaiya Yojana
Majhi ladki bahin Yojana list
Ladki bahin Yojana Online
Mukhymantri Majhi ladki Yojana next installment date : नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आणि राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांसाठी राज्य शासनाकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची रक्कम 1500 + 1500 हजार रुपये मिळून 3000 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
परंतु ज्या महिलांनि 31 जुलै नंतर अर्ज केलेला आहे. त्यांच्या बँक खात्यात लाडके बहिण योजनेचे 4500/- हजार रुपये कधी जमा होणार ? हा प्रश्न आता महिलांकडून विचारला जात आहे.
पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? Pm Vishwakarma Yojana | कोणाला मिळणार लाभ | सविस्तर माहिती |
लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री काय म्हणाले ?
लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांच्या या प्रश्नांचे उत्तरे देताना, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना या प्रश्नाचे उत्तर दिलेला आहे.Majhi ladki bahin Yojana next installment
कोल्हापूर येथे आयोजित लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक राजकीय नेते तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, माझी लाडकी बहिण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला जालना मिळत असून, त्यांचे अर्थकरण अधिक प्रकट होत आहे. तसेच लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. याउलट भविष्यात या योजनेचा विस्तार वाढेल व दीड हजार रकमेचे रकमेत वाढ केली जाईल.
तसेच राज्यातील 1 कोटी 40 लाख होऊन अधिक महिलांनी या योजनेअंतर्गत सहभाग नोंदवला असून, त्यातील एक कोटी दहा लाख हून अधिक महिलांना राज्य सरकारकडून दोन महिन्याचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. Majhi ladki bahin Yojana next installment
PM Jan Dhan Yojana 2024 | जनधन खाते अंतर्गत मिळणार 10,000/- हजार रुपये | लाभ घेण्यासाठी लगेच करा अर्ज |
हे पैसे सर्वसामान्य महिलांना आपल्या जीवनात दैनंदिन खर्चासाठी हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःचा विकास करू शकते, त्यांना कुटुंबातील सदस्यांना पैसे मागण्याची गरज पडणार नाही, असे मुख्यमंत्री आणि शिंदे यांनी सांगितले.
Majhi ladki Bahin Yojana Next Installment Date |
राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे एक कोटी दहा लाख हून अधिक महिलांना दिला आहे. Majhi ladki bahin Yojana next installment
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेला महिलांना सप्टेंबर अखेर सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. यासाठी शासनाकडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात बरीच तरतुदी केली जाणार आहे. Majhi ladki bahin Yojana next installment
या माहितीनुसार ज्या महिलांना 31 जुलै नंतर लाडके बहिण योजना अंतर्गत अर्ज केला आहे व ज्यांच्या अर्ज मंजूर झाले आहेत. अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये सप्टेंबर अखेर जमा होतील.
या महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन महिन्याचे पैसे एकत्रित रित्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. Majhi ladki bahin Yojana next installment
4 thoughts on “Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |”