लाडकी बहीण योजनेबाबत नवीन माहिती | Ladki Bahin Yojana Update | कोणत्या महिला अपात्र ? एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ? कोणते बदल झाले ? संपूर्ण माहिती |

                          लाडकी बहिण योजना अपडेट |

Ladki bahin Yojana update
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana installment
Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin

Ladki bahin Yojana update
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana installment
Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin

नमस्कार, Ladki bahin Yojana update राज्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय असणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना होय. या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते फेब्रुवारी, मार्च पर्यंत महिन्यांची सर्व पैसे मिळाले आहेत. परंतु आत्ता एप्रिल महिन्यात याचा हप्ता कधी जमा होणार ? कोणत्या तारखेला जमा होणार ? याबाबत सर्वत्र उत्सुकता लागून राहिलेली आहे.

त्याचबरोबर राज्यात दुसऱ्यांदा जर महायुतीचे सरकार स्थापन झाले, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते, मात्र 2025 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याबद्दल विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. या प्रकरणाबद्दल कोणती अधिकृत माहिती अजून सरकारकडून मिळालेली नाही.

त्याचबरोबर लाडकी बहिण योजने बद्दल मिळालेल्या माहितीनुसार नियमा बाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे. आणि यासाठी सरकारकडून तब्बल 2 कोटी 63 लाख खात्याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या घरांमध्ये चारचाकी वाहन आहे व जे उत्पन्न गटाच्या मर्यादित बसत नाहीत, त्यामुळे मुलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून पुढील काही दिवसात या अर्जांची तपासणी होणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा झाला का नाही ? आशे चेक करा तुमच्या मोबाईलवरून |

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?

महिला वर्गामध्ये खास उत्सुकता लागून राहिलेले एप्रिल महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याबाबत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 ते 10 तारखेपर्यंत खात्यामध्ये हप्ता जमा होणार असण्याची शक्यता आहे. Ladki bahin Yojana update

कोणत्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही |

लाडकी बहिण योजनेअंतर्गत बऱ्याचश्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे, महाराष्ट्र सरकारने जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये जवळपास जानेवारी मध्ये 5 लाख तर फेब्रुवारी महिन्यात 4 लाख महिलांना अपात्र केल्याने आणि आणखीही महिला अपात्र करण्यात येत आहेत. आता मार्च महिन्यामध्ये किती महिला अपात्र होतील, हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 50 लाख महिला अपात्र करण्यात येणार आहेत, त्यामुळे यापुढे किती महिलांना या महिन्याचे मिळणार आहेत. Ladki bahin Yojana update

राज्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू | नक्की काय आहे ही प्रक्रिया ? संपूर्ण माहिती |

आयकर विभागाची होणार मदत |

लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना अपात्र करण्यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तपासणी महत्वाची आहे. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतलेली आहे. त्यामध्ये आयकर विभागाकडे महिला व बाल विकास विभागातून 2 कोटी ६३ लाख महिलांचे उत्पन्नाची माहिती मागितली आहे. या योजनेचे लाभ घेण्याचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशी अट सरकारने केली होती. त्यामुळे आता 2 कोटी 63 लाख महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे. Ladki bahin Yojana update

महिलांना मिळत आहे, मोफत पिठाची गिरणी |  अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment