Enable For DBT स्टेटस असेल, तर पैसे मिळणार | लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana Aadhar Status | चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस |

                   Ladki Bahin Yojana Aadhar Status | 

Ladki bahin Yojana Aadhar status
Ladki bahin Yojana Maharashtra
Ladki bahan Yojana installment date
Ladki bahin Yojana Bank seeding status
Online link in Aadhar in bank

Ladki bahin Yojana Aadhar status
Ladki bahin Yojana Maharashtra
Ladki bahan Yojana installment date
Ladki bahin Yojana Bank seeding status
Online link in Aadhar in bank

नमस्कार, राज्यातील माता – भगिनींसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरवात झालेली आहे. या महिलांना जुलै व ऑगस्ट चे मिळून 3000 हजार रुपये जमा झाले आहेत.

29, 30,  31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहेत. त्यांना पैसे हे तीन हजार रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. परंतु त्यासाठी तुमच्या आधारचं स्टेटस हे Enable For DBT लिंक असणं गरजेचं आहे. तरच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

आपले आधार enable for dbt आहे किंवा नाही ? हे कसे चेक करावे. याची संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच हा महत्वपूर्ण लेख जास्तीत – जास्त महिलां पर्यंत शेअर करा. Ladki bahin Yojana Aadhar status

दूध अनुदान मंजूर, GR आला | Milk Subsidy Scheme 2024 | ‘ या ‘ तारखेला जमा होणार दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे |

Ladki bahin Yojana Aadhar status

Aadhar Status : Enable For DBT | चेक कसे करावे ?

  • मित्रांनो, डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करायचे आहे.
  • google वरती सर्च करायचंय NPCI.Org.in या ऑफिशियल वेबसाईट वरती याचे आहे.
  •  इथे आल्यानंतर तुम्ही इथे सर्वात खाली पहा कंजूमर हा ऑप्शन दिसेल.
  • त्यातील  दोन नंबर त्यावरती क्लिक करायचं, त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आहे.
  • शेवटी भारत आधार शेडिंग अनेबलर बेस हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्यानंतर new पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय, त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं.
  • आणि इथे आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन आहे. गेट आधार मॅप्स स्टेटस,
  • गेट आधार मॅप स्टेटस त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतिने आपला जो काही आधार नंबर आहे, तो इथे टाकायचा आहे
  • आणि जो कॅप्चा आहे, तो कॅप्चा आहे तसा टाकून खाली चेक स्टेटस वरती क्लिक करायचा आहे.
  • आपण जो आधार नंबर टाकलाय, तो आता चेक स्टेटस वरती क्लिक करूया. चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे. Ladki bahin Yojana Aadhar status
  • त्यावरती ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे.
  • तो ओटीपी आलाय तो इथे टाकून सबमिट करूया, सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल.
  • मॅपिंग स्टेटस हे, जे मॅपिंग स्टेटस दाखवते, ते अनेबल फॉर डीबीटी असच दाखवलं पाहिजे.

तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. एनेबल फॉर डीबीटी आणि या व्यतिरिक्त जर वेगळं काही दाखवत असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डिजिटल अकाउंट उघडा. एका दिवसामध्ये तुमचं एनेबल फॉर डीबीटी दाखवते. Ladki bahin Yojana Aadhar status

तसेच यामध्ये थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवेल की, बँकेचे नाव सुद्धा दाखवेल, तुमचे पैसे तुमचे कोणत्या खात्यामध्ये येणार आहेत ? कोणत्या बँक अकाउंट मध्ये येणार आहेत ? लक्षात तेवा, ज्या बँकेचे नाव दाखवत असेल, त्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. धन्यवाद…..|

Lek ladki Yojana | लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | अटी, नियम व कागदपत्रे संपूर्ण माहिती |…BEST

लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana 2nd installment Date | लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 हजार रु. जमा होण्यास सुरुवात ||

2 thoughts on “Enable For DBT स्टेटस असेल, तर पैसे मिळणार | लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana Aadhar Status | चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस |”

Leave a Comment