Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास झाली सुरुवात | पंतप्रधानांच्या हस्ते ” या ” दिवसा पासून झाले वितरण | KYC पूर्ण करा.

         Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान |

Kapus soyabean anudan
Kapus soyabean anudan KYC
Kapus Soybean Anudan Maharashtra
Soybean kapus anudan in Marathi
Kapus Soybean anudan installment date

Kapus soyabean anudan
Kapus soyabean anudan KYC
Kapus Soybean Anudan Maharashtra
Soybean kapus anudan in Marathi
Kapus Soybean anudan installment date

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Kapus soyabean anudan कापूस उत्पादकांना अनुदान देण्याचे कृषिमंत्री यांनी जाहीर केले होते. त्यानुसार कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्यात येणार होते.

त्यानुसार राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादन करण्यासाठी जाहीर केलेला अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 ऑगस्ट रोजी वितरीत करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते.

अनुदानाची 21 ऑगस्ट तारीख आली आणि निघून गेली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबर पर्यंत अनुदान जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. मात्र सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाहीत.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की, सोयाबीन कापूस अनुदान कधी दिले जाणार आहे ? त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. Kapus soyabean anudan

सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना | Sarathi Drone Pilot Training 2024 | काय आहे पात्रता | जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

Kapus Soyabean Anudan | किती मिळणार अनुदान |

Kapus soyabean anudan  राज्यातील कापूस व सोयाबीन पिकाच्या अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना आणि सोयाबीन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
कमीत कमी दोन हजार रुपये मर्यादित वितरण करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 4192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून, तरीपण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले नाही. Kapus soyabean anudan
त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति हेक्टर लाभ कधी दिला जाणार याची वाट पाहत आहेत.

New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

सोयाबीन व कापूस अनुदानाची रक्कम ‘ या ‘ दिवशी जमा होणार |

कापूस व सोयाबीन योजनेचे अनुदान देण्यासाठी तारखावर तारखा मंजूर करण्यात आल्या, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेच्या अनुदान वितरित करण्यात आलेले नाही.
मात्र सध्या कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान हे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित करण्यात आलेला आहे.
या दौऱ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन अनुदान निधी वितरित करण्यात येईल ते म्हणजे 26 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी अनुदान वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. Kapus soyabean anudan

Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |

1 thought on “Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास झाली सुरुवात | पंतप्रधानांच्या हस्ते ” या ” दिवसा पासून झाले वितरण | KYC पूर्ण करा.”

Leave a Comment