Ladki bahin Yojana Update | ” दिवाळी भेट ” लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | लगेच चेक करा |

               Ladki bahin Yojana Update | ” दिवाळी भेट “|

Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana 4th installment
Ladki bahin Yojana 5th installment
Mukhymantri Majhi ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana new update

Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana 4th installment
Ladki bahin Yojana 5th installment
Mukhymantri Majhi ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana new update

नमस्कार, Ladki bahin Yojana update लाडकी बहीण राज्यातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत देण्यास सुरुवात झाली आहे. जुलै 2024 मध्ये या योजना अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पात्र ठरलेल्या व फॉर्म अपलोड झालेल्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3000/- हजार रुपये ऑगस्टमध्ये देण्यात आले होते.
परंतु ज्या महिला जुलै किंवा ऑगस्ट मध्ये अर्ज केलेला होता. परंतु काही कारणामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला होता, अशा महिलांना राज्य शासना मार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर मध्ये 4500/- हजार रुपयांचा म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चा हप्ता वितरित करण्यात आला होता.
मात्र यापूर्वी ज्या महिलांनी लाभ घेतलेल्या आहे. त्या महिलांना दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. Ladki bahin Yojana update

परंतु त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. की, लाडक्या बहिणीची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी  ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे महिलांच्या बँक खात्यात 10 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहेत,असे सांगण्यात आले होते. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात.

MAHA DBT Seed Subsidy Scheme | रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024 सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज | मिळेल लाभ |

दिवाळी भेट | 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात |

 

Ladki bahin Yojana update  माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी 3000 हजार रुपये म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे एकत्रित वितरण 10 ऑक्टोबर रोजी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 10 ऑक्टोबर पूर्वीच या हप्त्याचे रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे.

यापूर्वी 4500 हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का ? हे तुम्ही चेक करू शकता.

ज्या महिलांनी जुलै, ऑगस्ट मध्ये अर्ज केलेला आहे. अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण 7500/- हजार रुपये ची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
परंतु ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे, त्यांना फक्त सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. Ladki bahin Yojana update
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ची मिळून 3000 रुपये जमा झालेले नसतील, त्या महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांच्याही बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील.

लडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली, कल्याणकारी योजना आहे. ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून सरकारकडून जुलै 2024 मध्ये सुरू केलेली आहे.

Namo Shetkari Mahasamman Nidhi | नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर |

लडकी बहिणीची दिवाळी भेट साठी पात्रता |

  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पर्यंत असावे.
  • रहिवासी अर्जदार महिला पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षा दरम्यान असावे.
  • दुसऱ्या कोणत्याही योजनेतून महिन्याला तीन हजार रुपये पेक्षा अधिक लाभ घेतलेला नसावा.  Ladki bahin Yojana update

1 thought on “Ladki bahin Yojana Update | ” दिवाळी भेट ” लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | लगेच चेक करा |”

Leave a Comment