Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | New | कृषी ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र |

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | कृषी ड्रोन अनुदान योजना |

krushi dron subsidy yojana maharashtra 2024
krushi dron yojana marathi
krushi yojana
dron yojana pdf
maharashtra shasan yojana

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या देशात शेती हा पूर्वजन पासून चालत आलेला व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्याकडे अजून हि बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करताना दिसून येतात. त्यामुळे भांडवल व मनुष्यबळ जास्त खर्च होते. त्याप्रमाणात शेतीतून उत्पन न निगल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तसेच आधुनिक तंत्रानानाचा वापर न करण्यानेही बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो.

पाटीवरच्या पंपाचा वापर करून शेतात शेतकरी पिक संरक्षणासाठी फवारणी करतात. पण फवारणी करतेवेळी स्वताच्या संरक्षणासाठी कोणतेच असे साधन नसते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात काहींना विषबाधा होते व त्यामधील काही शेतकऱ्यांना दुर्दैवाने मृत्यू देखील होतो.

                             शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा ,तसेच मनुष्यबळाचा योग्य तो वापर व्हावा. या गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात ड्रोन च्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो आम्ही रोज तुम्हाला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देत असतो. आजही शासनाच्या नाविन्यपूर्ण म्हणजे ” कृषी ड्रोन अनुदान योजना ” या योजनेची माहिती सांगणार आहोत.

चला तर मित्रानो, कृषी ड्रोन योजनेसाठी योजनेसाठी पात्रता काय ? नियम व आटी काय असणार आहेत? तसेच कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि लाभ काय होणार ? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.तसेच तुमच्या परिसरातील जे शेतकरी ड्रोन खरेदीसाठी इच्छुक असतील तर आशा जास्तीतजास्त शेतकर्यापर्यंत हा लेख शेअर करा, त्यामुळे तेही या योजनेचा लाभ घेवू शकतील. हि विनंती.

योजनेचे नावकृषी ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र २०२३
लाभरुपये 5 लाखाचे अनुदान
विभागकृषी विभाग महाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अधिकृत websitewebsite
उद्देशकृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

 

हे पण वाचा –  Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | Good News | मागेल त्याला शेततळे योजना सुरु |

                            Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | New | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |

 

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | कृषी ड्रोन अनुदान योजना उद्देश्य |

  1. या  योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देऊन शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश्य आहे.
  2. या योजने अंतर्गत ड्रोन च्या साहाय्याने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे.
  3. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल व मनुष्यबळ कमी लागेल.
  4. या योजनेमुळे  शेतकऱ्यांचा मनुष्यबळाचा वापर कमी झाल्याने  शेतकार्यावरील  आर्थिक कर्जाचा भाग कमी होईल.
  5. या योजनेमुळे  शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविले जाईल.
  6. या योजनेमुळे शेतात आधुनिक यंत्रांचा वापर वाढेल.
  7. ड्रोन च्या वापरणे कृषी कार्य लवकर पूर्ण होण्यास मदत मिळेल.

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 |कृषी ड्रोन अनुदान योजनेचे वैशिष्टय|

 

  • हि योजना संपूर्ण देशात सुरु असल्याने सर्व भागातील शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.
  • शेतकऱ्याला  ड्रोन खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणे हा योजने मागचा प्रमुख उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून  सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोन च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करूनदेणे हा या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून  सामाजिक व आर्थिक विकास करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कोणत्याही अडचणीचा सामना न करता अर्ज करता यावा , अशी सोपी अर्ज प्रक्रिया ठेवण्यात  आली आहे
  • या योजनेअंतर्गत मिळणारी राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 |

कृषी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रशिक्षण घेणे हि महत्त्वाचे आहे तसेच त्याची प्रात्यक्षिके हि दाखविली जातात. ती प्रात्यक्षिके पुढील संस्थेद्वारे राबविली जातात.

  • कृषी विज्ञान केंद्रे
  • शेतकरी उत्पादन संस्था
  • कृषी विद्यापीठ
  • भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था
  • कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ |

  •  राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी कृषी ड्रोन योजने अंतर्गत शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.
  • कृषी ड्रोन योजनेअंतर्गत कृषी पदवीधरांना ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • इयत्ता 10वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या कोणत्याही युवकाला 4 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती मधील देखरेख करणे , फवारणी करणे अशी  विविध कामे केली जाऊ शकतील.
  • या योजने अंतर्गत मिळणारे ड्रोन भाडेतत्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येणं शक्य होईल.
  • या योजने अंतर्गत अनुदान मिळाल्याने शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी कर्ज घेण्याची आवशकता भासणार नाही.
  •  राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  •  राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  •  राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम |

  • विद्यापीठे व सरकारी संस्था – 100 %अनुदान (रुपये 10 लाख)
  • शेतकरी उत्पादक संस्था – 75 %अनुदान (7 लाख 50000/- रुपये अनुदान)
  • शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास (प्रति हेक्टरी 6000/- रुपये अनुदान)
  • संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास – 3000/- रुपये अनुदान
  • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना – 50 %अनुदान (5 लाखांपर्यंत)
  • कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास – 5 लाखांपर्यंत अनुदान

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता |

  •  महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हि कृषी पदवीधर असावी.
  • रिमोटचे प्रशिक्षण घेतलेली व्यक्तीही या योजनेसाठी अर्ज करू शकते.
  • कृषी विज्ञान केंद्रे,शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र असतील

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | या योजनेच्या अटी |

  •  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थी हा जर कृषी पदवीधारक असेल तर  कृषी पदवी सादर करणे आवश्यक राहील.
  • लाभार्याथ्याने आधी केंद्र किंवा सरकार द्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असेल तर पुन्हा लाभ घेता येणार नाही.
  • एका घरातील फक्त एकाच व्यक्तीस कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या  योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • रेशन  कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुकाच्या झेरॉक्स
  • खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/विक्रेत्याची संपूर्ण माहिती
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  •  रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील
  • कृषी पदवी
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्व संमतीपत्र

 

 

Leave a Comment