लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |

        Ladka Shetkari Yojana 2024 | लाडका शेतकरी योजना |

Ladka shetkari Yojana 2024
Ladka shetkari abhiyan
Namo shetkari sanmaan Yojana in Marathi
4th installment namo shetkari sanmaan Yojana
Shetkari Samman Nidhi

Ladka shetkari Yojana 2024
Ladka shetkari abhiyan
Namo shetkari sanmaan Yojana in Marathi
4th installment namo shetkari sanmaan Yojana
Shetkari Samman Nidhi

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजना सुरू झाली, तर त्याच्या पाठोपाठ लाडका भाऊ योजना ही सुरू झाली.

लाडकि बहिणी योजना अंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 हजार रु देण्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली. तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली.
त्याचबरोबर आता ” मुख्यमंत्री लाडका शेतकरी “ या योजनेअंतर्गत राज्य शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करत आहे. Ladka shetkari Yojana 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा करण्यात आलेल्या लाडका शेतकरी योजना नेमकी काय आहे ? जाणून घेऊयात. आपण त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Aadhar Seeding Process In Marathi | बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक करावे ? संपूर्ण माहिती |

लाडका शेतकरी योजना |

सध्या राज्यात लडका भाऊ, लडकी बहीण आणि आता नव्याने लाडका शेतकरी योजना सुरू झाली. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासन दरवर्षी सहा हजार रुपये देत असते. ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना होय.
राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. Ladka shetkari Yojana 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड मधील कृषी मोहत्सव आयोजन कार्यक्रमांतर्गत बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा जमा केलेला आहे. त्याचा उल्लेख त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना लाडका शेतकरी योजना असा केलेला आहे.

मुख्यमंत्री वायोश्री योजना | Mukhyamntri Vayoshri Yojana | 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Ladka Shetkari Yojana 2024 | काय म्हणाले मुख्यमंत्री ?

बीड मधील आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” सरकारचे काम शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे आहे. आमच्याकडे पाकीट नाही, तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचे काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचे धोरण नाही.
आम्ही राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, अन्नपूर्णा योजना आणली, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका  शेतकरी योजना राबवणार आहोत. Ladka shetkari Yojana 2024

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सोयाबीन व कापूस पिकाला 5000 रु हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत असणार आहे. Ladka shetkari Yojana 2024

आता ई-पिक पाहणीची आट रद्द झालेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज बिलही माप करत आहोत. मागील विज बिल घेतले जाणार नाही. तसेच मागेल त्याला शेततळे, मागील त्याला सोलार अशा अनेक योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या असल्याचे, यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गणेश उत्सव परवाना | Ganeshotsav Mandal Permission 2024 | ganesh chaturthi | तुमच्या गणेशोत्सव मंडळाला परवानगी हवीय ? मग असा करा अर्ज |
MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभागात 64 जागांची भरती | दहावी, ITI पास उमेदवारांना संधी |
नमो शेतकरी सन्मान निधी योजना अधिकृत website     –     क्लिक करा 

1 thought on “लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |”

Leave a Comment