Lek ladki Yojana | लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | अटी, नियम व कागदपत्रे संपूर्ण माहिती |…BEST

                    Lek ladki Yojana | लेक लाडकी योजन |

Lek ladki Yojana Lek ladki Yojana benefits Lak tadke Yojana document list Apply online for Lak ladki Yojana Lek ladki Yojana Maharashtra

Lek ladki Yojana
Lek ladki Yojana benefits
Lak tadke Yojana document list
Apply online for Lak ladki Yojana
Lek ladki Yojana Maharashtra

नमस्कार, सध्या राज्यात एकच चर्चा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे वाटप सुरुवात झाली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 हजार रुपये प्रति महिना दिले जातात. सध्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळालेल्या, पात्र महिलांना 3000  हजार रुपये दिले जात आहे. Lek ladki Yojana

पण राज्य शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना तब्बल 75 हजार रुपये, आर्थिक मदत करणारी लेक लाडकी योजना ही आहे. या योजनेबद्दल आपल्याला अजून पर्यंत माहिती झालेली नाही.
या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक सहाय्य केले जाते. याच योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. योजना नक्की काय आहे ? योजनेसाठी नियम कोणते आहेत ? कागदपत्रे कोणती लागणार ? त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एचडीएफसी स्कॉलरशिप | HDFC Bank Scholarship Yojana | 1 ली ते पदवीधर उमेदवारांना मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

लेक लाडकी योजनेची उद्धीष्ट्ये |

  1.  महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना अधिक्रम करून, मुलींच्या सक्षमीकरणासाठी व विकासासाठी लेक लाडकी योजना सुरू केली. Lek ladki Yojana
  2. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलींचा जन्मदर वाढवणे.
  3. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, तसेच मुलींचा मृत्यू दर कमी करणे.
  4. बालविवाह रोखणे,
  5. कुपोषण कमी करणे,
  6. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  7. Lek ladki Yojana

आशा सेविका व गट प्रवर्तक | Asha Workars Mandhan | यांना 10 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय | पहा शासन GR येथे |

Lek ladki Yojana | लेक लाडकी योजनेचा लाभ |

  • केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000/- हजार रुपये
  • इयत्ता पहिलीत 6000/- हजार रुपये
  • सहावीत 7000/- हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये
  • लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 75,000/- हजार रुपये
  • याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतात.

Lek ladki Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  • मुलीचा जन्माचा दाखला
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • मतदान ओळखपत्र
  • मुलगी शिक्षण घेत असल्यास शिक्षणाचा दाखला
  • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana 2nd installment Date | लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 हजार रु. जमा होण्यास सुरुवात ||

लेक लाडकी योजनेसाठी नियम व आटी |

  1. लेक लाडकी योजनेची अर्जदार मुलगी हे महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. या योजनेसाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुली पात्र राहतील.
  3. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  4. मुलीच्या कुटुंबांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  5. पहिल्या दोन मुलींसाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  6. मुलींच्य पालकाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. Lek ladki Yojana

 

Lek ladki Yojana | लेक लाडकी योजना शासन ( GR ) PDF  –  येथे क्लिक करा.

Leave a Comment