Mahatma Fule Jan Arogya Yojana Mharashtra | महात्मा फुले जन आरोग्य योजना |
Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत चालवली जाणारी प्रत्येक योजनाच जन कल्याणासाठी असते. त्या प्रत्येक योजनेमागे राज्यातील जनतेचा जीवनमान उंचावण्याचा हेतू असतो. त्यप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजना अंतर्गत दारिद्रयरेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ज्य्नच्याकडे पिवळी आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाना मोफत वौद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने हि अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा [ MJPJAY ] योजना आहे. या योजनेतून गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच त्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Mahatma Fule Jan Arogya Yojana Maharashtra | महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे स्वरूप |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चे आधीचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते. ती योजना 2 जुलै 2012 पासून आठ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर ती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. आता हि योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते तसेच गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी 3 लाख रुपये विमा संरक्षण दिले जात होते. परंतु आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
आगोदर या योजनेअंतर्गत नागरिकांना 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जात होते व या योजनेचा लाभ फक्त पिवळे रेशनकार्ड धारकांनाच दिला जात होता. मात्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल व सर्व प्रकारच्या शिधापत्रक धारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
Mahatma Fule Jan Arogya Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. ती म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व नागरिकांना 5 लाखाचे विमा संरक्षण. त्यामुळे या योजनाची सर्व माहिती आम्ही या लेखा मध्ये देत आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचून या योजनेचा फायदा घ्या. तसेच तुमच्या परिसरातील सर्व नागरिकांना या योजनेची माहिती द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख शेअर करा , हि विनंती.
हे देखील वाचा –
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | New | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |
महिला बचत गट शासकीय योजना 2024 | Good News | Mahila Bachat Gat Loan Maharashtra |
Mahatma Fule Jan Arogya Yojana Maharashtra |
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील नागरिक |
योजनेचा लाभ | 5 लाखाचे विमा संरक्षण |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | online अधिकृत website |
Mahatma Fule Jan Arogya Yojana Maharashtra | या योजनेचा उद्देश |
- या योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार निशुल्क करून गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे.
- या योजने अंतर्गत विविध शस्त्रक्रिया तसेच आवश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे. Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
- या योजनेतून राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेतून गंभीर आजारांवरील उपचारासाठी नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- या योजनेमुळे गंभीर आजारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी नागरिकांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
- या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना उत्तम आरोग्य उपलब्ध करून देणे होय.
Mahatma Phule Jan Arogya Yojana Maharashtra |या योजनेचे वैशिष्ट्य |
- महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहाय्य दिले जाते.
- या योजनेतून राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
- राज्यातील नागरिकांना रुग्णालयांमधील उपचारासाठी या योजनेतून आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
- या योजनेत महतत्वाच्या आशा प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतिबिंदू, कॅन्सर ऑपरेशन सोबत ढोपरांचे प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, मलेरिया पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया आजारावर उपचार केले जातात.
- या योजनेतून नागरिकांना निशुल्क उपचार सुविधा दिली जाते.
- योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांना लाभ दिला जातो.
Mahatma Phule Jan Arogya Yojana Maharashtra | या योजनेचे लाभार्थी |
- या योजनेसाठी पिवळे रेशन कार्ड धारक,अंत्योदय रेशन कार्ड धारक तसेच केशरी कार्डधारक कुटुंबे (वार्षिक उत्पन्न 1 लाखांपर्यंत) या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- आश्रम शाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
- शासकीय आश्रमातील महिला.
- शासकीय अनाथ आश्रमातील मुले.
- वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक
- माहिती व जनसंपर्क पत्रकार व त्यांची कुटुंबे
- बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची मुले या योजनेसाठी लाभार्थी आहेत
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2011 च्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जन-गणनेतील (SECC 2011) ग्रामीण व शहरी भागांसाठी ठरवलेल्या निकषानुसार कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत
- ज्येष्ठ नागरिक
- अपंग नागरिक
Mahatma Phule Jan Arogya Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा देणे .
- लाभार्थ्याकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय यापैकी एक शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- उत्पन्नाचा दाखला [ उत्त्पन १ लाखाच्या आत ]
- पासपोर्ट आकारचा फोटो
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते
- अपंग असल्यास प्रमाणपत्र आवश्यक
- जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र.
- लाभार्थी ex-service man असल्यास कार्ड आवश्यक
- राजीव गांधी हेल्थ कार्ड.
Mahatma Phule Jan Arogya Yojana Maharashtra | महात्मा फुले आरोग्य योजनेच्या नियम व आटी |
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.Mahatma Fule Jan Arogya Yojana maharashtra |
- या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गरीब कुटुंब ज्यांच्याजवळ पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड आहे असे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेत अर्जदार नागरिकांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर : 1800-233-2200
155388
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf येथे पहा .